(2023) Happy Holi wishes in Marathi, होळीच्या हार्दिक शुभेच्छा,

Happy Holi wishes in Marathi – होळी 17 मार्च रोजी आहे, आणि सर्वजण या मजेदार भरलेल्या महोत्सवाची वाट पाहत आहेत. ही होळी खेळा, प्रत्येकाला होळीच्या शुभेच्छा सांगा आणि तुमचे व्हॉट्सअ‍ॅप प्रोफाइल किंवा फेसबुक म्हणून होळीची स्थिती निश्चित करा. परंतु, जवळ नसलेल्यांना त्यांना होळीच्या शुभेच्छा, होळीची प्रतिमा किंवा चांगली होळी एसएमएस पाठवा. नातेवाईक-मित्रमैत्रिणींसोबत होळी-रंगपंचमीचा सण साजरा करणं अशक्य असल्यास त्यांना मोबाइलद्वारे ‘होळीच्या शुभेच्छा संदेश’ नक्की पाठवा.

आम्ही ह्या पोस्ट मध्य नवीन होळी चा स्टेटस लिहिले आहे, ते तुम्हाला आवडेल,Happy holi Wishes in Marathi for WhatsApp Facebook SMS

 rangapanchami Shayari, happy holi stetus marathi, 


Happy Holi Wishes in Marathi,

  Happy Holi Wishes in Marathi, होळीच्या हार्दिक शुभेच्छा,

🌈Happy Holi🎨 – रंग हर्षाचा रंग सुरवाचा रंग आनंदाचा रंग आपुलकीचा रंग बंधाचा रंग उल्हासाचा रंगात रंगला रंग . . . . असा रंग तुमच्या आमच्या प्रेमाचा होळी व रंगपंचमीच्या सगळ्यात आधी माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या गोड परिवारास हार्दिक शुभेच्छा 

🎉होळीच्या पवित्र अग्नीत तुमची सर्व दुःख चिंता जळून जावो,

गोड गोड पुरणपोळीचा गोडवा तुमच्या आयुष्यात येवो आणि,

रंगपंचमीच्या विविध रंगां प्रमाणे तुमचा

जीवन अनेक रंगानी आणि आनंद सुख,

शांतीने उजळून निघो हीच सदिच्छा…

शुभ सकाळ !💞

होळी पौर्णिमेच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !🌈

🙏ईडापीडा दु:ख जाळी रे

आज वर्षाची होळी आली रे

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला

होळीच्या हार्दिक शुभेच्छा🎉

😍आली रे आली , होळी आली चला , आज पेटवुया होळी नैराश्याची बांधून मोळी निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा🎉

🌈भिजू दे रंग अन् अंग स्वछंद अखंड उठु दे मनी रंग तरंग व्हावे अवघे जीवन दंग असे उघळूया आज हे रंग…..🎉

🙏फाल्गुन मासी आली होळी

खायला मिळणार पुरणाची पोळी

रात्री देऊ मनसोक्त आरोळी

राख लावूनी आपल्या कपाळी

होळीच्या हार्दिक शुभेच्छा🎉

 

Happy Holi Messages In Marathi,होळीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश 

Happy Holi Wishes in Marathi,

🎉🌈रंगबिरंगी रंगाचा सण हा आला,

होळी पेटता उठल्या ज्वाळा,

दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,

सण आनंदे साजरा केला…

क्षणभर बाजूला सारू

रोजच्या वापरातले वाईट क्षण,

रंग गुलाल उधळू आणि,

रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण…

रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!💕

🌋 होळीच्या पवित्र अग्नीमध्ये निराशा , दारिद्र , आळस यांचे दहन होवो व सर्वांच्या आयुष्यात आनंद , सुख , आपोग्य व शांती नांदो होळी पौर्णिमा निमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा🎉

🌈रंग काय लावायचा तो तर उद्या निघून जाईल लावायचा तर एकमेकांना जिव लावा तोआयुष्य भर राहील🎉

🌈रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा रंग नात्यांचा, रंग बंधाचा रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा रंग नव्या उत्सावाचा साजरा करू होळी संगे होळीच्या र्दिक शुभेच्छा🎉

🚩होळीच्या पवित्र अग्निमध्ये,

निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,

अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.

होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा🎉

💦पाणी जपुनिया, 

घेऊ पर्यावरण समृद्धीचा वसा…

होळी खेळण्यास 

प्रेमाचा एक रंगच पुरेसा

होळीच्या हार्दिक शुभेच्छा🎉

 

🔥थंड रंगस्पर्श

मनी नवहर्ष

अखंड रंगबंध 

जगी सर्वधुंद…

होळीच्या हार्दिक शुभेच्छा🎉

 

💞सुखाच्या रंगांनी आपले जीवन रंगीबेरंगी होवो, 

होळीच्या ज्वाळेत वाईटाचा समूळ नष्ट होवो !

होळीच्या हार्दिक शुभेच्छा🎉

💞सुखाच्या रंगांनी आपले जीवन रंगीबेरंगी होवो, 

होळीच्या ज्वाळेत वाईटाचा समूळ नष्ट होवो !

होळीच्या हार्दिक शुभेच्छा🎉

💞मत्सर, द्वेष, मतभेद विसरू 

प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू…

अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे, 

आली होळी आली रे…

होळीच्या हार्दिक शुभेच्छा🎉

👬तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना

आयुष्यात येणाऱ्या सर्व तेजस्वी रंगछटांबद्दल शुभेच्छा.

होळीचा आनंद साजरा करा!

होळीच्या हार्दिक शुभेच्छा🎉

Happy rangpanchami wishes in marathi,रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐 *रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा*, *रंग नात्यांचा, रंग बंधाचा*, *रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा*, *रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे*… *होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा……* #🥳रंगपंचमी शुभेच्छा 💐💐🌹🌹💐💐🌹💐🌹

🌹होळी पेटू दे , रंग उधळू दे , द्वेष जळू दे , अवघ्या जीवनात नवे रंग भरू दे ! धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा🌹

🌈रंगून जाऊ रंगात आता,

अखंड उठु दे मनी तरंग,

तोडून सारे बंध सारे,

असे उधळुया आज हे रंग…

रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा🎉

❤️लाल” रंग तुमच्या गालांसाठी,

“काळा” रंग तुमच्या केसांसाठी,

“निळा” रंग तुमच्या डोळ्यांसाठी,

“पिवळा” रंग तुमच्या हातांसाठी,

“गुलाबी” रंग तुमच्या होठांसाठी,

“सफेद” रंग तुमच्या मनासाठी,

“हिरवा” रंग तुमच्या आरोग्यासाठी,

होळीच्या या सात रंगांसोबत,

तुमचे जीवन रंगून जावो…

होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!🎉

🌈रंगबिरंगी रंगाचा सण हा आला,

होळी पेटता उठल्या ज्वाळा,

दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,

सण आनंदे साजरा केला…

क्षणभर बाजूला सारू

रोजच्या वापरातले वाईट क्षण,

रंग गुलाल उधळू आणि,

रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण…

रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!🎉

😍रंगपंचमीला ती म्हणाली,

“कलर न लावता… असं काही कर कि,

मी लाजेने लाल झाली पाहिजे…”

मग काय घेतला पट्टा..

आणि चोप-चोप चोपली..

Holi Quotes in Marathi

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, रंग नात्यांचा, रंग बंधाचा, रंग हर्षाचा, रंग उल्हासचा, रंग नव्या उत्सवाचा, साजरा करू होळी संगे…!!! होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

होळी दर वर्षी येते आणि सर्वाना रंगवून जाते, ते रंग निघून जातात पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो… होळी व धुलीवंदनच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा

वाईट गोष्टी विसरून चांगल्या गोष्टींचा आनंद लुटणे म्हणजे होळी होय! तुमचे आयुष्य रंगीबेरंगी आणि यशस्वी होवो. तुम्हाला होळीच्या खूप-खूप शुभेच्छा!

रंगून जाऊ रंगात आता, अखंड उठु दे मनी तरंग, तोडून सारे बंध सारे, असे उधळुया आज हे रंग… हि होळी तुम्हा सर्वांना सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो.. सर्वांना होळीच्या आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!

लाल काय… पार काळी-निळी करून टाकली…🎉

Leave a Comment