Trending dosti status in marathi, friendship quotes in Marathi 2023

dosti status in marathi,देव काही नाती बनवतो. काही नाती लोक बनवतात पण काही लोक नात्याविना नाते बनतात कदाचित आम्ही याला मैत्री म्हणतो. आणि या मित्रावर, मी आज येथे तुम्हाला सांगणार आहे मैत्रीवरील सर्वात महत्वाचे, प्रभावी आणि सुंदर मैत्रीचे स्टेटस.

Friendship Status in Marathi Attitude,Attitude status Marathi,Best Quotes On maitri in marathi,Bhaigiri Friendship marathi Status, आमी ह्या पोस्ट मध्य हेे सर्व  स्टेटस लिहिले आहे,

100+ dosti Status in marathi/बेस्ट मैत्री-दोस्ती स्टेटस मराठीमध्ये

dosti Status in marathi

🤞मैत्री ना सजवायची असते ना गाजवायची असते ती तर नुसती रुजवायची असते . मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ना घ्यायचा असतो इथे फक्त जीव लावायचा असतो❣️

👬मैत्री? ठरवून होत नाही हाच मैत्रीचा ☺फ़ायदा आहे, मैत्रीला कुठले नियम ?नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे!???👍

🌧️पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही तेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो,

मैत्री मधल्या सावलीचा अर्थ कधीतरी उन्हातुन गेल्यावर कळतो👬

👬माझी मैत्री कळायला,

तुला थोडा वेळ लागेल..

पण ती कळल्यावर,

तुला माझं वेड लागेल…🙏

👍आपल्याला एकच कळत…..

दोस्त मरेपर्यंत आणि

दुश्मनी विषय संपेपर्यंत…..!🤞

🌈कधी न संपणारे स्वप्न असावे ,

ना बोलता येतिल असे शब्द असावे ,

ग्रिष्मात पाऊस पडतिल असे ढग असावेत ,

न मागता साथ देतिल असे मिञ असावेत👬

👬हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा, जो हजार जण तुमच्या विरुद्ध असतांना तुमच्या सोबत असेल…👬

👍College च्या पहिल्या दिवशी विचार केला, 10-12 चांगले मित्र बनवील, पण एकच हरामी असा भेटला ज्याने 10-12 जणांची बरोबरी केली…🙏

❤️आज काल जळणारे भरपूर झालेत, त्यांना जळु दया.. आम्हाला साथ देणारे मित्र भरपूर आहेत हे त्यांना कळू दया…❤️

dosti Status in marathi

Marathi maitri sms

🙏तुमच्या Keyboard च्या Y आणि I च्या मध्ये एक खूप सुंदर Cute व्यक्ती आहे, जरा बघा तर…!!🤞!

🙏एक दिवस देव म्हणाला किती हे मित्र तुझे .. यात तू स्वतः ला हरवशील.. मी म्हणालो भेट तर एकदा येउन यांना.. तू पुन्हा वर जाणं विसरशील..👍

😍ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे. जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे. जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला परंतु, हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे ..👨‍❤️‍👨

👨‍❤️‍👨कधी आठवण आली तर डोळे झाकू नकोस. जर काही तरी नाही आवडले तर सांगायला उशीर करु नकोस. कधी भेटशिल तिते एक स्माईल देउन बोलायला विसरु नकोस. कधी चुक झाल्यास माफ कर पण कधी मैत्रीची जाणीव कमी करु नकोस👬

❤️असे हुदय तयार करा की, त्याला कधी तङा जाणार नाही, असे हास्य तयार करा की, ह्रदयाला त्रास होणार नाही, असा स्पर्श करा की, त्याने जखम होणार नाही, अशी मैत्री करा की, त्याचा शेवट कधी होणार नाही💔

