2023 आयपीएल T 20 in marathi,आयपीएल मॅच लाईव्ह स्कोर

 आयपीएल मध्ये तुम्हाला कोणताही सामना पाहण्यासाठी तुम्हाला Disney + Hotstar चे सदस्यत्व घ्यावे लागेल पण काळजी करू नका कारण ! मी तुम्हाला फ्री मध्ये लाइव्ह आयपीएल मॅच ऑनलाइन बघायचा मार्ग सांगेन ज्याद्वारे तुम्ही तुमच्या मोबाईलवर IPL अगदी मोफत पाहू शकता.

आयपीएल मॅच लाईव्ह स्कोर

जर तुम्हाला live score पहायचे असेल तर तुम्ही, ते free मध्ये पाहू शकता, तुम्ही गूगल वर सर्च करा ली live match असे मग Google तुम्हाला धाखवेल हे तर सर्वांनाच माहीत आहे,जर थुम्हाल free मध्ये लाईव्ह मॅच पहायची असेल तर तुम्हाला एक चांगला उपाय सांगतो तो म्हणजे तुम्ही जर तुमच्या मोबाईल रिचार्ज मारत असाल तर चांगले प्लॅन मारा कारण त्याच्याबरोबर hotstar पण फ्री असते, ज्याप्रमाणे अंबानींच्या मालकीची मोबाईल कंपनी Jio ₹ 499, ₹ 601, ₹ 799, ₹ 2599 च्या रिचार्जसह IPL सामने विनामूल्य पाहण्याची संधी देत ​​आहे ,थितून तुम्ही अगदी मोकलेपणाने match बगु शकतात,

आयपीएल मॅच लाईव्ह व्हिडिओ कसे बघायचे

जर तुमच्या कडे रिचार्ज मारायला mony नसतील आणि तुम्हाला तुमचा मोबाईल मध्ये live मॅच बघायचे आहे. तर मी तुम्हाला एक idea सांगतो एक तर तुम्ही तुमच्या मित्राला सांगा की तुझा hotstar चा password दे  म्हणून, आणि त्याने नाही दिला तर मी तुम्हाला एक app सांगतो त्या मध्ये जावून तुम्ही अगदी लिव्ह व्हिडिओ बगु शकता,OREO TV LIVE STREAMING APP येथे OREO TV लाइव्ह स्ट्रीमिंग अॅप तुमच्यासाठी IPL लाइव्ह पाहण्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. तुम्ही OREO TV वर सर्व STAR चॅनल लाइव्ह पाहू शकता, याशिवाय, IPL GLOBAL Channels 24×7 हे या अॅपचे एक नवीन वैशिष्ट्य आहे, तुम्ही येथे SONY LIVE देखील अगदी मोफत पाहू शकता. येथे तुम्ही कोणत्याही व्यत्ययाशिवाय लाइव्ह टीव्ही देखील पाहू शकता, तुम्हाला या लाइव्ह स्ट्रीमिंग अॅपवर 1100+ चॅनेल पाहायला मिळतील आणि तुम्हाला OREO टीव्हीमध्ये DISNEY+HOTSTAR च्या प्राइम सबस्क्रिप्शनच्या सर्व सुविधाही मिळतील.

 तुम्हाला GOOGLE PLAY STORE वर OREO LIVE streaming ॲप सापडणार नाही कारण हे अॅप एक प्रकारे Google च्या धोरणांचे पालन करत नाही परंतु तुम्ही OREO TV च्या अधिकृत वेबसाइटवरून हे अॅप डाउनलोड करू शकता. हे अॅप पूर्णपणे विश्वसनीय अॅप आहे, तुम्ही खाली दिलेल्या डाउनलोडवर क्लिक करून ते डाउनलोड करू शकता आणि यावेळच्या आयपीएलचा आनंद पूर्णपणे विनामूल्य घेऊ शकता.

आयपीएल ची आजची चालू मॅच कशी लाईव्ह बघायची,

 स्टार स्पोर्ट्स चॅनल TATA SKY MOBILE APP वर देखील उपलब्ध आहे जिथे तुम्ही IPL पाहू शकता. यासाठी तुम्हाला फक्त प्ले स्टोअरवर जावे लागेल आणि तेथून टाटा स्काय मोबाईल अॅप इन्स्टॉल करावे लागेल, अॅप ओपन केल्यानंतर तुम्हाला त्याचे सदस्यत्व घ्यावे लागेल, त्यानंतर तुम्ही स्टार स्पोर्ट्स चॅनलवर आयपीएल पाहू शकता.

Leave a Comment