[2022] Faas Marathi Movie Download 720p | 480p | 1080p HD Filmyzilla,filmywap,Pagalworld

(2022)Faas Marathi Movie Download Filmyzilla  HD : 720p : 480p : filmywap : Telegram Link : Mp4Moviez : Worldfree4u : Pagalworld, Moviesda,

Faas Marathi Movie Download काही काळापासून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या, त्यांचे विविध प्रश्न आणि समस्या, सरकारी पातळीवर शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत असलेली अनास्था, आपली ढासळलेली आणि विस्कटलेली सिस्टिम, अशा विविध मुद्दय़ांना स्पर्श करणारा चित्रपट म्हणजे फास. अविनाश कोलतेने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे तर माँ एन्टरटेन्मेंट या बॅनरखाली माहेश्वरी चाकूरकर पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. (Faas Marathi Movie download)या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गौरविले गेले आहे. या चित्रपटात बळीराम नावाच्या शेतकऱ्याची कथा सांगण्यात आली आहे. बळीराम (कमलेश सावंत) हा आपल्या पत्नी लक्ष्मी (पल्लवी पालकर) आणि दोन मुलांसह राहात असतो. त्याची परिस्थिती अतिशय दयनीय आणि हलाखीची असते. आपल्या मुलांची आणि पत्नीची तो हौसमौज करण्याची त्याची परिस्थिती नसते. गरीबीच्या जोत्याखाली तो कमालीचा पेचलेला असतो. त्यामुळे त्याची मुले मोठमोठी स्वप्ने पाहू शकत नाहीत…आपल्याला हवे तसे कपडे घालू शकत नाहीत…त्याची पत्नी लक्ष्मी आपल्या आवडीनिवडी जोपासू शकत नाही. त्यामुळे एकूणच या परिस्थितीमुळे तो हतबल झालेला असतो आणि अशातच एके दिवशी गळफास घेऊन तो आत्महत्या करतो.

या मूवी मध्ये  कलाकारांनी आपापल्या भूमिकेद्वारे या विषयाला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. कमलेश सावंत, उपेंद्र लिमये आणि सयाजी शिंदे हे तसे मराठी व हिंदीमध्ये काम करणारे कसलेले आणि अनुभवी कलाकार.त्यांनी आपापल्या भूमिकेत छान रंग भरलेले आहेत. कमलेशने शेतकऱ्याचे दुःख आणि त्याच्या वेदना आपल्या भूमिकेतून तसेच शाब्दिक रूपाने उत्तम दर्शविल्या आहेत. कर्तव्यदक्ष आणि तडफदार असा पोलिस अधिकारी उपेंद्र लिमयेने साकारला आहे. त्याचबरोबर गणेश चंदनशिवे, पल्लवी पालकर, नामदेव पाटील, नीलेश बडे, शरद काकडे, पवन वैद्य आदी कलाकारांनी आपापली बाजू चोख बजावली आहे. रमणी रंजन दास यांची सिनेमॅटोग्राफी नेत्रसुखद झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचं जयघोष करणारं गाणं श्रवणीय झालं आहे.

या चित्रपटाची कथा उत्तम आहे. या संवेदनशील कथेला पटकथेची उत्तम बांधणी करणे तितकेच आवश्यक होते. त्याबाबतीत दिग्दर्शक काहीसा कमी पडलेला दिसतो. त्याने शाब्दिक भडिमार अधिक केलेला दिसतो. तरीही शेतकऱ्यांचं दुःख, त्याची हतबलता, त्यांच्या कुटुंबाचं विदारक चित्रण या बाबी प्रखरपणे या चित्रपटात मांडण्यात आल्या आहेत. तसेच आपल्या सिस्टिमचा होणारा नाहक त्रास हेही दर्शविण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या वेदनेचा हुंकार या चित्रपटात आहे.

Faas Marathi Movie Trailer

Faas Marathi Movie Cast

Movie Name : Faas
Language : Marathi
Cast : Upendra Limaye , Kamlesh Sawant,Sayaji Shinde
Director : Avinash Kolte
Released Date : 04-02-2022 (India)
Running Time : 2 hr 0 mins

Faas marathi movie download filmyzilla

हया website वर तुम्ही मराठी movie अगदी free मध्ये तुम्ही download करू शकता,ह्या website वर अनेक new movie upload केल्या जातात, खर तर ही website एक पायरसी website आहे, filmyzilla marathi Google वर search करा, तुम्हाला ही website मिळेल
 Faas 720p Marathi Movie Download 2022. बहुतेक लोकांना फक्त एचडी (HD Quality Movie Download) गुणवत्तेत Faas Marathi Movie Download करणे आणि पाहणे आवडते या
वर तुम्ही free मध्ये movie download करू शकता,

Faas  Marathi movie watch online, OTT pletfrom

तुम्ही कुटल्याही online pletform वर जा बघू शकता , जसे की Amazon prime, hotstar, jio movie, ह्या सारख्या , Marathi movie watch online, 

Faas marathi movie download Filmywap

ही पण website एक popular movie download करण्याची website आहे ह्या site वर तुम्ही अनेक free मध्ये new Marathi movie download करू शकता, ही पण website अनेक भाषा मध्ये movies upload करते, जसे की हिंदी,इंग्रजी, मराठी, तेलगू कन्नड, तमिळ, अशा अनेक विविध भाषा मध्ये movies upload होत असतात, तुम्ही पण ह्या website चा वापर करू शकता,

Join faas Marathi movie Telegram Channel Link

Faas movie download Pagalworld

Pagalworld Movies website मध्ये तुम्हाला इतर कोणत्याही Marathi Movie Download वेबसाइटप्रमाणेच New Marathi Movies Download करायला मिळतील आणि old marathi movies free download करता येतात .

1 thought on “[2022] Faas Marathi Movie Download 720p | 480p | 1080p HD Filmyzilla,filmywap,Pagalworld”

Leave a Comment