🦀एक खेकडा समुद्र किना-यावर फिरताना स्वत:च्या पायांमुळे होणारी नक्षी पहात होता. तेव्हढ्यात समुद्राच्या लाटेने ती नक्षी पुसली गेली. ते पाहुन खेकडा लाटेस म्हणाला, मी तर तुला माझी जवळची मैञिण समजत होतो आणी तरीही तू माझी छान नक्षी पुसून टाकलीस. त्यावर लाट म्हणाली , अरे या नक्षीच्या मागावरच मासेमार तुला शोधुन पकडेल म्हणून मी नक्षी पुसली.. मैञीच नातं हे कल्पना शक्तीच्या बाहेरील नातं आहे. नात्याला किंमत द्या व नात्यावर मनापासून विश्वास ठेवा.👨‍❤️‍👨

👬मैञी असावी प्रकाशासारखी मनाचा आसमंत उजवल करणारी, मैञी असावी…. एक मार्ग स्वप्ऩांना सत्यात उतवणारी, मैञी असावी….. विश्वासाची हिशेबाची उठाठेव न करणारी, मैञी असावी सुखाची साथीदार अन दुःखाची भागीदार.👬

👨‍❤️‍👨प्रेम + काळजी = आई प्रेम + भय = वडील प्रेम + मदत = बहिण प्रेम + भांडण = भाऊ प्रेम + जिवन = नवरा / बायको प्रेम + काळजी + भय + मदत + भांडण + जिवन = मित्र👬

❤️मस्करी करायची पण limit असते यार काल मी एका मुलीसोबत date वर गेलो होतो आणि तिथे माझा मित्र माझ्या समोर येऊन बोलला . . … . . . . . काल जी होती ती हिच्यापेक्शा चांगली होती.❣️

👬जिथे बोलण्यासाठी शब्दान्ची गरज नसते…., आनन्द दाखवायला हास्यची गरज नसते…, दुःख दाखवायला आसवान्ची गरज नसते…, न बोलताच ज्यामध्ये सारे समजते…. ति म्हणजे मैत्री ….!!!👨‍❤️‍👨

❣️रक्ताच्या नात्यात नसेल एवढी मैत्रीच्या नात्यात ओढ असते, कशीही असली तरी शेवटी मैत्री गोड असते… मैत्री म्हणजे त्याग आहे मैत्री म्हणजे विश्वास आहे हवा फक्त नावापुरती तर मैत्री खरा श्वास आहे मैत्रीच्या या नात्या बद्दल लिहिण्यासारखे खूप आहे खरे नात्याला नसले तरी मैत्रिला एक रूप आहे मैत्रिला कधी गंध नसतो मैत्रीचा फक्त छंद असतो मैत्री सर्वानी करावी त्यात खरा आनंद असतो…👨‍❤️‍👨

💦जन्म एका टिंबासारखा असतो आयुष्य एका ओळीसारखं असतं प्रेम एका त्रीकोनाप्रमाणे असतं पण मैत्री असते ती वर्तुळासारखी कि ज्याला शेवट नसतो..!💕

Sachi Dosti SMS in marathi

👬जीवनात दोनच मित्र कमवा… एक श्रीकृष्णासारखा जो तुमच्यासाठी युध्द न करताही तुम्हाला विजयी करेल …आणि दुसरा कर्णासारखा जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युध्द करेल….👬.

❤️कळत असत सार काहि पण एक माञ वळत नाहि काय असते हि मैञी? ते मिञांपासुन दुर गेल्याशिवाय कळत नाहि..❣️

👨‍❤️‍👨एका मुलाने मरणाच्या अगोदर २ मेसेज केले, एक प्रेयसीला आणि एक मित्राला ….. मी जातोय उत्तर लवकर द्या !! पहिले उत्तर प्रेमिकाचे आले,तू कुठेजातोस? मी कामात आहे, नंतर भेटू … …… हे वाचून त्याला खूपच दुख झाल दुसरे उत्तर मित्राचे आले,अबे कमीनेथांब, एकटा कुठे चाललास, मी पण येतोय!!! हे वाचून मुलगा हसला आणि बोलला,आज पुन्हा एकदा प्रेम मैत्रीला हरले म्हणून प्रेमापेक्षा मैत्री श्रेठ आहे….!!👬

 

Attitude status Marathi

 

