शुभ प्रभात Good morning message in marathi – शुभ सकाळ मराठी संदेश, 2022

Good Morning Quotes In Marathi (शुभ सकाळ मराठी मध्ये) 2022

 

: Good morning message in marathi एक नवीन पहाट आपल्या आणि आपल्या प्रियजनांच्या आयुष्यात आशेचा एक नवीन किरण घेऊन येते. सकाळची वेळ आपल्याला आपल्या समस्या विसरून आयुष्यात पुढे जाण्याची संधी देते. यावेळी, जर तुम्ही कोणतेही काम करण्याचे ठरवले तर ते पूर्ण होण्याची अपेक्षा खूप वाढते, म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी काही उत्तम प्रेरणादायी गुड मॉर्निंग कोट्स घेऊन आलो आहोत जे तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरतील. आणि त्याच वेळी, सुप्रभात सुविचार(Suprabhat Suvichar in marathi), Good morning messages in marathi, Good Morning Suvichar in marathi, शुभ सकाळ संदेश मराठी,  गुड मॉर्निंग सुविचार मराठी मधे ,इत्यादीसाठी येथे अनेक सुप्रभात संंदेश शोधा जे वाचल्यानंतर तुम्हाला खूप चांगले वाटेल. त्यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी  होईल . आणि हो तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

 

Good morning in Marathi / Good Morning Messages in Marathi | शुभ प्रभात शुभेच्छा मराठी मध्ये

Good morning message in Marathi, / | शुभ प्रभात शुभेच्छा मराठी मध्ये/

🍁आयुष्य ही फार अवघड शाळा आहे,

आपण कोणत्या वर्गात आहोत हे,

आपल्याला ठाऊक नसते,

पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते,

आणि कॉपी करता येत नाही कारण,

प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते…

शुभ सकाळ!🍁

✨संकटावर अशा प्रकारे

तुटून पडा की,

जिंकलो तरी इतिहास,

आणि,

हरलो तरी इतिहासच..

शुभ सकाळ! ✨

☀️माणसाच्या मुखात गोडवा,मनात प्रेम,

वागण्यात नम्रता आणि

हृदयात गरीबीची जाण असली की…

बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात…!

शुभ सकाळ!☀️

🌄नेहमी लक्षात ठेवा

आपल्याला खाली खेचणारे लोक,

आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. शुभ प्रभात!🙏🏻

🍁मोर नाचताना सुद्धा रडतो..

आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो..

दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही..

आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.

यालाच जीवन म्हणतात.

शुभ सकाळ!🍁

❤️कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहात नाही

पाने उलटले की जुने काही आठवत नाही

आपण नसल्यान कोणाला आनंद झाला तरी चालेल पण

आपल्या अस्तिवाने कोणालाही दु:ख होता कामा नये.

शुभ सकाळ!❤️

✨यश हे सोपे असते,

कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते ..!

पण समाधान हे महाकठीण,

कारण त्याला मनाचीच परवानगी लागते..!

शुभ सकाळ !✨

🍁आपल्यात लपलेले परके

आणि परक्यात लपलेले आपले

जर तुम्हाला ओळखता आले तर,

आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ

आपल्यावर कधीच येणार नाही.

शुभ सकाळ!🍁

❤️आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे,

तो त्यालाच मिळतो;

जो स्वत:ला विसरून इतरांना आनंदित करतो.

शुभ सकाळ !✨

Good Morning inspirational quotes in marathi,

🌼पक्षी जेंव्हा जिवंत असतो,

तेंव्हा तो किड्या मुंग्याना खातो.

पण जेंव्हा पक्षी मरण पावतो,

तेंव्हा तेच कीडे-मुंग्या त्या पक्षाला खातात.

वेळ आणि स्थिती केंव्हाही बदलू शकते.

कोणाचा अपमान करू नका आणि

कोणाला कमीही लेखू नका.

शुभ सकाळ!🌼

✨लहानपासुनच सवय आहे

जे आवडेल ते जपुन ठेवायचं..

मग ती वस्तु असो वा….

तुमच्यासारखी गोडं माणसं.

