555 + amazing Attitude status in marathi,रॉयल मराठी स्टेटस,attitude quotes in marathi,2023

 नमस्कार मित्रांनो, आणखी एका नवीन  ब्लॉग पोस्टमध्ये स्वागत आहे. आज आम्ही या पोस्ट मध्ये  Attitude Status in marathi ,घेऊन आलो आहोत. जर तुम्ही इंटरनेटवर मुलांसाठी   किंवा मुलींसाठी अॅटिट्यूड स्टेटस शोधत असाल, तर ही पोस्ट फक्त तुमच्यासाठी लिहिली आहे.   ही     पोस्ट तुमच्या सोशल मीडियावर शेअर करून, तुम्ही तुमच्या मित्रांना दाखवू शकता की तुमचा दृष्टिकोन किती उच्च आहे. मला आशा आहे की तुम्हाला हे अॅटिट्यूड  स्टेटस खूप आवडेल. मग आम्ही कशाची वाट पाहतोय, चला वाचूया,

आम्ही ह्या पोस्ट मधे असेच बरे काही attitude वाले पोस्ट लिहिले आहेत ते तुम्हाला आवडेल,attitude quotes in marathi, royal status in Marathi,dosti status marathi,royal attitude status in Marathi, marathi status on life, attitude shayri marathi,जीवनावर मराठी स्टेटस


 

Attitude Status Marathi


आपल्याशी वाकडं तर नदीवर लाकडं…

😎😎😎


आई बोलते #बाळा आता body बनव #पण #आततिला कस सांगू की तिची सुन तीच्या बाळाच्या ह्याच #Look वर फिदा आहे …


माझ्या ‪#चुका मला सांगा…

लोकांजवळ सांगून ‪#उपयोग नाही…

कारण सुधारायचे मला आहे #‪‎लोकांना नाही… 🙂


कोन बोलतो कि मी #Status चोरतो,

चोरीचा #Maal खुलेआम वापरायला पन दम लागतो..


माहित नाही यार लोक प्रपोज कसा करतात… मला तर पानी पुरी खाल्ल्यानंतर सुकी पुरी मागायला पण लाज वाटते….


#आम्ही_गर्दि_बघुन_राडा_करत_नाही |||

#तर ,,,

#गर्दित_घुसून_राडा_करतो….


#jeans वाली भले ही sexy दीसुदे ……

पण #खर प्रेम तर_dresswali ….सोबतच. होत…


आज कालच्या पोरी पण #Samsungच्या ##Mobileसारख्या झाल्या आहेत गोष्टी-गोष्टी वर #HaNg होतात…


Royal Attitude Status In marathi


लोक का ‪‎जळतात? ??ह्याचा ‪विचार ?मी करत नाही? …लोक? आजुन कसे ‪जळतिल? ह्याचा विचार करतो मी ?.


काही #मुली मला नेहमी म्हणतात :

#तुला मुलींमध्ये बिल्कुलपण #intrest नाही का?

मी पण बोलतो :: ज्याला #स्वतःच्या जिवनात. #intrest नाही त्याला #मुलींमध्ये काय #intrest. असणार ??


वयाने तसा मी #छोटाच आहे पण #सलाम

तिचा #बाप पण ठोकतो…



#_gf_बरोबरचे#_फोटो_तर#_आम्ही_पण#_टाकले_असते_पण_आम्ही#_लग्नां_नंतरच#_वहिनी_दाखवतो


माझी #बरोबरी नको करूस #मित्रा..

माझ्या #Statusची #वाट तर

तुझी #Item पण बघत असते.



मि अजुनहि #सिंगल आहे,

कोनाला #PROPOSE करायचे असेल तर करुन


घ्या…!!


आहे तोपर्यंत असाच #गोड राहणार………


Attitude Status Marathi  for FB


आपलं कस आहे माहिती आहे का…?? आला तर आला नाहीतर ‪#‎तेल लावत गेला.


# हवा करून मोठ व्हायच असत… तर कधीच झालो असतो…पण आम्हाला लोकांच्या मनात राहून मोठ व्हायचय.#


Attitude Status Marathi  for Whatsapp


लोकांची ईच्छा असते की सरकारी नोकर

व्हायचं___

पण आपली ईच्छा आहे की सरकार

व्हायचं__



सांगा रे तिला # _apli # _XGF पेक्षा

# _Next_GF भारी असते……!!

आजकाल आपले Status खुपच.


फेमस झालेत राव पोर..