👬मैत्री करण्यासाठी नसावं लागतं श्रीमंत आणि सुंदर त्याच्यासाठी असावा लागतो फ़क्त मैत्रीचा आदर काहीजण मैत्री कशी करतात? स्वार्थासाठी मैत्री करतात अन कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात. शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय? दोन्हीपण एकच जाणवतात. मैत्री करणारे खूप भेटतील परंतू निभावणारे कमी असतील मग सांगा, खरे मित्र कसे असतील? कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात कधी प्रेमाची बात, अशी असते निस्वार्थ मैत्रीची जात आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं सुख-दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं जीवनाला खरा अर्थ समजावणारं👨‍❤️‍👨

👬मृत्यू नंतरही टिकणार्‍या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? डोळे – ३१ मिनिटे मेंदू – १० मिनिटे पाय – ४ तास त्वचा – ५ दिवस हाडे – ३० दिवस आणि नातं ? . . . . आयुष्यभर….👨‍❤️‍👨

❤️काट्यांवर चालुन दुसऱ्‍यासाठी रचलेली फुलाची रास म्हणजे मैत्री.तिखट लागल्यावर घेतलेला पहीला गोड घास म्हणजे मैत्री.एकटे असल्यावर झालेला खरा खुरा भास म्हणजे मैत्री मरतांना घेतलेला शेवटचा श्वास म्हणजे मैत्री❤️

👬हसतच कुणीतरी भेटत असतं, नकळत आपल्यापेक्षाही आपलसं वाटत असतं, केंव्हा कोण जाणे मनात घर करुन राहत असतं, ते जोपर्यंतजवळ आहे त्याला फूलासारखं जपायचं असतं, दूर गेल्यावरही आठवण म्हणून मनात साठवायचं असतं, याचचं तर नाव मैत्रीअसं असत..👨‍❤️‍👨

Friendship day status in Marathi

❤️चांगले मिञ या जगात सहजासहजी मिळत नाहित जवळ असताना माञ एकमेकाशि पटत नाहि👨‍❤️‍👨..

❤️मैत्री असते एक नात माणसा-माणसाला जोडणार; भावनांच्या आधारावर विचारांच्या सहाय्याने विश्वास पेलणार…… मैत्रीत तुझ माझ काहीच नसत; जे काही असत ते आपलच असत… कधी मस्ती कधी गंभीर ; निराशेच्या अंधारात आशेचा कंदिल…. मैत्री नसावी चंद्रासारखी कलाकलांनी बदलणारी; ती असावी सुर्यासारखी जिवन सुतेज करणारी…. मैत्री नसावी एकाबाजूला कललेली ; ती असावी एकमेकांना समजून घेणारी…. मैत्री असावी आयुष्यभर टिकणारी; आयुष्य संपल तरी मित्राच्या आठवणी जपणारी.👬

 

Bhaigiri Friendship marathi Status

❤️आयुष्यं हे बदलतं असतं !… शाळेपासून कॉलेजपर्यंत.. चाळीपासून फ्लँटपर्यंत…. पुस्तकापासून फाईलपर्यंत .. जीन्सपासून फॉर्मलपर्यंत .. पॉकेटमनीपासून पगारापर्यंत .. प्रेयसीपासून पत्नीपर्यंत .. लहाणपणापासुन वृद्धत्वापर्यंत …… पण, पण, मित्र मात्र तसेच राहतात…. . . प्रेमळं, जिवलगं, सच्चे आणि जिवास जिव देणारे.. माझ्या आयुष्यातील सर्व जिवलग मित्रांच्या मैत्रीला, माझा मानाचा मुजरा !!❤️

👨‍❤️‍👨तुझ्याशी खुप खुप बोलावेसे वाटते……पण शब्द चुकण्याची भीती वाटते… तुझ्या खुप खुप जवळ यावेसे वाटते…..पण विरहाची भीती वाटते… तुझ्या सोबत चालावेसे वाटते….पण रस्ता चुकण्याची भीती वाटते… तुझ्या नजरेला नजर द्यावीशी वाटते….पण पापण्या मिटण्याची वाटते…. तुला ब…ाहुपाशात घ्यावेसे वाटते…पण मिठी चुकण्याची वाटते… तुझ्या सोबत आयुष्यभर जगावेसे वाटते…पण तुझ्या आई-बाबाची भीती वाटते… आता तुच साग सखी….हे प्रेम आहे की मॆत्री… तुला काय वाटते. ..👬

 

Best Quotes On maitri in marathi

👬आयुश्यभर सोबत राहावी, नको कधि त्यात दुरावा , नेहमीच नवा फ़ुलोरा, मैत्रि अपुली अशी असावी, सर्वांना एकत्रित अनावी, हसने रुसने चालत राहवे, एकमेकांना समजुन घ्यावे, मैत्रि आपण अशी जगवी, एकमेकांचा आधार असावी, सुख दुखात नेहमी सोबत असवी, असे हे आपले मैत्रिचे नाते नेहमीच जपावे, तुझी मझी मैत्रि अशी असावी👨‍❤️‍👨

👬मैत्री म्हणजे मायेची साठवण, मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण हा धागा नीट जपायचा असतो, तो कधी विसरायचा नसतो कारण ही नाती तुटत नाहीत, ती आपोआप मिटून जातात जशी बोटांवर रंग ठेवून फुलपाखरे हातून सुटून जातात……👬

 

Royal Dosti Status in marathi

 

👬मैत्री म्हणजे शब्दांशिवाय एकमेकांचमन जाणून घेण, चुकलं तर ओरडण, कौतुकाची थाप देण, एकमेकांचा आधार बनण, मैत्री म्हणजे अतूट विश्वास ,माणसं माणसं जोडतात,तीच आयुष्यात यशस्वी होतात.👬

❤️आईम्हणजे भेटीला

आलेला देव,

पत्नीम्हणजे देवाने दिलेली भेट

आणिमित्रम्हणजे

देवाला ही न मिळणारी

भेट….👬

Kattar maitri Status marathi

 

👬मिञ-मैञिणी हे असेच असतात, पाखरासारखे कुठून तरी उडत उडत येतात, मनामध्ये हळव्या प्रेमाचं घरटं बनवतात, … … सुख:-दु:खाची गाणी गुणगुणतात, आणि एके दिवसी मैञीच्या धाग्याचं एक अविस्मरणीय घरटं, मनामध्ये आठवण म्हणून ठेवून जातात…..👨‍❤️‍👨

👬👬४ मित्र बाईक वर जात असतात . पोलीस : Triple seat ला बंदी आहे आणि तरी सुद्धा तुम्ही ४ जन एकाच बाईक वर बसलात …? . . … . . 👨‍❤️‍👨. . . . . . १ ला मित्र : आईच्या गावात.. ५वा कुठे पडला..:P:P:P:P👨‍❤️‍👨

Funny Friendship Status in Marathi

👬एक चांगला मित्र हॉस्पिटल मध्ये फुलंचा बुके देऊन बोलतो . गेट वेल सून . . . . . . . . . . पण एक खरा मित्र हॉस्पिटल मध्ये येउन काय बोलतो माहित आहे ??? . साल्या काय नर्स आहे . १ नंबर आयटम आहे यार . हळू हळू बरा हो , रोजयेत जाईल..:-P👨‍❤️‍👨

❤️मैत्री म्हणजे शब्दांशिवाय एकमेकांचं मन जाणून घेणं,चुकलं तर ओरडणं,कौतुकाची थाप देणं,एकमेकांचा आधार बनणं,मैत्री म्हणजे अतूट विश्वास,मैत्री म्हणजे आयुष्याचा प्रवास सुसह्य करणारी हिरवीगार पाऊलवाट.👬

Friendship Status in Marathi Attitude

🕛घड्याळा मध्ये तीन काटे असतात, ते तीनही काटे

एकमेकांना एका तासा मध्ये फक्त एकदाच भेटतात

… आणि ते सुद्धा फक्त एका सेकंदा साठीच,

पण

👬तरी सुद्धा ह्या एका सेकंदाच्या गोड भेटी साठी हे काटे एकमेकांना धरून राहिले आहेत, नाही का ? …

पण आपली मैत्री अशीच आहे, आपण

एकमेकांना कधीतरीच भेटतो, पण तरीही मनाने आपण

एकमेकांना धरून राहिलो आहोत ………. त्या गोड भेटीसाठी आणि त्या गोड आठवणीसाठी❤️

Leave a Comment