शुभ सकाळ!✨

☀️माझ्यामुळे तुम्ही नाही” तर,

“तुमच्यामुळे मी आहे..” हि वृत्ती ठेवा,

बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात..☀️

✨सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात,

नाजूक उन्हाची प्रेमळ साद,

मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,

रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ…🍁

☀️प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात,

पण समजून घेणारी आणि

समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते…

शुभ सकाळ !☀️

good morning marathi suvichar,

शुभ प्रभात सुविचार मराठी,शुभ सुविचार मराठी

✨जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसे

आपल्याजवळ असतात,

तेव्हा दुःख कितीही मोठे असले तरी,

त्याच्या वेदना जाणवत नाहीत…

शुभ सकाळ!☀️

✨डोळयातून वाहणारं पाणी,

कोणीतरी पाहणारं असावं..

हदयातून येणार दु:ख,

कोणीतरी जाणणारं असावं..

शुभ सकाळ!✨

☀️जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,

हसा इतके कि आनंद कमी पडेल,

काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,

पण प्रयत्न इतके करा कि

परमेश्वराला देणे भागच पडेल. शुभ प्रभात☀️

✨चांगले लोक आणि चांगले विचार

आपल्या बरोबर असतील तर,

जगात कुणीही तुमचा पराभव

करू शकत नाही.

शुभ सकाळ!✨

🍁ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका,

स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका.

पावलो पावली येतील कठिण प्रसंग

फक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन

जिंकण्यासाठी जमीनीला सोडू नका

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!🍁

☀️जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा,

काहीतरी देण्यात महत्व असतं…

कारण मागितलेला स्वार्थ,

अन दिलेलं प्रेम असतं…

शुभ सकाळ!☀️

🌼आयुष्य” अवघड आहे पण,

अशक्य नाही…!

शुभ सकाळ!🌼

🌄आपण ज्याची इच्छा करतो,

प्रत्येकवेळी तेच आपल्याला

मिळेल असे नाही…

परंतु नकळत बऱ्याच वेळा

आपल्याला असे काहीतरी मिळते,

ज्याची कधीच अपेक्षा नसते…

यालाच आपण,

केलेल्या चांगल्या कामाबद्दल

मिळालेले “आशीर्वाद” असे म्हणतो…

शुभ सकाळ!🌄

good morning marathi shayari, शुभ प्रभात शायरी मराठी,

😊मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला,

कोणत्याही नावाची गरज नसते…

कारण,

न सांगता जुळणाऱ्या नात्यांची,

परिभाषाच काही वेगळी असते…

शुभ सकाळ!☀️

✨आपल्यात लपलेले परके

आणि परक्यात लपलेले आपले

जर तुम्हाला ओळखता आले तर,

आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ

आपल्यावर कधीच येणार नाही.

शुभ सकाळ!☀️

🍁आई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे

कि जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड,

कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही.

शुभ सकाळ!🍁

✨भाकरीचं गणितंच वेगळं आहे…

कोण ती कमवायला पळतायत तर…

कोण ती पचवायला!

शुभ सकाळ!☀️

🌄माणसाच्या मुखात गोडवा,मनात प्रेम,

वागण्यात नम्रता आणि

हृदयात गरीबीची जाण असली की…

बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात…!

शुभ सकाळ!🌄

☀️सगळीच स्वप्न पुर्ण होत नसतात

ती फक्त पहायची असतात…

कधी कधी त्यात रंग भरायचे असतात

पण स्वप्न पुर्ण झालं नाही तर दुखी व्हायच नसतं..

रंग उडाले म्हणुन चित्र फाडायचं नसतं

फक्त लक्षात ठेवायच असतं

सर्वच काही आपल नसत.

शुभ सकाळ!✨

🍁चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं

महत्वाची असतात..

कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ येऊ शकते..

चांगल्या वेळेमुळे चांगली माणसे भेटतीलच असे नाही..

शुभ सकाळ!🌄

good morning marathi love, शुभ सकाळ लव मराठी,

☀️आयुष्यात वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय

चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही..

शुभ सकाळ!☀️

🍁चंदन पेक्षा वंदन

जास्त शीतल आहे..

योगी होण्यापेक्षा उपयोगी

होणे अधिक चांगलं आहे..

प्रभाव चांगला असण्यापेक्षा,

स्वभाव चांगला असणे,🍁

✨जगातील सर्वात उत्कृष्ठ जोडी म्हणजे

आश्रू आणि हास्य..

कारण हे फारसे एकत्र दिसत नाहीत

पण जेव्हा ते दिसतात तो आयुष्यातला

अत्यंत सुंदर क्षण असतो..

शुभ सकाळ!✨

महत्वाचे आहे..

!!सुप्रभात!!

तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात,

जी तुमच्या आवाजावरून तुमच्या

सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात..

शुभ सकाळ !

दिवा बोलत नाही

त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो

त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका,

उत्तम कर्म करत रहा, तेच तुमचा परिचय देतील..

शुभ सकाळ!

आयुष्यातील कुठली भेट

शेवटची ठरेल हे सांगता येत नाही..!

म्हणून घेतला जाणारा

प्रत्येक निरोप असा घ्या कि,

त्याने फक्त चेहऱ्यावर हसू उमटेल..

सुप्रभात!

good morning marathi kavita, शुभ सकाळ मराठी कविता,

मैत्री अशी करा,

जी दिसली नाही तरी चालेल

पण जाणवली पाहिजे..

शुभ सकाळ

ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,

जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,

कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,

आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात..

शुभ सकाळ!

एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,

संशयाने बघणाऱ्या नजरा

आपोआप आदरानं झुकतात..

शुभ सकाळ!

ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि

निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते,

त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही

पद, पैसा, अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही..

!! शुभ सकाळ!!

धावपळीच्या या जीवनात

कोण कोणाची आठवण काढत नाही,

पण मला मात्र आपल्याला रोज

शुभ सकाळ म्हटल्याशिवाय राहवत नाही..

💐💐💐 !! शुभ सकाळ !! 💐💐💐

नातं आपुलकीचं असावं,

एकमेकांना जपणारं असावं..

जवळ असो वा लांब,

नेहमी आठवणीत राहणारं असावं…!

🍁🍁🍁 शुभ सकाळ 🍁🍁🍁

!! सुप्रभात !!

फुलाला वाढायला ज्याप्रकारे

सूर्य किरणांची आवश्यकता असते,

तसेच मनुष्याला प्रगतीसाठी

चांगल्या विचारांची आवश्यकता असते..

तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर,

कोणी शंका घेत असेल तर

मुळीच कमीपणा वाटू देवू नका..

कारण लोक नेहमी

सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात,

लोखंडाच्या नाही..

🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा !🍁

सुप्रभात शुभेच्छा मराठी / suprabhat shubhechha Marathi.

नातं असं निर्माण करा की,

जरी आपण देहाने दूर असलो

तरी,

आपण मनाने खूप जवळ असलो पाहिजे..

🌞🌞🌞 !! शुभ सकाळ !! 🌞

चांगले मित्र, चांगला परिवार आणि सुंदर विचार ज्याच्या कडे आहेत त्याला

जगातील कोणतीच शक्ती हरवू शकत नाही. 🥀 शुभ प्रभात 🥀

छोट्या छोट्या गोष्टी मनात ठेवल्यामुळे मोठी मोठी नातीही कमजोर होतात. 🌷सुप्रभात🌷

जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत संयम आणि जिद्द सोडू नका. 🍁गुड मॉर्निंग

जिलेबी फक्त गोड नसून एक महत्त्वपूर्ण संदेशही देते की … स्वतःकितीही गुंतलेले असले तरीही दुसऱ्यांना नेहमी आनंद द्या. 🍀शुभ सकाळ🍀

अलार्म ⏰ लावून आम्ही उठत नाही कारण आमच्या जबाबदाऱ्या आम्हाला सकाळी 🌤 लवकर उठवतात.

ज्यांनी तुमचा संघर्ष पहिला आहे त्यांनाच त्याची किंमत आहे. नाहीतर बकीच्यांसाठी तर तुम्ही नशीबवान आहात.. 🌷शुभ सकाळ

कुटुंब घड्याळाच्या हातासारखे असावे,

 काही अनुभवात लहान असावेत, काही मोठे असावेत,

 जरी एक हळू आणि एक वेगवान आहे,

 पण जर कोणाला 12 खेळायचे असेल तर सर्वांनी एकत्र असायला हवे.

बंधना पलीकडे एक नाते असावे,

शब्दांचे बंधन त्याला नसावे,

भावनांचा आधार असावा,

दुख्खाला तिथे थारा नसावा,

असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा.

