Skip to content

Best Breakup Status in Marathi,breakup quotes in Marathi,2023

नमस्कार मित्रांनो, आमच्या दुसर्‍या नवीन स्टेटस ब्लॉग पोस्टमध्ये आपले स्वागत आहे. प्रेमी ब्रेकअप नंतर ब्रेकअप स्थिती, जर तुम्हीही नुकताच ब्रेकअप केला असेल आणि चांगली मराठी ब्रेकअप स्थिती शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. कारण या पोस्टमध्ये आम्ही मराठी  ब्रेकअप स्टेटस घेऊन आलो आहोत. आपण whatsapp, facebook ,  स्टेटस,  स्टोरी इत्यादींमध्ये हे स्टेटस शेअर करू शकता. मला आशा आहे की आपणास ही मराठी स्थिती खूप आवडेल. तर आता  ब्रेकअप स्टेटस  वाचूया, best Marathi breakup Status in Marathi,breakup quotes in Marathi,sed status in marathi, emotional status in marathi,

💔breakup Status in Marathi,boys, girls,💔ब्रेकअप स्टेटस मराठीमध्ये

breakup Status in Marathi,boys, girls,💔ब्रेकअप स्टेटस मराठीमध्ये

 

👉☝एकदा सोडुन गेलीस परत माझ्या 😎आयुष्यात👉🌎

येऊ😓😓 नकोस हे 👉हद्य 👫तुझ्यावर परत ☝ यकदा ❤प्रेम

करण्याची चुक × करनार नाय🚬🚬🚬धनराज🚬🚬🚬

#प्रेम #नडल_रे आपल्याला फक्त…. नाय तर आपली पण #Life लय #Royal हाेती राव…..😘. #S D boyz.😉

नशिबा पेक्षा 😌👉भरोसा मी तुझ्यावर केला होता पण, नशीब एवढं ❌नाही बद्लल जेवढं तू😏.

😞💔प्रेम त्याच्यावर करा,

ज्याचे ह्रदय आधीच तुटलेले आहे,

कारण ह्रदय तुटण्याचे दुःख,

त्याच्याइतके कुणालाच माहित नसते…💔

🌹गळून गेलेल्या पाकळ्या

जशा पुन्हा जुळत नाही,

तसेच

मनातून उतरलेले काहीजण

पुन्हा मनात भरत नाहीत…!!😞

🙏प्रेमाचं सारं कर्ज फेडलंय मी..

हिशोब उरलाय तो फक्त,

तू दिलेल्या जखमांचा…🙏

😞माझ्या जीवनात, मी जगलो,

मी प्रेमात पडलो, मी हरलो,

मला नाकारलं, मी दुखावलो,

मी विश्वास ठेवला, मी चुका केल्या,

पण सगळ्यात जास्त मी शिकलो…👍

 👨‍❤️‍👨“तुझं लग्न झालं आहे”

“तरी”

“मला तुझी आठवण येणं”

“पाप असेल”

“तर”

“तुझं माझ्यावर प्रेम असतांना

“तु दुसऱ्याशी लग्न करणं”

“हे देखील पापच आहे”😔

🙍थांब इथून पुढे मला एकट्यालाच जायचंय, पण धन्यवाद ! तू इथवर आलीस, सारे आयुष्य नसलीस तरी, चार पाऊले माझी झालीस…😞

❤️तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार, दोन्ही माझ्याच पक्षात येईल, जर तू माझ्याशी प्रेम करशील तर, मी तुझ्या हृदयात असेल, अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर, मी तुझ्या मनात असेल…😔

👬अनेक जण भेटतात, खूप जण आपल्याला जवळ घेतात, आणि दुरावतातही, अनेक जण आपल्याला शब्द देतात, आणि विसरतातही, सुर्यास्तानंतर स्वतःची सावलीही दूर जाते, शेवटी आपण एकटेच असतो, आणि सोबत असतात फक्त आठवणी…😔

