बांधकाम कामगार योजना 2023: फायदे, ऑनलाईन अर्ज, कागदपत्रे,

बांधकाम कामगार योजना:  मित्रांनो जर तुम्ही कामगार आहे तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे , चला तर बगुया कोणता कामगार या योजनेच्या बांधकाम कामगार या योजनेला  लाभास पात्र आहे, कोणता लाभ मिळेल, अनुदान किती मिळेल, आवश्यक कागदपत्रे कोणती असतील, बांधकाम कामगार योजना फायदे, बांधकाम कामगार नोंदणी 2023 कशी करायची? या सर्व गोष्टींची माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. या योजनेचा लाभ हा ग्रामीण आणि शहरी कामगार बांधवांना घेता येणार आहे. बांधकाम कामगार नोंदणी सुरु झाली आहे. तरी इच्छुक आणि पात्र लाभार्त्यांनी योजनेच्या लाभाचा अवश्य लाभ घ्यावा.

 

 कामगार योजनेचा लाभ कोणाला घेता येणार आहे आणि कुणाला नाही ?

बांधकाम कामगार योजना 2023 चा लाभ हा नवीन इमारत बांधण्यापासून ते ती पूर्ण होईपर्यंत जे जे मजूर त्यामध्ये काम करतात, अश्या सर्व कामगारांना या योजनेअंतर्गत नोंदणी करून या योजनांचा लाभ घेता येणार आहे. ते कामगार खालील प्रमाणे असतील.

 

  1. खुदाई कामगार
  2. फर्णिचर, सुतार कामगार
  3. गवंडी कामगार
  4. फींटींग ( फरशी, इलेक्ट्रीकल)
  5. पेंटींग कामगार
  6. सेंट्रींग कामगार
  7. वेल्डिंग
  8. फॉब्रीकेटर्स

 

बांधकाम कामगार योजना त्याचे फायदे काय आहे

नोंदणीकृत बांधकाम कामगाराला खालील योजनांचा लाभ घेता येईल.

 

नोंदणीकृत बांधकाम कामगारास बांधकाम करताना लागणारे साहित्य खरेदीस तीन वर्षातून एकदा ५,०००/- रुपये दिले जातील.

नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या घरातील पहिल्या विवाहाच्या खर्चास ३०,०००/- रुपये दिले जातील.

बांधकाम कामगाराच्या पत्नीस २ आपत्या पर्यंत

नैसर्गिक प्रसुतीसाठी – १५,०००/-

शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी – २०,०००/-

बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यास प्रतीवर्षी – 10000

 

बांधकाम कामगार योजना नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

नोंदणी अर्ज

पासपोर्ट आकारातील २ फोटो

रेशन कार्ड झेरॉक्स

आधार किंवा मतदान कार्ड

बँक पासबुक झेरॉक्स

ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र

नियोक्त्याचे (इंजिनिअर/ठेकेदार) प्रमाणपत्र (९० दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याच्या दाखला )

महानगर पालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र

 

प्रश्न

90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र कसे भरावे?

तुम्ही कोणत्याही ठेकेदार कडे काम केला आहे त्याच्याकडून 90 दिवस काम केल्याचे प्रमाण पत्र खाडावे,

बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड कसे काढावे?

तुम्ही तुमच्या जिल्याच्या कामगार करलायात जा , तुम्ही त्या अधिकाऱ्यांशी चर्चा करा, जाताना कामगार नोदणी पावती घेवून जा

 

Leave a Comment