😍 शुभ सकाळ😍

good morning sms& messages marathi.शुभ सकाळ मराठी संदेश

ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका,

स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका..

पावलो पावली येतील कठिण प्रसंग

फक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन

जिंकण्यासाठी जमीनीला सोडू नका

“सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

🍁🍁 सुप्रभात 🍁🍁

मोर नाचताना सुद्धा रडतो…

आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो….

दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही…

आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.

यालाच जीवन म्हणतात.

🍁 शुभ सकाळ 🍁

☀️विचार केल्याशिवाय विचार तयार होत नाहीत

आणि विचार मांडल्याशिवाय मतं तयार होत नाहीत.

आपण मानवी अस्तित्ववादाचा नीट अभ्यास केला

तर आपल्याला कळून येतं मानवी आयुष्य म्हणजे

दुसरं तिसरं काही नसून सुरुवातीच्या विचाराचं रुपांतर

शेवटी मतामध्ये होणं हेच आहे.

|| शुभ सकाळ ||☀️

🍁एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही..मात्र,

एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो..

शुभ सकाळ🍁

☀️कुणाचा साधा स्वभाव

म्हणजे त्याचा कमीपणा नसतो,

ते त्याचे संस्कार असतात…

|| शुभ सकाळ ||☀️

✨दुस-यांपेक्षा आपल्याला यश जर

ऊशिरा मिळत असेल तरी निराश होऊ नका…

हा विचार करा की घरा पेक्षा राजवाडा तयार व्हायला वेळ जास्त लागतो..

शुभ सकाळ✨

Good morning love quotes marathi ,गुड मॉर्निंग मराठी,

☀️*जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका..

.कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभूत नसते

कधी कधी दिव्यातही तेल कमी असते*….

💐 *शुभ सकाळ* 💐

चांगले मित्र आणि औषधे ही

आपल्या आयुष्यातील वेदना

दूर करण्याचे काम करतात…..

फरक इतकाच की,

औषधांना एक्स्पायरी डेट असते,…..

*…पण मैत्रीला नाही……!!*

🍁 *GOOD MORNING* 🍁

मैत्री अशी असावी….

की स्वार्थाचं भानं नसावं !!

आयुष्य असं जगावं….

की मृत्यूनेही म्हणावं ?

जग अजून, मी येईन नंतर !!!

🍁 || शुभ सकाळ || 🍁

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.

पण, एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की,

कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही..

आणि ती असते.. “आपलं आयुष्य”..

म्हणूनच.. ….मनसोक्त जगा !!!

💐💐 || शुभ सकाळ || 💐💐

🙏पहिला नमस्कार .. परमात्म्याला ज्याने ही सृष्टी बनविली

दुसरा नमस्कार .. आई वडिलांना ज्यांनी जन्म दिला

तिसरा नमस्कार .. गुरुवर्यांना ज्यांनी विद्या दिली

चौथा नमस्कार .. आपणासर्वांना ज्यांच्यामुळे ह्या जगण्याला अर्थ मिळाला.

शुभ सकाळ .. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌄

good morning quotes in marathi,शुभ सकाळ मराठी शुभेच्छा

🍁माणसाकडे कपडे स्वच्छ असो व नसो,

पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे,

कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात,

आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो..

शुभ सकाळ!🍁

☀️जगातील सर्वात उत्कृष्ठ जोडी म्हणजे

आश्रू आणि हास्य..

कारण हे फारसे एकत्र दिसत नाहीत

पण जेव्हा ते दिसतात तो आयुष्यातला

अत्यंत सुंदर क्षण असतो..

शुभ सकाळ!☀️

☀️ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,

जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,

कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,

आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात..

शुभ सकाळ!🍁

🌼कठीण काळात सतत स्वतःला सांगा,

शर्यत अजून संपलेली नाही,

कारण मी अजून जिंकलेलो नाही..

शुभ सकाळ!🌼

✨मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो

पण मनातून हरलेला माणूस

कधीच जिंकू शकत नाही.

शुभ सकाळ✨

good morning status in marathi,शुभ सकाळ स्टेटस मराठी

🌄एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,

संशयाने बघणाऱ्या नजरा

आपोआप आदरानं झुकतात.🌄

🌼संकटावर अशा प्रकारे

तुटून पडा की,

जिंकलो तरी इतिहास,

आणि,

हरलो तरी इतिहासच..