❤️जेव्हा तुम्ही प्रेम करता, तेव्हा तुम्ही दुखावले जाता.. जेव्हा तुम्ही दुखावले जाता, तेव्हा तुम्ही द्वेष करता.. जेव्हा तुम्ही द्वेष करता, तेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता.. जेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्ही मिस करायला लागता.. आणि जेव्हा तुम्ही मिस करायला लागता, तेव्हा तुम्ही पुन्हा प्रेम करू लागता…😍

💕कितीही जगले कोणासाठी, कोणीच कोणासाठी मरत नाही, अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला, पण नशीबाचे चक्र थांबत नाही, आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर, त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही…🌋

💕ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो, तेवढ्याच हक्काने आपले प्रेम व्यक्त करा, कारण नाते तोडणे सोपे आहे, पण ते पुन्हा जोडणे खूप अवघड आहे…❤️

🙏तुमच्या रडण्याने जर गेलेली व्यक्ती परत येत असती तर… ती व्यक्ती तुम्हाला एकटे सोडूनच का गेली असती…🙏

😍तुझ्या अशा फसवणुकीने, मन घाबरते पुन्हा प्रेम करण्यास, ओळखीच्या माणसाशी देखील, आता तयार नसते बोलण्यास…❤️

Breakup Attitude Status in Marathi,

breakup Status in Marathi,boys, girls,💔ब्रेकअप स्टेटस मराठीमध्ये

 

💕जीवनात प्रेम एकदाच करायचे असते, मन कधी कोणाचे मोडायचे नसते, ज्याने केला भरवसा, त्याच्या भावनांशी कधी खेळायचे नसते…💕

❤️प्रेमाचं सारं कर्ज फेडलंय मी.. हिशोब उरलाय तो फक्त, तू दिलेल्या जखमांचा…❤️

👨‍❤️‍👨तुझ्या येण्याच्या चाहुलीने अजूनही तिथेच उभा राहतो, जिथे ब्रेकअप करून तुझ्या जाण्याने अजूनही तिथेच तुझी वाट पाहतो…🙏

👬माझ्यापासून दूरच जायचंय, तर खुशाल जा.. फक्त एवढंच लक्षात ठेव, पुन्हा मागे वळून बघायची मला पण सवय नाही…😞

🙏जेव्हा काही खास लोक आपल्याला दुर्लक्षित करत असतील, तेव्हा समजून जा की, त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत…🤞

❤️जाता जाता ती सांगून गेली, काळजी घेत जा स्वतःची, पण तिचे डोळे सांगत होते की, आता माझी काळजी कोण घेणार…?💕

👬जवळची नाती ही माणसाला, कधी कधी खूप छळतात, जितके जास्त जपाल तितके, आपणाला आणखी दुर लोटतात…👨‍❤️‍👨

💔कुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणून, बरंच काही गमवावे लागते किंमत म्हणून…💔

💔जे मी केलं आणि का केलं, ते तुला कधीच समजणार नाही… आणि, समजू पण देणार नाही, पण जे काही केलं ते फक्त तुझ्यासाठीच केलं…💔

👨‍❤️‍👨“एखाद्या वळणावरती जुळलेले संबंध तुटण्याचा प्रसंग जरी आला तरी ते संबंध पूर्णपणे कधीच तोडू नका.. कारण, “अजून एखाद्या वळणावरती हे संबंध परत एकदा जोडण्याची गरज निर्माण झाली तर, निदान एकमेकांच्या मनात प्रवेश करायला थोडीशी जागा तरी असलीच पाहिजे”💔

emotional status marathi

🙍आज मला खूप रडावसं वाटतंय, स्वतःशी परत खूप भांडावंसं वाटतंय, भरलेल्या डोळ्याने… आरश्या समोर बसावसं वाटतंय, अन आपलं कोणीच नाही म्हणून, स्वतःचेच डोळे पुसावंस वाटतंय…🙏

❤️जगात खूप गोष्टी आहेत, खेळण्यासाठी.. पण तुला माझ्या भावनाच आवडल्या का, खेळण्यासाठी…💔

