(2022)Bedhund Me Lyrics In Marathi And English | Luckdown Be Positive

बेधुंद मी गाणे हे बेला शेंडे आणि हृषिकेश रानडे यांनी गायलेले मराठी गाणे आहे, मंदार चोळकर यांनी लिहिलेले Bedhund Me Lyrics In Marathi आणि बेधुंद मी गाण्याचे बोल लिरिक्स मराठीने दिले आहेत.

संतोष मांजरेकर दिग्दर्शित, लॉकडाऊन कालावधीच्या पार्श्वभूमीवर लग्नाच्या तयारीवर आधारित हा मजेशीर चित्रपट, अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची कथा रवींद्र मठाधिकारी यांनी लिहिली असून चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण किल्ले शिवनेरी, जुन्नर येथे झाले आहे. या चित्रपटाचे संगीत अविनाश विश्वजीत यांनी दिले असून परेश मांजरेकर यांनी संकलन केले आहे. ध्वनीमुद्रण अभिजात देव यांचे असून नृत्य दिग्दर्शन फुलवा खामकर यांचे आहे.

Read more – Luckdown Be Positive marathi movie download

Bedhund Me Lyrics In Marathi Luckdown Be Positive

जग भासते सारे नवे नवे

बरसे जसे हळूवार चांदणे

भुलवी मना, हे भोवती, असणे तुझे

 

बेधुंद मी बेधुंद तू

स्वप्नातले फुलले ऋतु

का मनाला ओढ लावी

गोड हूरहूर ही

राहिले ओठावरी

ते बोलू नजरेतूनी

पाहिले स्वप्न जे आज झाले खरे

रोमारोमातूनी प्रेम हे मोहरे

सोसवेना आता दोघातली दूरी

आतूर मी, का दूर तू, ये साथ दे

 

बेधुंद मी बेधुंद तू

स्वप्नातले फुलले ऋतु

बेधुंद मी बेधुंद तू

स्वप्नातले फुलले ऋतु

बेधुंद मी बेधुंद तू

स्वप्नातले फुलले ऋतु

 

आम्हाला आशा आहे की तुम्हाला  गाण्याचे बोल आवडतील. तुमच्याकडे Bedhund Me Lyrics In Marathi बद्दल काही सूचना असल्यास, तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. नकुल अभ्यंकर आणि कस्तुरी वावरे यांच्या आवाजातील ही सुंदर तू आणि मी गीते तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

 

Leave a Comment