रोज शाळेत फळ्यावर सुविचार म्हणून

टाकतात…


???? ‪ ‎मी कुणालातरी ?? ‪ ‎पटावं म्हणून ‪ ‎Sтαтυѕ लिहितो.?? ??कुणीतरी ??​‪ ‎पटावी म्हणून नाही..!???


बॅाडी तर कधीच बनवली ? असती पण अजून कुणी ? भेटलीच नाही जिम ? ला जा बोलनारी .


मला like करणारे असतील किंवा नसतील पण ✌जण माझ्यावर खर प्रेम करतात , एक म्हणजे माझी आई आणि दूसरी म्हणजे……… मी का सांगू ???


स्टेटसची कमी नाय रे माझ्याकडं .. फक्त

जिच्यासाठी स्टेटस टाकतोय

तिचीच कमी आहे…


Silent Killer Status In Marathi


आयुष्यात एकही #_पोरगी पटली नाही

पण..

दर्दभरे #_गाणी ऐकल्यावर

उगाच अस वाटत की १०-१२ #_सोडून_गेल्या..


?डोक्यात बसाल असे वागू नका. ह्दयात? भरपूर जागा आहे..?

ज्या #दिवशी तुम्ही तुमच #आयुष्य, #मन_मोकळे__पणाने_जगलात, तोच #दिवस_तुमचा आहे, बाकी तर फ़क्त #कँलेंडरच्या_तारखा आहेत..??



#जीवनात समजदार

बनून पण #जगून बघितलं

पण #पागल बनून जगण्यात

खुप #मज्जा आहे….


#शाळा_सुरू झाली की #पहिल्या_दिवशी वर्गात कुठली #नवीन_मुलगी आलीये याच्यावरच #नजर असायची..


#जुन्या_आठवणी..


# काही_लोकांना_आमच्या_बरोबर_शाळा _करायला #खुप_आवडते#पण_आई_शप्पथ_सांगतो# त्यांच्या शाळेची_आपण_एकदा_तरी_ घंटा नक्की#?वाजवणार…



कुत्रे किती ही असो वाघ त्यांना फाडतो,

मराठी माणसाच्या नादी लागू नका आम्ही जिवंत गाडतो…


हवेत गारवा कितीहि असुदे पण #भाऊनी_फोटो टाकला कि गरमी तर होणारच ….

कातिल स्टेटस इन हिंदी

Khatarnak Attitude Status in Marathi

आयुष्यात एवढं Successful व्हायचंय.. जी आज नाही बोललीये.. तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय…🔥


माझे विचार, माझा स्वभाव, माझं Character कोणासाठी बदलायला मी रिकामी नाही, मी जशी आहे तशी Classic आहे, पटलं तर रहा नाही तर कडेकडेने निघा…


इतिहास साक्षी आहे.. खवळलेल्या समुद्राचा आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा, कधीच नाद करू नये…


मला एवढंच माहित आहे.. वेळ प्रत्येकाची येते, Just Wait And Watch…


काही पण करा पण आपल्यामुळे, बापाची इज्जत, कमी नाही झाली पाहिजे…


😎आपला कॉन्फिडन्स हा सुतळी बॉम्ब सारखा असला पाहिजे वाजला तर एकदम जोरात नाही वाजला तर जवळ यायची कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे….❤️


आम्हाला बाद करण्याची स्वप्ने बघू नका, तुमच्या दहा पिढ्या जातील आमचं नुसतं नाव पुसायला…

Attitude Quotes In Marathi


🔥तुझी औकात तू विसरू नको कारण जर मी खरी दादागिरी दाखवली ना तर तू कुठलाच नाही राहशील बर का🙏


डोळे झुकून बोलणं शिकून जा रे कारण तुझी औकात नाही माझ्या पुळे डोकं उचलायची 🎉पोरीची Respect करण आणि शत्रूना मारणं आम्ही कधीच विसरत नाही बर का..


अरे जळणरे जरी वाढले ना तरी चाहते कमी नाही होणार आपले😎



Note – tapori birthday wishes in marathi


attitude quotes in marathi,मराठी एटीट्यूड स्टेटस,

🔥 छप्पन पोरी मागे येतील पण पैसा असेल तरच, पण तो नसताना जी मागे येईल ती लाखात एक असेल…🤞❌

attitude quotes in marathi, royal attitude stetas,dosti stetas

🤟आज ‪तिने‬ मला पहील्यांदा Touch‬ केला…. आणि ‪म्हणाली‬ तुझ ‪अंग‬ किती ‎गरम‬ आहे, तुला ‪ताप‬ आलाय का… आता त्या ‪वेडी‬ ला कोण ‎सांगनार‬ का तिचा, ‎BoyFriend‬ जन्मताच ‎Hot‬ आहे…..☑️

