छत्रपती शिवाजी महाराज की जय, Shivaji Maharaj Quotes, status in marathi

छत्रपती शिवाजी महाराज म्हटल की शरीरात एक वेगळीच प्रकारची ऊर्जा निर्माण होते, शिवाजी महाराज एक असा राजा होहून गेला तसा ह्या पृतीवर होणे शक्यच नाही, अशा ह्या राजाला मानाचा मुजरा 🙏, आम्ह ह्या पोस्ट मधे असाच काही छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस, शायरी, घेवून आलो आहेत चला तर पुढे वाचूया,Shivaji Maharaj Status in Marathi & Shivaji Maharaj Quotes & also Shivjayanti Status Chatrapati Shivaji Maharaj,Shivaji Maharaj Status in Marathi,Shivaji Maharaj Quotes,Best Shivaji Maharaj status,shivjayanti status 2023, shivaji maharaj status in marathi, shivaji maharaj status download, top shivaji maharaj status.

 

Shivaji Maharaj Status in Marathi & Shivaji Maharaj Quotes & also Shivjayanti Status Chatrapati Shivaji Maharaj,Shivaji Maharaj Status in Marathi,Shivaji Maharaj Quotes,Best Shivaji Maharaj status,shivjayanti status 2021, shivaji maharaj status in marathi, shivaji maharaj status download, top shivaji maharaj status.

Shivaji Maharaj Status in Marathi /शिवाजी महाराज स्टेटस

 

🙏♔♚ लफडी करायला आम्ही रोडसाईड रोमिओ नाहीँ..

कोणत्याही मुलीला ञास देण आमच्या रक्तात नाही .

आमच्या नावाची दहशत करायला आम्ही ना दहशतवादी आहोत,

ना गुंडे मवाली… आम्ही आहोत आमच्या मातेचे सुपुञ, जिंकू किंवा मरु

पण भगव्यासाठी लढू…….♛♚💯🚩✅

शिवाजी या नावाला कधी उलट वाचलं आहे का? जीवाशी असा शब्द तयार होतो..

जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी..

अरे! गर्वच नाही तर माज आहे मला, मराठी असल्याचा..!!

तुम्हाला कुठले ही #पद नाही म्हणुन #नाराज होवू नका..कारण

👑छत्रपती🚩शिवरायांनी👑 तुम्हाला जगातील सर्वात मोठं #पद दिलं आहे ते म्हणजे…

🚩मावळा🚩

#ज्याच्यात_आहे किडा🐞👈

#त्यांनी_समोर_येऊन_नडा⚔

#मग🗡 दाखवतो🔫

🐅#शिवभक्ताचा_राडा🐅

       #एकदाच 🏹घुसनार

 🎌 #भगवाच_दिसणार!🎌

🚩🚩।। जय शिवराय।।🚩🚩

 👑 🚩🚩#कट्टर_शिवभक्त_बालाजी राजे

💪#शरीरात_जीव_राहिला 😏 #नाही

😎… #तरी_चालेल🙏🏻📿⚔

    ❣️ #पण_मनातून 👑… #शिवराय …👑

🙏 #नाही_जाऊ_देणार …🙏

  🚩…🙏🏻#जय_जिजाऊ 🙏🏻…🚩

       🙏…👑 #जय_शिवराय 👑…🙏

शूरता हा माझा आत्मा आहे… ‘विचार’ आणि ‘विवेक’ ही माझी ओळख आहे…

क्षत्रिय हा माझा धर्म आहे…

छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे! होय मी मराठी आहे…

जय शिवराय..!!

🔥#_मरण_जरी_आलं_तरी_ते_ऐटित_असावं_# 🔥

                        # फक्त #

                 👉 इच्छा एकच 👈

          ✌ पुढच्या ७ जन्मी सुद्धा ✌

                ⛳ आपलं दैवत ⛳

    #_छत्रपती‌_शिवाजी_महाराज_हेच_असावं ..

          ꧁🛑#जय_शिवराय🛑꧂

🚩#आई_तुळजाभवानी🚩

👑#शिव_छत्रपती_शिवाजी_महाराज👑

🙏#यांच्या_आशिर्वादाने_आपणांस🙏

💐#उदंड_आयुष्य_लाभो_हीच_माझी_प्रार्थना💐

🚩!!शरीर माणसाचे काळीज वाघाचे..

