Skip to content

150+ friendship Status in marathi,मराठी फ्रेंडशिप शायरी 2023

मैत्री म्हणजे लोकांमधील परस्पर आपुलकीचे नाते नव्हे तर काळजी, आदर, कौतुक, चिंता, प्रेम किंवा यासारख्या भावनांचा खरा अर्थ आहे. आमच्या मैत्री शायरी, marathi friendship shayari, मराठी दोस्ती शायरी,friendship Status in marathi फ्रेंडशिप एसएमएस आणि फ्रेंडशिप स्टेटस 2022 च्या  सर्वोत्कृष्ट संग्रहातून आपल्या खर्‍या मित्राकडे आपल्या भावना व्यक्त करा.

marathi friendship shayari,friendship Status in marathi, facebook, whatsapp,

 

marathi friendship shayari,friendship Status in marathi

Maitri shayari marathi

दोस्ती स्टेटस मराठी / Dosti status in marathi.

👬हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा, जो हजार जण तुमच्या विरुद्ध असतांना तुमच्या सोबत असेल…

त्रास फक्त प्रेमामध्येच होतो

असं नाही

एकदा जिवापाड मैत्री करून बघा

प्रेमापेक्षा जास्त त्रास होतो.😢

☑️College च्या पहिल्या दिवशी विचार केला, 10-12 चांगले मित्र बनवील, पण एकच हरामी असा भेटला ज्याने 10-12 जणांची बरोबरी केली…👍

आज काल जळणारे भरपूर झालेत, त्यांना जळु दया.. आम्हाला साथ देणारे मित्र भरपूर आहेत हे त्यांना कळू दया…

⌨️तुमच्या Keyboard च्या Y आणि I च्या मध्ये एक खूप सुंदर Cute व्यक्ती आहे, जरा बघा तर…!!!

एक दिवस देव म्हणाला किती हे मित्र तुझे .. यात तू स्वतः ला हरवशील.. मी म्हणालो भेट तर एकदा येउन यांना.. तू पुन्हा वर जाणं विसरशील..

☺️ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे. जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे. जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला परंतु, हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे ..

friendship Status in marath

कधी आठवण आली तर डोळे झाकू नकोस. जर काही तरी नाही आवडले तर सांगायला उशीर करु नकोस. कधी भेटशिल तिते एक स्माईल देउन बोलायला विसरु नकोस. कधी चुक झाल्यास माफ कर पण कधी मैत्रीची जाणीव कमी करु नकोस

marathi friendship shayari,friendship Status in marathi

 

Funny Shayari for friends in marathi

❤️असे हुदय तयार करा की, त्याला कधी तङा जाणार नाही, असे हास्य तयार करा की, ह्रदयाला त्रास होणार नाही, असा स्पर्श करा की, त्याने जखम होणार नाही, अशी मैत्री करा की, त्याचा शेवट कधी होणार नाहीी☑️

🌹एक खेकडा समुद्र किना-यावर फिरताना स्वत:च्या पायांमुळे होणारी नक्षी पहात होता. तेव्हढ्यात समुद्राच्या लाटेने ती नक्षी पुसली गेली. ते पाहुन खेकडा लाटेस म्हणाला, मी तर तुला माझी जवळची मैञिण समजत होतो आणी तरीही तू माझी छान नक्षी पुसून टाकलीस. त्यावर लाट म्हणाली , अरे या नक्षीच्या मागावरच मासेमार तुला शोधुन पकडेल म्हणून मी नक्षी पुसली.. मैञीच नातं हे कल्पना शक्तीच्या बाहेरील नातं आहे. नात्याला किंमत द्या व नात्यावर मनापासून विश्वास ठेवा.🌻

🌅मैञी असावी प्रकाशासारखी मनाचा आसमंत उजवल करणारी, मैञी असावी…. एक मार्ग स्वप्ऩांना सत्यात उतवणारी, मैञी असावी….. विश्वासाची हिशेबाची उठाठेव न करणारी, मैञी असावी सुखाची साथीदार अन दुःखाची भागीदार.

प्रेम + काळजी = आई प्रेम + भय = वडील प्रेम + मदत = बहिण प्रेम + भांडण = भाऊ प्रेम + जिवन = नवरा / बायको प्रेम + काळजी + भय + मदत + भांडण + जिवन = मित्र

मस्करी करायची पण limit असते यार काल मी एका मुलीसोबत date वर गेलो होतो आणि तिथे माझा मित्र माझ्या समोर येऊन बोलला . . … . . . . . काल जी होती ती हिच्यापेक्शा चांगली होती.

जिथे बोलण्यासाठी शब्दान्ची गरज नसते…., आनन्द दाखवायला हास्यची गरज नसते…, दुःख दाखवायला आसवान्ची गरज नसते…, न बोलताच ज्यामध्ये सारे समजते…. ति म्हणजे मैत्री ….!!!

