Talathi Bharti 2022 : १००० पदांसाठी तलाठी भरती निघाली लवकर apply करा

 

महसूल विभागाअंतर्गत तलाठी भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे. प्रथम टप्प्यात तलाठी संवर्गातील भरण्यात येणाऱ्या 1 हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्यात यावी असे निर्देश  दिले.

शैक्षणिक पात्रता Talathi Bharti

  • 1) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा
  • 2) शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान मध्ये नमूद केल्यानुसार संगणक / माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे (MS-CIT, Ccc इ.)
  • 3) आवश्यक मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

 

परीक्षेचे स्वरूप Talathi Bharti

 

अनु क्रमांक Subject विषयप्रश्नांची संख्याMarks गुण
Iबौद्धिक चाचणी2550
IIसामान्य ज्ञान2550
IIIइंग्रजी भाषा2550
Ivमराठी भाषा2550
एकूण100200

 

 

वयाची अट 

प्रवर्गवर्ष
1खुला प्रवर्ग18 ते 38 वर्ष
2मागासवगीय प्रवर्ग18 ते 43 वर्ष
3खेळाडू18 ते 43 वर्ष
4प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त / अपंग18 ते 45 वर्ष
5माझी सैनिक18 ते 45 वर्ष

 

 

Note – येत्या काही दिवसात 1000 पदांची भरती होणार आहे यासाठी सर्व उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे. नवीन update पाहण्यासाठी आमच्या WhatsApp group la जॉईन व्हा

Leave a Comment