जगाव तर असे जगाव, कि इतिहासाने पण, आल्यासाठी एक पान राखाव…

माघे विषय निघाला की समजायच, आपन पुढे चाललोय….|😎

🤟काही करू नका, फ़क्त चेरयावर स्माइल ठेवा,जळणारे ती स्माइल बघून जास्त जळतील….|☑️

attitude quotes in marathi, royal attitude stetas,dosti stetas

🔥तुझी औकात तू विसरू नको कारण जर मी खरी दादागिरी दाखवली ना तर तू कुठलाच नाही राहशील बर का🙏

डोळे झुकून बोलणं शिकून जा रे कारण तुझी औकात नाही माझ्या पुळे डोकं उचलायची 🎉पोरीची Respect करण आणि शत्रूना मारणं आम्ही कधीच विसरत नाही बर का..

अरे जळणरे जरी वाढले ना तरी चाहते कमी नाही होणार आपले😎

Attitude status in marathi,रॉयल मराठी स्टेटस,

🤞Attitude आम्हाला पन दाखवत येतो फरक इतकाच की तुम्ही मस्तीत दाखवता आणि आम्ही शिस्तित☑️

तुमचा pattern कोणताही असो आमचा नांद केला तर पॅटर्न सहित हिशोब केला जाईल

attitude quotes in marathi, royal attitude stetas,dosti stetas

दुसरे लोक पैशामुळे

“Brand” 👑 असतात

पण आपण आपल्या

“Personality”👊

मुळे Brand आहे.

आम्ही एवढे पण चांगले नाही

ओ शेठ…

जेव्हा तुम्ही आम्हाला वापरायच

विचार करता,ना तेव्हा आम्ही

तुम्हाला विकायचा विचार करत

असतो.

जे#लोक_ आम्हाला# फोनमध्ये

block_करतात_आम्ही त्यांना

#आयुष्यातुन_block करतो ….

ते पण कायमच………….!

#ना_कोणाच्या_#अभावामुळे_जगतो

✌ना_कोणाच्या_प्रभावामुळे #जगतो

🔥आरे_जिंदगी _आमची#आहे

#बस_आम्ही_आमच्या 👊रुबाबात जगतो.😎

attitude quotes in marathi, royal attitude stetas,dosti stetas

रस्त्याचा दर्जा कळायला

फक्त एक पाऊस,

आणि माणसांचा दर्जा कळायला

फक्त एक प्रसंग पुरेसा असतो..

Attitude status in marathi for facebook, whatsapp.मराठी स्टेटस दादागिरी,

कोणतेही क्षेत्र असूद्या

आपण नेहमी Top लाच राहणार

समजल का केळ्या..

सवय नाहीये मला

पाठीमागून

बोलण्याची दोन शब्द जास्त

बोलेल पण तोंडांवर बोलेल.🤐

सवयी आमच्या खराब नाहीत

फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो.

स्वत:च्या जिवावर जगायला शिका.

थोडीशी फाटेल पण, अभिमान वाटेल.

attitude quotes in marathi, royal attitude stetas,dosti stetas

रोडवर स्पीड लिमिट,

पेपर मध्ये टाइम लिमिट,

प्रेमात एज लिमिट,

पण आमच्या दादागिरी मध्ये नो लिमिट.

तुमचा पॅटर्न कोणताही असो,

आमचा नाद केला तर,

पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल

Personality status in marathi / मराठी स्टेटस मैत्री.

तुझ्या Attitude वरती लोक जळत असतील पण,

माझ्या Attitude वरती लोक मरतात.

attitude quotes in Marathi

जिंकायची क्षमता इतकी ठेवा की,

आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे,

तर कट रचले गेले पाहिजेत.

attitude quotes in marathi, royal attitude stetas,dosti stetas

लायकीची गोष्ट नको करू भावा

लोक तुझ्या बंदुकीपेक्षा

माझ्या डोळ्याने जास्त घाबरतात.

विरोध करा तुम्ही

तेच जमेल तुम्हाला कारण

माझी बरोबरी करायची

लायकी नाहीये तुमची.

स्वताच्या जीवावर जगायला शिका थोडीशी फाटेल पण स्वाभिमान वाटेल

बोलून वाइट होण्यापेक्षा शांत राहुन पढ़तशीर कार्यक्रम करायचा

मराठी स्टेटस प्रेरणादायी, Life attitude status in marathi,

attitude quotes in marathi, royal attitude stetas,dosti stetas

कोणाला नाराज करण मला जमल नाही कारण मला मैत्री करायला शिकवलय राजकारण नाही

रोडावर असते Speed Limit, Exam मधी असते Time Limit, प्रेम मधी असते Age Limit, पण आमचा दादागिरी मधी असते No लिमिट… ॥

ज्याला हे भाईगिरी बोलतात ना ते भाईगिरी दादागिरी नाही माझी Style आहे बर का

ज्या हवेत लोकांचे कपडे पण उडून जातात त्या हवेत तर मी माझे कपडे सुकवतो वेळा आणि तू मला शिकव शील म्हणतो

attitude quotes in marathi, royal attitude stetas,dosti stetas

माझा वर जळत असाल तर जळत राहा कारण जळव नारा पण मीच अहो आणि बुजव नारा पण मीच

भाऊ बोलण्याचे नसीब तर फक्त माझा मित्रान ना दिले आहे मी, नाही तर माझे शत्रू तर आज पण मला त्याचा बाप बोलतात बर का

🤟कुणाला त्यांच्या लायकी पेक्षा जास्त जवळ केलं, तर आवकात दाखवतात. साले छपरी लोग…🙏

royal attitude status in marathi, रॉयल एटीट्यूड डायलॉग,

😎आयुष्यात एवढं Successful व्हायचंय.. जी आज नाही बोललीये.. तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय…🔥

माझे विचार, माझा स्वभाव, माझं Character कोणासाठी बदलायला मी रिकामी नाही, मी जशी आहे तशी Classic आहे, पटलं तर रहा नाही तर कडेकडेने निघा…

इतिहास साक्षी आहे.. खवळलेल्या समुद्राचा आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा, कधीच नाद करू नये…

मला एवढंच माहित आहे.. वेळ प्रत्येकाची येते, Just Wait And Watch…

काही पण करा पण आपल्यामुळे, बापाची इज्जत, कमी नाही झाली पाहिजे…

😎आपला कॉन्फिडन्स हा सुतळी बॉम्ब सारखा असला पाहिजे वाजला तर एकदम जोरात नाही वाजला तर जवळ यायची कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे….❤️

आम्हाला बाद करण्याची स्वप्ने बघू नका, तुमच्या दहा पिढ्या जातील आमचं नुसतं नाव पुसायला…

attitude quotes in marathi, royal attitude stetas,dosti stetas

माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही.. माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे…

बोलून दाखवण्यासारखं खूप काही आहे. पण आपण बोलून नाही तर करून दाखवतो…

तसा आपला पण Attitude खतरनाक आहे, एखाद्याला विसरला कि विसरला, परत एकच वाक्य लक्षात राहतं.. Who Are You???

attitude status in marathi for girl,मुलीसाठी मराठीत एटीट्यूड स्टेटस,

लोक काय म्हणतील हा विचार नाही करायचा आपल्याला कुठ त्यांच्या घरी सून म्हणून नांदायला जायचं आहे.

attitude quotes in marathi, royal attitude stetas,dosti stetas

कपाळावर चंद्रकोर लावल्यावर जी नशा येते त्याला Attitude नाही तर मराठी लोकांची शान म्हणतात.🙏

मुलगी होणं सोपं नाही अर्ध आयुष्य दुसऱ्यांच्या भल्याचा विचार करण्यात वाया जातं.

🤟Chatting करते । तर तुझी setting झाली असं समजू नको । friend अहोत ते पण तुझा औकातच्या बाहेर वाली☑️

दुसर्यांवर जळणारी मी नाही आणि माझ्यावर मरणारे कमी नाही

attitude quotes in marathi, royal attitude stetas,dosti stetas

🤟अरे पागल तू A for attitude दाखव तो ना तर मी B For Bhavkhane दाखवेल । आणि तू C For Chance मारशील तर मी D For Dhyan नाही देणार🤞

आज तो मला बोलला, तुला खूप महाग पडेल माझी दुश्मनी । मी पण बोलले अरे पागल कमी पैसाचे तर मी kajal पण नाही वापरत

मी किती चांगली आहे हे मला दाखवायची हौस हि नाही आणि गरजही नाही.