हिच तर त्यांची अदा आहे !

म्हणुनच तर महाराष्ट्राची जणता

माझ्या “शिवरायावर” फिदा आहे..!!

||॰||॰|| ખય શિવરાય ||॰||॰||

||०||०||जय शिवशाही ||०||०|🚩

🙏देवा_जन्म_देऊ_नको_दुसरा_

माझं_या_जन्मातच_सार्थक_झाल_

पण_तरी_तुझी_ईच्छा_झालीच_तर

महाराष्ट्रात_दे_आणि_मला_माझ्या

‎शिवबाच्या_पायाची

पायधुळ_होऊ_दे ……..

रक्तात_भगवा_ओठात_शिवबा

🚩जय शिवराय🚩

🙏मी प्रत्येक वादळ पेलिन,🙏

मला आत्मविश्वास आहे…

माझ्या पायाशी जमिन,

पाठीशी आकाश आहे…

पाय जमीनीत घट्ट रोवुन,

मी सह्याद्रिसारखा ताठ आहे..

जाउन सांगा वादळांना,

तुमचि ‘शिवबाच्या मावळ्यांशी‘ गाठ

आहे….. !!जय महाराष्ट्र !!

!!जय भवानी!!

🚩🚩जय जिजाऊ🚩🚩

🚩🚩जय शिवराय🚩🚩

  🚩🚩जय शंभुराजे🚩🚩

🚩🚩⚔🐯⚔🚩🚩

Shivaji Maharaj Quotes/शिवाजी महाराज कोटास

✅ आले_किती

गेले_किती☄

☄ उडून_गेला_भरारा_…

संपला_नाही …

आणि

संपनार_ही_नाही_

माझ्या🚩शिवरावांच्या_नावाचा🚩

दरारा_………!!!✅

🚩 ​छत्रपती दैवत आमचे,​

​मुखी दूसरे नाव नाही..!!​🚩

🚩 ​”लाज वाटते ज्याला”भगव्याची”​

​ती हिंदूची औलाद नाही..!!​🚩

🚩 ​”भगवी आमची दादागिरी​,

​भगवी आमची झडप…!!​🚩

🚩 ​नाद​ 💪 ​कराल”शिवभक्तांचा,​

​तर करू 🔪दुनियेतून गडप..!!​🚩

🚩 ​कल भी कहा था,​

​आज भी सुनलो..​.🚩🚩🚩

🚩 ​साऱ्या जगचा राजा,​

​शिवराय माझा..​🚩

!! जय शिवराय !! ⛳

🚩सह्याद्रीच्या कडेकपारी,

घुमतो वारा तुझ्या नामाचा,

कृष्णा गोदा भीमा तापी,

घागर भरती तुझ्या कृपेच्या..

जय शिवराय🙏

🙏-छाताडावर -टकरून -फुटल्यात -हाजारो🙏

         शिळा

-तेव्हांच -लागला – या – मस्तकी -टिळा

-अरे – फुलवीला – आमच्या – रक्ताने -स्वराज्याचा -मळा ?? ??

!!! म्हणुन – म्हणतो – “” शिवबाच्या “””

शिवभक्तांनचा – नादच लय खुळा …………….

🚩🚩🚩🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩🚩🚩🚩

🙏 मरण जरी आल तरी ते

ऐटीत असाव* *फक्त*

*इच्छा एकच*

*पुढच्या 7_जन्मी सुध्दा*

*आपल दैवत*

छत्रपती_शिवाजी_महाराज_

हेच_असाव

🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩

शिवाजी महाराज शायरी मराठी 2022/ shivaji maharaj shayari

 

🚩🚩 सह्याद्रीच्या छाताडातून,🚩🚩

नाद भवानी गाजे

काळजात राहती अमुच्या,

रक्तात वाहती राजे !!

तुफ़ान गर्जतो, आग ओकतो,

वाघ मराठी माझा !

सन्मान राखतो, जान झोकतो

तुफानं मातीचा राजा !

“ताज महल अगर प्रेम की निशानी है ”

तो “शिवनेरी किला”

एक शेर की कहानी है..

@@ जय शिवराय @@

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

! जगदंब जगदंब !!

