New Marathi attitude status,royal attitude status in marathi, boys,girls

Marathi attitude status,नमस्कार मित्रांनो : जर तुम्ही attitude वाले stetas शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात,

Attitude म्हणजे काय?

स्वतःची बोलण्याची, चालण्याची हावभाव वेक्त करण्याची प्रतेकाची पद्धत  म्हणजे attitude होय,

आम्ही ह्या पोस्ट मधे असेच बरे काही attitude वाले पोस्ट लिहिले आहेत ते तुम्हाला आवडेल, Marathi attitude stetus,attitude quotes in marathi, royal stetas in Marathi,dosti stetus marathi,royal attitude stetus in Marathi, marathi stetus on life, attitude shayri marathi, 

Marathi Attitude Status

 

Marathi Attitude Status, 100+ Royal attitude status in marathi-Marathi Status for Boys and girls,

जगाव तर असे जगाव, कि इतिहासाने पण, आल्यासाठी एक पान राखाव…

अंधाराला घाबरत नाही, आभाळाची साथ आहे.. कुणापुढे वाकणार नाही, मी मराठ्याची जात आहे…

“पाटील” P = प्रेम A = आत्मविश्वास T = त्याग I = ईमानदारी L = लढाऊ हीच तर आहे पाटलांची खरी ओळख! No Effect.. No Defect.. पाटील Is Perfect!

गर्दीत उभा राहणे हे माझे ध्येय नाही, मला ती व्यक्ती व्हायचंय ज्याची गर्दी वाट बघेल…

जगावे तर, बुद्धिबळातल्या वजीरा सारखे, कारण… अख्ख्या खेळात समोरच्या बादशहाला, भीती आणि दहशत ही, “वजीराचीच”असते, राजाची नाही…

आई म्हणते, रस्त्यावरून मांजर आडवे गेले तर थांबत जा.. . . . मी थांबतो, . . . कारण, . . . मी अंधश्रद्धेला मानत नाही, मी आईला मानतो…!

फुकट दिलेला त्रास अन, फुकट दाखवलेला माज, कधीच सहन करायचा नसतो…

वेळ आल्यावर Attitude दाखवणे पण गरजेचं आहे. नेहमी झुकाल तर, Importance घालवाल…

चुकला तर वाट दावू, पण, भुंकला तर वाट लावू…

मी असाच आहे, पटलं तर घ्या, नाय तर द्या सोडून…

तू माघून काही पण बोल, मला घंटा काय फरक पडत नाही.. पण तुझ्यात दम असेल ना तर.. तोंडावर बोलून दाखव मग तुला दाखवतो, तुझी औकात…

Royal Attitude status in marathi

मला “Single” असण्याचं मुळीच ‪‎दुखः‬ नाही, दुखः आहे त्या ‪मुलीचं‬, जी माझ्यामुळे “Single” आहे… भटकत‬ असेल बिचारी…

जर लोकांना तुमच्याशी काही Problem असेल तर, कायम ध्यानात ठेवा.. तो त्यांचा Problem आहे? तुमचा नाही…

आपला एक RULE आहे, जिथे माझे चुकत नाही, तिथे मी झुकत नाही…

आम्ही कोणालाच कमी समजत नाही. फक्त आम्हाला कमी समजण्याची चुकी, तुम्ही पण करू नका…

मला शून्य व्हायला आवडेल, भले माझी किंमत नसेल, पण ज्याच्या सोबत जोडला जाईल त्याची किंमत नक्कीच वाढवेल…

तसा आपला पण Attitude खतरनाक आहे, एखाद्याला विसरला कि विसरला, परत एकच वाक्य लक्षात राहतं.. Who Are You???

जिंकायची क्षमता इतकी ठेवा की, आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे, तर कट रचले गेले पाहिजेत…

Latest attitude status marathi

बोलून दाखवण्यासारखं खूप काही आहे. पण आपण बोलून नाही तर करून दाखवतो…

माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही.. माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे…

आम्हाला बाद करण्याची स्वप्ने बघू नका, तुमच्या दहा पिढ्या जातील आमचं नुसतं नाव पुसायला…

आपला कॉन्फिडन्स हा सुतळी बॉम्ब सारखा असला पाहिजे वाजला तर एकदम जोरात नाही वाजला तर जवळ यायची कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे….