आज पण मी एकटी आहे । कारण Luck च खराब आहे, माझा नाही बर, मुलाचं कारण आज पर्यंत कोणी impress करूच नाही शकले

🤞जेव्हा आपला मूड विनाकारण बिघडतो त्या टायमिंगला आपण कोणाला तरी मिस करत असतो.🤟

तुझा attitude तुझा पर्यंतच ठेव कारण ज्याला तू attitude बोलते ना । त्याला मी Chillar पणा बोलते ।

दिसते मी cute । राहते मी Mute । तरी काही लोक बोलतात तुझात आहे खूपच Attitude

कोणाला ये के नाही ये, पण जेवा ही मी स्वतःला बगते तवा full heroine वाली feeling येते मला ।

🔥status त सर्व ठेवतात पण माझा status काही चा औकात बाहेर चे असतात☑️

आज काल माझा friends peksha दुश्मन जास्त आहेत पण जवडे friend आहेत ना त्यवडे सर्वान वर भारी आहे

आधी मला वाटायचं कि मी Cute आहे । मग मी एक दिवस स्वतःला लक्श देउन बगले तर कढले कि मी तर खूपच जास्त Cute आहे

😎इतका पण handsome नाही रे तू pagal । जवड मी तुला डोकावर चढवते । सुदरून जा नाही तर खूप पचतोशील☑️

मी आज पण बाहेर जाते तर माझा style ला नजर लागते । मानून माझी आई बाहेर जाणा आधी मला काळा टीका लावते बर ।

मला afford करासाठी आधी दिलदार होणं शिका लागेल तुला । कारण मी खूप महाग आहे

Fukat मधी तर मी कोनाकडे बगत पण नाही Pagal । बोलणं तर खूप दूर ची गोष्ट झाली

मला तर लाख मुलं बगतात । But ज्याला मी बघेल ना तो करोडा मधी एक असेल म्हणून try करून नकोस ।

attitude quotes in marathi

attitude status in marathi for facebook

जीवनात चढउतार हे येत असतात. नेहमी हसत राहा, आणि असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही.
पराभवाने माणुस संपत नाही., प्रयत्न सोडतो तेंव्हा तो संपतो..
जेंव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची..!
😎कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत, ते मिळवावे लागतात.
लोकांच कस हे ज्याची हवा त्याला मुजरा… अन आपल कस हे ज्याची हवा त्याला तुडवा …
समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. काहीजण त्यातुन मोती उचलतात, काहीजण त्यातुन मासे घेतात तर काहीजण फक्त आपले पाय ओले करतात.
राजा शिव छत्रपतिंचा आशिर्वाद 😍आहे या #शिवबाच्या वाघाला …🚩🙏#आम्ही ठरवुन अस काहीच करत नाही,पन जे काही करतो ते सगळ 👑#ROYAL👑असत मग तो 😎#कारभार😎 असो वा 💪#दहशद💪…..#Bhai-#Bhai#🔫
भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
🤟भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती !☑️
समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.
नेहमी तत्पर रहा, बेसावध आयुष्य जगू नका.
पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की ते पाप आहे असे माहीत असूनही आपण त्याला कवटाळतो. मराठी सुविचार विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
😎संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं.🙏

attitude status for girl in marathi,Love Attitude status in Marathi,

प्रॉब्लेम हा प्रत्येक वेळी कपड्या मध्ये नसतो तर
बगणाऱ्यांच्या नजरेत पण असतो
Attitude status in marathi for girl, friendship
2
कोणी तरी असेल कुठे तरी असेल जो
माझ्यासाठी आपला बिजनेस
सेट करत असेल..
3
मी काही लोकांना message करणं बंद केलंय आता
उगाचच माझ्यामुळे त्यांना offline.
जावं लागतं… !!!
4
आयुष्यात जगण्यासाठी खुप काही असतं
फक्त कोणाची तरी मनापासून
साथ असावी लागते..
5
पुन्हा जर मानव जन्म मिळाला तर फक्त मराठीच होईल…..!
6
गरज संपली की काही जण
तुम्हाला जिवंत आहेत का मेले ते
पण विचारयला येत नाही..
7
गरज नाही मला लोकांनवर जळायची कारण मी स्वतःच एक आग आहे…..
8
आपली आवडती व्यक्ती जर सोबत असेल तर आयुष्य जगण्याची एक वेगळीच मज्जा असते..
मला आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल, जर तुम्हाला आवडल्यास दुसऱ्यांना नाकी शेअर करा,  attitude quotes in marathi, royal status in Marathi, attitude status in marathi ,dosti status marathi,royal attitude status in Marathi, marathi satus on life, attitude shayri marathi,
 जर तुम्हाला पोस्ट आवडली असली तर तुम्ही तुमचा मित्राला पण शेअर करा 🌹🙏
धन्यवाद:

1 thought on “555 + amazing Attitude status in marathi,रॉयल मराठी स्टेटस,attitude quotes in marathi,2023”

Leave a Comment