ना चिंता ना भिती,

ज्याचा मना मध्ये राजे*

*!!शिवछत्रपती!!*🙏✅

🚩🚩 छ-छत्तीस हत्तीचे बळ असणारे🚩🚩

त्र-त्रस्त मोगलांना करणारे

प-परत न फिरणारे

ती-तिन्ही जगात जाणणारे

शी-शिस्त प्रिय

वा-वाणीज तेज

जी-जिजाऊंचे पुत्र

म-महाराष्ट्राची शान

हा-हार न मानणारे

रा-राज्याचे हितचिंतक

ज-जनतेचा राजा

कोणत्या देवाच्या भरवश्यावर नव्हे,

तलवारीच्या धारेवर स्वराज्य जिकले आम्ही म्हणूनच स्वतः ला

गर्वाने मराठी म्हणतो आम्ही

🇮🇳जय हिंद🇮🇳

🙏जय शिवराय🙏

Shivaji maharaj status in marathi

🚩इतिहास_घडवुन_गेलात_तुम्ही …

भविष्यात_तुमची_आठवण_राहील…

दुनीया जरी संपली तरी…

“” राजे “” तुमची_शान_राहील………………………

🚩 🚩 ॥जय_शिवराय॥ 🚩🚩

🚩तुमचे उपकार जेवढे मानाव🚩

तेवढे कमीच आहे राजे ,

तुम्ही व तुमची अशी शुरविर मानसं होती म्हणुनच …

आज आम्ही आहोत .

!! राजे वंदन ञिवार वंदन !

🙏ज्या_मातीत जन्मलो_तीचा रंग_सावळा_आहे.

सह्याद्री_असो_वा हिमालय, छाती_ठोक_सांगतो “मी_छत्रपती_शिवरायांचा_मावळा_आहे.

🚩 जय_जिजाऊ_जय_शिवराय_जय शंभूराजे

🚩भगव्याची_साथ कधी सोडनार नाही🚩

भगव्याचे_वचन कधी मोडनार नाही

दिला तो अखेरचा शब्द

होई काळ ही स्तब्ध

ना पर्वा फितुरीची,

नसे पराभवाची_खंत

आम्ही_आहोत_फक्त_

राजे_शिवछञपतींचे_भक्त

जय_शिवराय

🚩जगदंब_जगदंब🚩

🚩माता ज्याची थोर जिजाऊ शहाजी ज्याचेपिता..तो लढला ज्यासाठी जन्मभरती होती मराठी अस्मिता हिंदवी स्वराज्य..स्थापनेसाठी …तो संतापून पेटून उठला..जो किल्ला त्याने चढला..तेथे भगवा नेहमीच.. फडफडला तरुणांच्या हाती देऊनी समशेर घडविला त्याने मावळा स्वराज्यासाठी त्या शूरविरांनी सोसल्या लाखो कळा धोक्यात आहे आजपुन्हा मराठी काढूनी टाका सुरांतून नाराजी उठा अन् शोधा स्वत:तच…तोच मावळा तोच शिवाजी…शिवजयंतीच्या शुभेच्छा🎉

🙏काळजाने वाघ…डोळ्यात आग…छातित फौलाद…हि मराठ्याची औलाद…🙏

🚩🚩ताकद हत्तीची…चपळाई चीत्त्याची…भगवे रक्त…शरीराने सक्त…झुकते ईथेच दिल्लीचे तख्त…अन झुकवू शकतात फक्त मराठेच…हर हर महादेव….🚩🚩

🙏किनाऱ्याची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं…..पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळातफिरावं लागतं………आणि शिवरायांचे लाख मोलाच स्वराज्य समजण्यासाठी मराठीच असावं लागतं…..🙏

💯निधड्या छातीचा मराठा गडी एकेक ढाण्या वाघ आहे,मनगटात हत्तीचे बळ अनमनात शिवतेजाची आग आहे…..भूतकाळाच्या छाताडावर पाय रोवून,वर्तमानकाळ उलटा टांगून ,भविष्य घडवायला शिकवणाऱ्याया पवित्र मातीतल्या राजाला रक्ताच्या प्रत्येक थेंबाकडून….त्रिवार मानाचा मुजरा…..💯🙏

🙏🚩मंदिर थरारली, शिवनेरीची तोफ कडाडली वार्‍याची कोवळी झुळूक दर्या खोर्यात दरवळली….जिजाऊ पोटी मराठ्यांचा राज अवतरला सांगत मुकी पाखर हि किलबिलली….नगारा वाजला, शाहिरी साज चढला..डंका डोंगरा आड सांगत सुटला,आता सह्याद्रीवर भगवा फडकणार….!!!!🚩🙏