काही पण करा पण आपल्यामुळे, बापाची इज्जत, कमी नाही झाली पाहिजे…

मला एवढंच माहित आहे.. वेळ प्रत्येकाची येते, Just Wait And Watch…

हो बदललोय मी.. कारण मी आता स्वतःच्या सवडीनुसार जगतो, आणि स्वतःच्या आवडीनुसार वागतो…

इतिहास साक्षी आहे.. खवळलेल्या समुद्राचा आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा, कधीच नाद करू नये…

माझे विचार, माझा स्वभाव, माझं Character कोणासाठी बदलायला मी रिकामी नाही, मी जशी आहे तशी Classic आहे, पटलं तर रहा नाही तर कडेकडेने निघा…

आयुष्यात एवढं Successful व्हायचंय.. जी आज नाही बोललीये.. तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय…

कुणाला त्यांच्या लायकी पेक्षा जास्त जवळ केलं, तर आवकात दाखवतात. साले छपरी लोग…

Personality status in marathi

मी आता जसा आहे तसा मला Accept करणारी, मुलगी पाहिजे. नाहीतर Successful झाल्यावर.. कोणी पण हो म्हणेल…

भाऊ बोलण्याचे नसीब तर फक्त माझा मित्रान ना दिले आहे मी, नाही तर माझे शत्रू तर आज पण मला त्याचा बाप बोलतात बर का

माझा वर जळत असाल तर जळत राहा कारण जळव नारा पण मीच अहो आणि बुजव नारा पण मीच

ज्या हवेत लोकांचे कपडे पण उडून जातात त्या हवेत तर मी माझे कपडे सुकवतो वेळा आणि तू मला शिकव शील म्हणतो

ज्याला हे भाईगिरी बोलतात ना ते भाईगिरी दादागिरी नाही माझी Style आहे बर का

मी चांगला जरी राहिलो ना तरी लोक बोलतात के बघ सुरु झली याची भाईगिरी दादागिरी

रोडावर असते Speed Limit, Exam मधी असते Time Limit, प्रेम मधी असते Age Limit, पण आमचा दादागिरी मधी असते No लिमिट… ॥

आयुष्य थोडस आहे घमंड नाही शोक ठेवतो आम्ही

Royal karbhar status in marathi

कोणाला नाराज करण मला जमल नाही कारण मला मैत्री करायला शिकवलय राजकारण नाही

बोलून वाइट होण्यापेक्षा शांत राहुन पढ़तशीर कार्यक्रम करायचा

वाइट काळात आमच्यावर नारळ फिरवतात आणि चांगला काळ आला की म्हणतात विसरला का आम्हाला

उगाच डोक्यात जायची काम करू नका वय अभ्यास करायच आहे अभ्यास करा

स्वताच्या जीवावर जगायला शिका थोडीशी फाटेल पण स्वाभिमान वाटेल

तुमचा pattern कोणताही असो आमचा नांद केला तर पॅटर्न सहित हिशोब केला जाईल

जिंकण्याची सुरवात तिथुन करावी जिथे हरण्याची सर्वात जास्त भीति असते

Attitude आम्हाला पन दाखवत येतो फरक इतकाच की तुम्ही मस्तीत दाखवता आणि आम्ही शिस्तित

नौकर तर आयुष्यात कधीही होउ शकतो मालक व्हायची स्वप्न बघा

अरे जळणरे जरी वाढले ना तरी चाहते कमी नाही होणार आपले

ज्याच्या नजरेत आम्ही खटकतो त्यांनी खुशाल नेत्रदान करावे

माझा Attitude आणि माझा माज समोरच्या लयकीवर असतो

जेवढं मोठं स्वप्न असेल ,तेवढं मोठ संघर्ष असेल, आणि जेवढं मोठं संघर्ष असेल तेवढं मोठं यश असेल.

तुला काय वाटत तू गेलिस तर मि मरून जाईल अग तू पोरगी आहेस oxygen नाही

डोळे झुकून बोलणं शिकून जा रे कारण तुझी औकात नाही माझ्या पुळे डोकं उचलायची पोरीची Respect करण आणि शत्रूना मारणं आम्ही कधीच विसरत नाही बर का..

तुझी औकात तू विसरू नको कारण जर मी खरी दादागिरी दाखवली ना तर तू कुठलाच नाही राहशील बर का

विरोध करा तुम्ही तेच जमेल तुम्हाला कारण बरोबरी करयाची लायकी नाही तूमची

काही करू नका, फ़क्त चेरयावर स्माइल ठेवा,जळणारे ती स्माइल बघून जास्त जळतील….|

माघे विषय निघाला की समजायच, आपन पुढे चाललोय….|

जगाव तर असे जगाव, कि इतिहासाने पण, आल्यासाठी एक पान राखाव…

आज ‪तिने‬ मला पहील्यांदा Touch‬ केला…. आणि ‪म्हणाली‬ तुझ ‪अंग‬ किती ‎गरम‬ आहे, तुला ‪ताप‬ आलाय का… आता त्या ‪वेडी‬ ला कोण ‎सांगनार‬ का तिचा, ‎BoyFriend‬ जन्मताच ‎Hot‬ आहे…..

यारों दोस्ती बड़ी ही हसीन हैं ये ना हो तो क्या फिर, बोलो ये ज़िन्दगी हैं

छप्पन पोरी मागे येतील पण पैसा असेल तरच, पण तो नसताना जी मागे येईल ती लाखात एक असेल…

समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण

समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा

लागतो

Leave a Comment