शुभ सकाळ!🌼

🍁स्वप्नं छोटं असलं तरी चालेल..

पण स्वप्न पाहणाऱ्याचं मन मोठं असलं पाहिजे..

शुभ सकाळ!🍁

✨माणसाच्या मुखात गोडवा,मनात प्रेम,

वागण्यात नम्रता आणि

हृदयात गरीबीची जाण असली की…

बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात…!

शुभ सकाळ!☀️

🌄जर नशीब साथ देत नसेल तर समजून जावा परिश्रम कमी पडत आहेत. शुभ प्रभात !!☀️

🌄यश मिळणे कठीण आहे परंतु कठीण चा अर्थ अशक्य असा नाही. गुड मॉर्निंग !!🌄

🌼जीवनामध्ये अडचणी आल्या तर दुःखी होऊ नका फक्त एवढेच लक्षात ठेवा कि अवघड भूमिका नेहमी चांगल्या एक्टरलाच दिल्या जातात. शुभ सकाळ🍁

Share chat good morning marathi, शेअर चाट शुभ सकाळ मराठी,

✨धुक्यातून शिकण्याची एक चांगली गोष्ट म्हणजे जेव्हा आयुष्यात कोणताही मार्ग दिसत नाही तेव्हा दूरवर पाहण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे त्यामुळे एक एक पाऊल पुढे टाकत रहा मार्ग दिसत जाईल. शुभ प्रभात✨

🌺बदाम खाऊन जेवढी अक्कल येत नाही तेवढी अनुभवातून येते. गुड मॉर्निंग!!🌼

🍁परमेश्वराच्या प्रत्येक निर्णयावर आनंदित व्हा, कारण परमेश्वर ते देत नाही जे आपल्याला आवडते उलट परमेश्वर तेच देतो जे आपल्यासाठी चांगले आहे.🍁

✨अर्ध्या अडचणीचे निवारण तेथेच होते जेव्हा आपल्या माणसांकडून असे म्हणले जाते की काळजी करू नको सर्व काही ठीक होईल. सुप्रभात!!🍁

☀️आयुष्याच्या शर्यतीमध्ये फक्त हे महत्वपूर्ण नाही की कोण आपल्या पुढे आहे आणि कोण आपल्या पाठीमागे आहे, तर हे सुद्धा पाहिले पाहिजे की कोण आपल्या सोबत आहे आणि आपण कोणासोबत आहोत. सुप्रभात!!🌄

🌼आयुष्याच्या शर्यतीमध्ये इतर लोक तुमच्यासोबत धावून तुम्हाला पराभूत करू शकत नाही तर तेच लोक तुम्हाला तोडून पराभूत करण्याचा प्रयत्न करतात. शुभ प्रभात!!🌼

🍁आपल्यामधील अहंकार काढून स्वतः ला हलके बनवा कारण उंच तेच जातात जे हलके असतात. सुप्रभात!!🍁

✨“आयुष्य” अवघड आहे पण,

अशक्य नाही…!

शुभ सकाळ!✨

सुंदर सकाळ sms मराठीत,

🌼माणसाच्या परिचयाची सुरुवात

जरी चेहऱ्याने होत असली तरी,

त्याची संपूर्ण ओळख,

वाणी, विचार आणि कर्मानेच होते..

कोणी आपल्याला वाईट म्हटले तर,

फारसे मनावर घेऊ नये कारण,

या जगात असा कोणीच नाही,

ज्याला सगळे चांगले म्हणतील…

शुभ सकाळ..!🌼

🍁एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते,

आणि जास्त वापरली तर झिजते..

काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे..

मग कोणाच्याही उपयोगात न येता,

गंजण्यापेक्षा,

इतरांच्या सुखासाठी झिजणे

केव्हाही उत्तमच…!

शुभ प्रभात!☀️

✨साखरेची गोडी सेकंदच राहते,

पण माणसाच्या स्वभावातील गोडी मात्र,

शेवटपर्यंत मनात घर करून जाते.

शुभ सकाळ!✨

🌼आयुष्यात नेहमी आंनदात जगायचं

कारण

ते किती बाकी आहे

हे कोणालाच माहिती नसतं……

!! शुभ सकाळ !!🌼

☀️कुणाचा साधा स्वभाव

म्हणजे त्याचा कमीपणा नसतो,

ते त्याचे संस्कार असतात

शुभ सकाळ🍁

🌼आयुष्य सरळ आणि साधं आहे

ओझं आहे ते फक्त

अपेक्षा आणि गरजांच

शुभ सकाळ✨

गुड मॉर्निंग चे फोटो दाखवा,

🌺प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण

उघडू शकतो,फक्त आपल्याकडे

माणूस “key” असली पाहिजे.

!! शुभ सकाळ !!🌺

🌼माणूस एकदा देव म्हणाला

तुझे रूप धरणीवर कुठे दिसेन

देव म्हणतो माणसाला

एकदा आई-बाबाचा चरणी माथा ठेव

माझे रूप त्यांच्यातच असेल!

!! शुभ सकाळ !!🌼

🍁खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो

घेण्यात किंवा मागण्यात नसतो

!! शुभ सकाळ !!🍁

☀️चुकी त्याच व्यक्तीकडून होते जो काम करतो निरुपयोगी लोकांचे जीवन तर दुसऱ्यांचे वाईट शोधण्यामध्येच निघून जाते

गुड मॉर्निंग🍁

आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने

कमावलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने

कमावलेली माणसें जास्त सुख देतात

👌

!! शुभ सकाळ !!

दुसऱ्याच्या झाडात सुखाचे झाड लावले

कि आनंदाची फुले आपल्या दारात पडतात

शुभ प्रभात

Good Morning Wishes Marathi, शुभ सकाळ विशेष मराठी,

जीवनात कमीतकमी एक मित्र ,

काचेसारखा आणि एक मित्र

सावलीसारखा जरूर कमवा, कारण

काच कधी खोट दाखवत नाही, आणि

सावली कधी साथ सोडत नाही.

शुभ सकाळ

प्रत्येक दिवस हा नवीन असतो,

जो नवीन आशा आणि नवीन दिशा घेऊन येत असतो

शुभ सकाळ

जे हरवले आहेत ते

शोधल्यावर परत मिळतील

पण जे बदलले आहेत

ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत

शुभ सकाळ

जर तुम्ही बरोबर असाल तर तुम्ही,

काही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका

फक्त योग्य काम करत रहा वेळ तुमचीच साक्ष देईल

शुभ सकाळ

जोपर्यंत आपण आपल्या समस्या आणि अडचणींसाठी इतरांना दोष देत राहतो

तोपर्यंत आपण आपल्या समस्या आणि अडचणी मिटवू शकत नाही.

शुभ सकाळ

वेळ मौल्यवान आहे. प्रत्येक क्षणाची कदर करा आणि काहीतरी उत्पादक करून त्याचा सुज्ञपणे वापर करा. शुभ प्रभात माझ्या प्रेमा!

  इतक्या सुंदर सकाळला जाणे, हे आश्चर्यकारक पलीकडे आहे. मला आशा आहे की तुम्ही यात सर्वोत्तम कामगिरी कराल. सुप्रभात प्रिय!

Good Morning Images Marathi, शुभ सकाळ फोटो मराठी,

 तुम्ही माझ्या आयुष्यात आलात तसे माझे आयुष्य खूप चांगले झाले आहे, तेथे उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद, प्रिये!

  आयुष्य कधीच दुसरी संधी देत ​​नाही. म्हणून, प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. या सुंदर सकाळची सुरुवात का करू नये. एक सुंदर सकाळ, माझ्या प्रिय!

  बाळा, वर जाण्याची वेळ आली आहे. तुमच्या दिवसाची सुरुवात काहीतरी चांगल्या गोष्टींसह करण्यासाठी मी तुम्हाला आभासी चुंबने आणि मिठींचा आवाज पाठवत आहे. तू जगातील सर्वात सुंदर मुलींपैकी एक आहेस. शुभ सकाळ, प्रेम!

शुभ प्रभात

 

तर मित्रानो तुम्हाला आमची ही पोस्ट कशी वाटली (Suprabhat Suvichar in marathi), Good morning messages in Marathi, Good Morning Suvichar in marathi कमेंट मधे लाहायला विसरू नका आणि तुमचा मित्रांना शेअर करायला,

 

 

Leave a Comment