🙏पुन्हा सुदूर पसरवू,महाराष्ट्राची कीर्ति ।शिवरायांची स्मरुन मुर्ती,शिवशंभूंची घेऊया स्फूर्ती ।एकच ध्यास,जपू महाराष्ट्राची संस्कृती! शिवजयंतीच्या शुभेच्छा🎉🙏

🪔विजेसारखी तलवार चालवुन गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवबाहोऊन गेला.🪔

🙏आशीर्वादासोबतच विचार घेऊया, लोककल्याणकारी राज्य घडवूया… शिवजयंतीच्या शुभेच्छा🙏

🌸दुर रहा पडु नका आमच्या फंदात..छत्रपति बाप आहे आमचा..सगळ्या जगला धाक आहे त्यांचा..खबरदार जर मराठ्यांवर ठेवाल डोळा..🌺

🙏प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर गो ब्राह्मण प्रतिपालक, भोसले कुलदीपक, हिन्दवी साम्राज्य संस्थापक मुघल जन संघारक, श्रीमान योगी,योगिराज,बुद्धिवंत,कीर्तिवंत कुलवंत, नीतिवंत, धनवंत, सामर्थ्यवंत, धर्मधुरंधर, श्रीमंत श्रीमंत श्रीमंत, महाराजाधिराज, छत्रपति शिवाजी महाराज की जय, जय भवानी। .. जय शिवाजी, हर हर महादेव🙏

🚩जाऊन बघा ती औरंग्याची कबर मराठ्यांचं नाव घेतलं कि,कशी कापते चळाचळा..मराठे दिसले कि मुगल म्हणायचे पळापळा..आरं अजूनही वेळगेली नाही बाळा..सांभाळुन राहाआम्हा मराठ्यांचा नाद लयी खुळा…🚩

🚩मराठ्यांची तलवार शत्रू वर धडकणार….इतिहासाचं पहिलं पान शिव जन्मान लिहील होत,हिरव्या दगडावर आता भगवं रक्त स्वराज्याचा इतिहास कोरत होत…….🚩

🚩औरंगजेबाचा कोथळा निधड्या छातीने काढला… तो शिवबा आमचा कितीही काळ लोटला तरी आम्हा रयतेचा शिवबाच राजा छत्रपति शिवराय… शिवनेरीच्या क्षितिजावर उगवलेला,शेकडो वर्षाचीकाळरात्र चिरून स्वराज्याच्या मंगल प्रकाशाने सगळा आसमंत तेजोमय बनवणारा शिवसुर्य …!!!!🚩

🙏ना शिवशंकर…. ना कैलासपती… ना लंबोदर तो गणपती.. नतमस्तक तया चरणी .. ज्याने केली स्वराज्य निर्मिती… देव माझा तो राजा छत्रपती🙏

🚩अतुलनीय… अलौकीक… अद्वितीय राजा म्हणजे आमचा राजा शिवछत्रपती जय भवानी.. जय शिवाजी!🚩

🚩भगवा म्हणजे नुसता झेंडा अथवा निशाणी नाही…भगवा म्हणजे सह्याद्री,भगवा म्हणजे स्वराज्य… भगवा म्हणजे साक्षात शिवछत्रपती🚩

🙏असा एकच राजा मिळाला आहे या महाराष्ट्राच्या मातीला…. मावळा म्हणून शोधले त्यांनी अठरा पगड जातींना🙏

🚩लहानपणापासून असे संस्कार मिळाले आहे की, मंदिर आणि महाराज दिसले की, आपोआपच नतमस्तक होते.🚩

🚩दगडालाही पाझर फुटला वाराही शांत झाला…आणि 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरीवर जिजाऊंचा वाघ शिवबा जन्मला🚩.

🙏जगणारे ते मावळे होते…जगवणारा तो महाराष्ट्र होता….स्वत:च्या कुटुंबाला विसरुन जनतेकडे मायेने हात फिरवणारा फक्त शिवबा होता.🙏

🚩लोकं म्हणतात हे विश्व देवानं बनवलं आहे…पण मी म्हणतो….आम्हा मराठ्यांना छत्रपतींनी बनवले आहे.🚩

🙏स्वराज्यात पेटवून मशाली शौर्याची.. निघाले शिवबा नाश करण्या शत्रूंचा, लपला होता दुर्जन भगव्याच्या उडवला सडा…शिवबांनी त्याच्या रक्ताचा🙏

🙏🚩पुत्र जिजाऊंना झाला..पुत्र शहाजी राजेंना झाला…पुत्र महाराष्ट्राला झाला आणि मुघलांचा कर्दनकाळ झाला.. माझा शिवबा जन्माला आला🚩🙏.

🙏एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे करणाऱ्यातले आम्ही नाही…आमच्या राजाची शिकवण आहे… अन्याय करायचा नाही आणि सहनही करायचा नाही.🙏

🚩जिथे महाराजांचा घाम पडला, तिथे स्वराज्यनिष्ठ मावळ्यांचे रक्त पडले…जिथे मावळ्यांच्या घोडयांच्या टापा पोहोचल्या.. तो मुलुख स्वराज्याचा भाग झाला.🚩

🚩जातीपेक्षा मातीला.. अन् मातीपेक्षा जास्त आम्ही छत्रपतीला मानतो.🚩

🪔पराक्रम बघून तोंडात बोट घालणारे अनेक असतात.पण शत्रूच्या छावणीत घुसून बोटे तोडणारे मराठेच असतात.🪔

🪔जन्म दिला जिने, तिनेच ठेवले शिवबांचे शिक्षण सुरु… धन्य ती माय माऊली ज्या बनल्या शिवबांच्या गुरु… शिवजयंतीच्या शुभेच्छा!🪔

🚩शिवबांचे रक्त आमचे, जन्म आमुचा या जातीचा.. रगारगात आमच्या माणुसकी… अभिमान आम्हाला मातीचा🚩

🙏शब्दही पडतील अपुरे,अशी शिवबांची किर्ती राजा शोभून दिसे जगती,अवघ्या जगाचा शिवछत्रपती.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🎉

🚩🙏लढा स्वराज्याचा विलक्षण सईपुत्र.. एकाकी लढला होता.. भिनलेले बाळकडू रक्तात जिजाऊंनी शेर घडवला होता.🚩🙏

🙏एक राजा जो रयतेसाठी जगला,एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला, एक नेता जो लोकहितासाठी झटला, एक असामान्य माणूस ज्याने गुलामी नाकारुन स्वराज्याला जन्म दिला… शिवजयंतीच्या शुभेच्छा!🙏

🙏मित्र जोडावेत शिवाजी महाराजांसारखे ज्यांच्या साथीने जग जिंकता येईल. मैत्री टिकवावी शंभुराजांसारखी ज्यांच्यासोबत मरतानाही भागीदारी करता येईल.🙏

🚩आले किती गेले किती, उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणार नाही, माझ्या शिवबांचा दरारा… शिवजयंतीच्या शुभेच्छा!🚩

🚩जाती धर्माच्या भिंती भेदून, माणसाला माणुसकीने जगायला शिकवणारे राज्य म्हणजे शिवरायांचे स्वराज्य🙏

🚩बाप महाराष्ट्राचा, महाराष्ट्राची माय, रयतेचा छत्रपती आमचा शिवराय… शिवजयंतीच्या शुभेच्छा!🌺

🚩अंगात हवी रग… रक्तात हवी धग… छाती आपोआप फुगते…. एकदा जय शिवराय बोलून बघ🚩

🚩शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला,दहा दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला… शिवजयंतीच्या शुभेच्छा!🚩

🚩शूरता हा माझा आत्मा आहे… ‘विचार’ आणि ‘विवेक’ ही माझी ओळख आहे… क्षत्रिय हा माझा धर्म आहे… छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे! होय मी मराठी आहे… जय शिवराय🚩

🙏ताठ होतील माना, उंच होतील नजरा… या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा.. शिवजयंतीच्या शुभेच्छा!🙏

🙏जिथे शिवभक्त उभे राहतात.. तिथे बंद पडते भल्या भल्याची मती.. अरे मरणाची कुणाला भीती.. कारण आमचे आदर्श आहे राजे शिवछत्रपती🙏

🌺छत्रपती शिवाजी महाराज कधीच धर्मासाठी जगले ना.. स्वत:साठी जे काही केलं ते सगळ्या प्रजेसाठी! शिवजयंतीच्या शुभेच्छा!🌺

🙏मराठा राजा महाराष्ट्राचा, म्हणती सारे माझा माझा, आजही गौरव गिते गाती, ओवाळूनी पंचारती.. तो फक्त ‘राजा शिवछत्रपती’🙏

🙏देवाला दुधाचा अभिषेक करुन सत्तेसाठी झगडणारे खूप जाण पाहिले.. पण रक्ताचा अभिषेक करुन स्वराज्य निर्माण करणारे एकच राजे छत्रपती शिवराय माझे🙏

🚩शिवाजी या नावाला कधी उलट वाचलं आहे का? जीवाशी असा शब्द तयार होतो.. जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी..अरे! गर्वच नाही तर माज आहे मला, मराठी असल्याचा🚩

🚩यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत जाणता राजा.. शिवजयंतीच्या शुभेच्छा!🚩

🚩भगव्या झेंड्याची धमक बघ, मराठ्याची आग आहे… घाबरतोस काय कोणाला येड्या तू शिवबाचा वाघ आहे.. जय शिवाजी🚩

🚩मूर्तीकेचे पावित्र्य तव राखिले…. स्वराज्यस्वप्न तव साकारिले… गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा… शिवराया तूज मानाचा मुजरा… शिवजयंतीच्या शुभेच्छा!🚩

🚩रायगड हा इतर लोकांसाठी फक्त किल्ला असू शकतो, पण आम्ही मराठी माणसांसाठी हे पवित्र मंदिर आहे, शिवजयंतीच्या शुभेच्छा!🚩

🚩भगवा धरला नाही भावनेच्या भरात…350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी…… तो रोवलाय तुळशी सारखा आमच्या दारात… शिवजयंतीच्या शुभेच्छा!🚩

🚩जागविल्याशिवाय जाग येत नाही.. ओढल्याशिवाय काडी पेटत नाही… तसे छत्रपतींचे नाव घेतल्याशिवाय माझा दिवस उगवत नाही.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!🚩

🚩प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी विधाने वंदिलेली, शहापुत्र शिवाची ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभत आहे. शिवजयंतीच्या या शुभ दिनी महाराजांना मानाचा मुजरा🚩

🙏प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले, दुष्मनांचे सहा परतून तूच लावले हल्ले, धर्मरक्षणा तूच घेतला जन्म जिजाई पोटी, हे शिवराय प्रणाम तुजला कोटी कोटी!🙏

shivjayanti status 2022, शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा,

शिवबांचे रक्त आमचे, जन्म आमुचा या जातीचा..
रगारगात आमच्या माणुसकी…
अभिमान आम्हाला मातीचा..!!

🙏श्वासात रोखूनी वादळ, डोळ्यांत रोखली आग,देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ… शिवजयंतीच्या शुभेच्छा!🙏

🙏सिंहाची चाल… गरुडाची नजर.. स्त्रियांचा आदर… शत्रूचे मर्दन… असेच असावे मावळ्यांचे वर्तन… हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.. जय शिवराय🙏

🙏भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता…. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता… जय भवानी…. जय शिवाजी… शिवजयंतीच्या शुभेच्छा!🙏

🙏एक विचार समतेचा… एक विचार नितीचा… ना धर्माचा.. ना जातीचा.. माझा राजा फक्त मातीचा… छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!🙏

🙏सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा…. दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा….!!! शिवजयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!🙏

🚩अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी, उधळण होईल भगव्या रक्ताची आणि फाडली जरी आमची छाती, तरी मूर्ती दिसेल शिवरायांची.. जय शिवराय!🚩

Shivjayanti quotes in marathi,

🙏विजेसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हालवून गेला… वाघ नखाने अफजलखानाचा कोथळा फाडून गेला… स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला… शिवजयंतीच्या शुभेच्छा!🙏

🙏इतिहासाच्या पानावर.. रयतेच्या मनावर.. मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर… राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🙏!

🙏अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत, श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या सर्वशिवभक्तांना भगव्या शिवमय शुभेच्छा🙏

🙏जगणारे ते मावळे होते.. जगवणारा तो महाराष्ट्र होता.. पण स्वत:च्या कुटुंबाला विसरुन जनतेकेडे मायेने हात फिरवणारा ‘आपला शिवबा’ होता.. जय शिवराय🙏

Leave a Comment