❤️रक्ताच्या नात्यात नसेल एवढी मैत्रीच्या नात्यात ओढ असते, कशीही असली तरी शेवटी मैत्री गोड असते… मैत्री म्हणजे त्याग आहे मैत्री म्हणजे विश्वास आहे हवा फक्त नावापुरती तर मैत्री खरा श्वास आहे मैत्रीच्या या नात्या बद्दल लिहिण्यासारखे खूप आहे खरे नात्याला नसले तरी मैत्रिला एक रूप आहे मैत्रिला कधी गंध नसतो मैत्रीचा फक्त छंद असतो मैत्री सर्वानी करावी त्यात खरा आनंद असतो…☑️

marathi friendship shayari

marathi friendship shayari,friendship Status in marathi
Quotes in Marathi with Images

💧जन्म एका टिंबासारखा असतो आयुष्य एका ओळीसारखं असतं प्रेम एका त्रीकोनाप्रमाणे असतं पण मैत्री असते ती वर्तुळासारखी कि ज्याला शेवट नसतो..!

🙏जीवनात दोनच मित्र कमवा… एक श्रीकृष्णासारखा जो तुमच्यासाठी युध्द न करताही तुम्हाला विजयी करेल …आणि दुसरा कर्णासारखा जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युध्द करेल…..☑️

कळत असत सार काहि पण एक माञ वळत नाहि काय असते हि मैञी? ते मिञांपासुन दुर गेल्याशिवाय कळत नाहि..

एका मुलाने मरणाच्या अगोदर २ मेसेज केले, एक प्रेयसीला आणि एक मित्राला ….. मी जातोय उत्तर लवकर द्या !! पहिले उत्तर प्रेमिकाचे आले,तू कुठेजातोस? मी कामात आहे, नंतर भेटू … …… हे वाचून त्याला खूपच दुख झाल दुसरे उत्तर मित्राचे आले,अबे कमीनेथांब, एकटा कुठे चाललास, मी पण येतोय!!! हे वाचून मुलगा हसला आणि बोलला,आज पुन्हा एकदा प्रेम मैत्रीला हरले म्हणून प्रेमापेक्षा मैत्री श्रेठ आहे….!!

🙏मैत्री करण्यासाठी नसावं लागतं श्रीमंत आणि सुंदर त्याच्यासाठी असावा लागतो फ़क्त मैत्रीचा आदर काहीजण मैत्री कशी करतात? स्वार्थासाठी मैत्री करतात अन कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात. शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय? दोन्हीपण एकच जाणवतात. मैत्री करणारे खूप भेटतील परंतू निभावणारे कमी असतील मग सांगा, खरे मित्र कसे असतील? कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात कधी प्रेमाची बात, अशी असते निस्वार्थ मैत्रीची जात आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं सुख-दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं जीवनाला खरा अर्थ समजावणारं🙏

मृत्यू नंतरही टिकणार्‍या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? डोळे – ३१ मिनिटे मेंदू – १० मिनिटे पाय – ४ तास त्वचा – ५ दिवस हाडे – ३० दिवस आणि नातं ? . . . . आयुष्यभर….

marathi friendship shayari,friendship Status in marathi

काट्यांवर चालुन दुसऱ्‍यासाठी रचलेली फुलाची रास म्हणजे मैत्री.तिखट लागल्यावर घेतलेला पहीला गोड घास म्हणजे मैत्री.एकटे असल्यावर झालेला खरा खुरा भास म्हणजे मैत्री मरतांना घेतलेला शेवटचा श्वास म्हणजे मैत्री

घड्याळा मध्ये तीन काटे असतात, ते तीनही काटे

एकमेकांना एका तासा मध्ये फक्त एकदाच भेटतात

… आणि ते सुद्धा फक्त एका सेकंदा साठीच,

पण

तरी सुद्धा ह्या एका सेकंदाच्या गोड भेटी साठी हे काटे एकमेकांना धरून राहिले आहेत, नाही का ? …

पण आपली मैत्री अशीच आहे, आपण

एकमेकांना कधीतरीच भेटतो, पण तरीही मनाने आपण

एकमेकांना धरून राहिलो आहोत ………. त्या गोड भेटीसाठी आणि त्या गोड आठवणीसाठी

Friendship Status in Marathi attitude

🌤️मैत्री असते पहाटेच्या दवासारखी,

थंडगार स्पर्श करणारी..

मैत्री असते केवड्यासारखी,

तना-मनात सुगंध पसरवणारी..

मैत्री असते सुर्योदयासारखी,

मनाला नवचैतन्य देणारी..

मैत्री असते झाडासारखी,

उन्हात राहून सावली देणारी..

“मैत्री” दिवसाच्या शुभेच्छा!!

आमच्या marathi friendship shayari, मराठी फ्रेंडशिप शायरी, friendship Status in marath बेस्ट-फ्रेंड शायरी, मराठी फ्रेंडशिप डे एसएमएस, दोस्ती शायरी, मराठी मधील मित्रांसाठी शायरी, फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपसाठी फ्रेंडशिप स्टेटस, मित्र, मैत्रीण किंवा बॉयफ्रेंडसाठी दोस्ती एसएमएस हा आमचा नवीनतम संग्रह येथे वाचा. आपल्या खर्‍या मित्राबरोबर ही शायरी, एसएमएस आणि स्थिती सामायिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *