directions Names In marathi)शालेय मुलांच्या शिक्षणाच्या उद्देशाने चार दिशांची नावे मराठी त आणि इंग्रजीत सांगण्याचा प्रयत्न येथे केला आहे. सूर्योदयाच्या वेळी तुमचा चेहरा सूर्याकडे असतो, तर समोरची दिशा पूर्वेकडे असते. तुमच्या पाठीमागची दिशा पश्चिम, उजवी बाजु दक्षिण आहे तर डावी बाजू उत्तरेकडे आहे.
Four directions in Marathi and English, चार दिशांची नावे,
1. उत्तर दिशा(North Direction)– उत्तर ध्रुव पृथ्वीच्या उत्तर दिशेने स्थित आहे.
2. दक्षिण दिशा(South Direction) – पृथ्वीचा दक्षिण ध्रुव दक्षिण दिशेला आहे. दक्षिण ध्रुवावर बर्फाळ खंड अंटार्क्टिका देखील आहे.
3. पूर्व दिशा(East Direction) – सूर्य दररोज सकाळी पूर्व दिशेतून उगवतो. पूर्व दिशेला इंग्रजीत ‘ईस्ट डायरेक्शन’ असेही म्हणतात.
४. पश्चिम दिशा (West Direction) – सूर्य फक्त संध्याकाळी पश्चिमेला मावळतो.
directions in marathi and english, 10 directions in marathi
East -ईस्ट -पूर्व,
West -वेस्ट -पश्चिम
North -नॉर्थ -उत्तर
South -साउथ -दक्षिण
North – East, नॉर्थ ईस्ट, उत्तर – पूर्व
North – West, नॉर्थ वेस्ट, उत्तर – पश्चिम
South – East, साउथ ईस्ट, दक्षिण – पूर्व
South – West, साउथ वेस्ट, दक्षिण – पश्चिम
Eastern – ईस्टर्न, पूर्वी,
Western – वेस्टर्न, पश्चिमी
Northern – नॉर्थर्न उत्तरी, उत्तरीय
Southern – साउथर्न दक्षिणी
Southerner, साउथर्नर दक्षिणवासी
तर मित्राणु कशी वाटली ही आमची पोस्ट तुम्हाला कळलं असेल की (Directions Name In marathi) दिशांची नावे, तर पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून नक्की सांगा,