❤️प्रेम त्याच्यावर करा, ज्याचे ह्रदय आधीच तुटलेले आहे, कारण ह्रदय तुटण्याचे दुःख, त्याच्याइतके कुणालाच माहित नसते…💔

❤️माझ्या जीवनात, मी जगलो, मी प्रेमात पडलो, मी हरलो, मला नाकारलं, मी दुखावलो, मी विश्वास ठेवला, मी चुका केल्या, पण सगळ्यात जास्त मी शिकलो…❤️

🙍तुझ्यासाठी खूप सोपे असेल मला विसरणं, पण माझ्यासाठी खूप कठीण आहे, तुला विसरून जगणं…!!!🙍

❤️‘मन गुंतायला’ हि वेळ लागत नाही आणि, ‘मन तुटायला’ हि वेळ लागत नाही.. वेळ लागतो फक्त, ते गुंतलेले मन आवरायला आणि, ‘तुटलेले मन सावरायला’…💔

❤️कधी कधी खूप दूर पर्यंत जावं लागतं.. हे बघण्यासाठी कि, आपलं जवळचं कोण आहे…❤️

❤️रहा तु कुठेही, पण जप मात्र स्वतःला.. आडोशाला उभे राहून, पाहीन मी तुझ्या सुखाला…❤️

💔गळून गेलेल्या पाकळ्या जशा पुन्हा जुळत नाही, तसेच मनातून उतरलेले काहीजण पुन्हा मनात भरत नाहीत…!!💔

❤️मी तुझ्या आयुष्यातून निघून जावं, ही तुझी इच्छा होती.. आणि, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, ही माझी इच्छा होती..!!🙍

💔वेळ तर प्रत्येक जखमेवर मलम लावते.. पण एवढं लक्षात ठेव, आज तू मला विसरलीस, उद्या तुला कोणीतरी विसरेल…!🤍

👰“तुझं लग्न झालं आहे” “तरी” “मला तुझी आठवण येणं” “पाप असेल” “तर” “तुझं माझ्यावर प्रेम असतांना “तु दुसऱ्याशी लग्न करणं” “हे देखील पापच आहे”💔

🙍आज माझ्याच सावलीला विचारलं मी, का चालते तू माझ्यासोबत.. सावलीने पण हसत उत्तर दिलं, कोण आहे दुसरं तुझ्या सोबत…🙏

😞तुझ्या चेहऱ्यावरचा रंग एक दिवस नक्की बदलणार.. जेव्हा, तुझ्या आयुष्यात प्रेम करणारा, कोणी नाही उरणार…😔

🙍कुणावर कितीही प्रेम करा पण जर समोरच्याला आपली सोबत नको असेल ना, तेव्हा आपली लहानशी चुकी पण पुरेशी असते नातं तुटायला…🙏

👨‍❤️‍👨गमावलं मी पण होतं, गमावलं तिने पण होतं, फरक फक्त एवढा आहे…?? तिला मिळविण्याकरीता मी सर्व काही गमावलं, अन, तिने सर्व काही मिळविण्याकरीता मला गमावलं…🙏

💔ज्या व्यक्तीसोबत आपली “आयुष्यभर” रहाण्याची “इच्छा” असते, त्या व्यक्तीपासून, दुर जाणे खुप कठीण असते…💔

❤️मी मनसोक्त रडून घेते, घरात कुणी नसल्यावर.. मग सहज हसायला जमतं, चारचौघात बसल्यावर…❤️

💔कोण कोणाचे नसते हे अगोदर समजले असते, तर हे तुटणारे नाते, मी कुणाशी जोडलेच नसते…❤️

🤍तु सोडून गेलीस मला तरी, मी वाट पाहणार.. अखेरच्या श्वासापर्यंत, फक्त तुझा अन, तुझाच राहणार…❤️

💔मागितली होती फक्त तुझी साथ, तु तर सोडून गेलास हातातला हात, म्हणूनच आता तुझ्याकडे माझे काहीच मागणे नाही, पण तुझ्याशिवाय जगणे… म्हणजे काहीच जगणे नाही…!❤️

👰तुझ्यात आणि माझ्यात, फक्त थोडाच फरक होता.. तुला वेळ घालवायचा होता, आणि मला आयुष्य…💔

❤️हल्ली लोक खुप मतलबी झाली आहेत, आवड बदलली कि निवडही बदलतात. मतलबी!🤍

💔ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवावी, फक्त तेच अपेक्षा भंग करतात.. मनापासुन प्रेम करणारेच, फक्त आठवणीत रडतात…❤️

💔भीती वाटते कोणाला आपलं बनवायची, भीती वाटते काही वचणे निभावण्याची, प्रेम तर एका क्षणात होतं, पण मोठी किंमत मोजावी लागते विसरण्याची.. खुप त्रास होतो जवळचे दूर होतांना, म्हणूनच मन घाबरतं आता कुणालाही जवळ करतांना…❤️

😔मला त्रास देऊन जर तुला आनंद मिळत असेल, तर मी तो त्रास सहन करायला कधी पण तयार आहे…😞

🤞प्रेम कधीच चुकीचे नसते, कदाचित निवड चुकीची असू शकते…👍

😞मन नसतं दुखवायचं कुणाचं हृदय तोडून, दुःख नसतं मिळत कधी आपल्यांकडून, चुका आपल्याही असतात, कारण… कुणी असंच नसतं जात कुणाला सोडून…😔

😔मी अजूनही त्या फालतूच्या आशेवर आहे कि.. एक दिवस तू परत येशील…❤️

Sad Status Marathi,boys, Girls

🙍जगणं खूप सुंदर आहे, त्यावर हिरमुसू नका, एक फुल उमललं नाही, म्हणून रोपाला तुडवू नका.. सगळं मनासारखं होतं असं नाही, पण मनासारखं झालेलं विसरू नका, सुटतो काही जणांचा हात नकळत, पण धरलेले हात सोडू नका…🙏

🙂चेहऱ्यावर नेहमीच हसू, पण मनात खूप काही साठलेलं.. आले जरी डोळे भरून, ते कोणालाही न दिसलेलं…!!💔

😔एखाद्याच्या Feelings बरोबर खेळणं बरं नसतं… इतकी नकोशी झालीय का रे मी तुला.. कि एक Phone हि करावासा वाटत नाही, का मला…?❤️

🙏सोडून जायचे असेल तर बिंदास जा.. पण, लक्षात ठेव.. मागे वळून बघायची सवय मला पण नाही…🤞

😞दुःख याचे नाही की नशिबाने मला धोका दिला, त्रास तर या गोष्टीचा होतोय.. माझा विश्वास तुझ्यावर होता, नशिबावर नाही…💔

🤍समजा तू मला धोका देण्यात यशस्वी झाला, तर असे समजू नको की, मी किती मूर्ख होती, तर असा विचार कर की, माझा तुझ्यावर किती विश्वास होता…❤️

❤️कोणत्याही व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करू नका.. आणि त्या पसंत केलेल्या व्यक्तीला समजुन न घेता गमावु पण नका !💔

👰एक अशीही मुलगी असते, जिच्यावर एखादयाने खरं प्रेम करावं इतकी तिची लायकी पण नसते.. आणि आपण तिच्यावर जीवापाड प्रेम करून, देवदास होऊन जातो…❤️

Sed status in Marathi,

😔खूप प्रेम केलं होतं त्याच्यावर, आता कुणावर करूच शकत नाही.. खूप स्वप्नं पाहिली होती त्याची, जी आता पूर्ण होऊ शकत नाहीत…💔

💔ती नेहमी म्हणायची, जे होते ते चांगल्यासाठीच होते.. मग तिचं मला सोडून जाणे, हे तिच्या चांगल्यासाठी होतं का माझ्या??❤️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *