Skip to content

(2024) Happy Gudi Padwa Wishes in Marathi , गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

गुढी पाडवा किंवा उगाडी हा वसंत रूतूच्या आगमनाच्या स्मृतीदिनानिमित्त चैत्रच्या पहिल्या दिवशी साजरा केला जाणारा वार्षिक उत्सव आहे. काही ठिकाणी हे मराठी नववर्ष म्हणूनही पाळले जाते. या उत्सवाच्या वेळी, लोक लवकर उठतात आणि तेलाची स्नान करून दिवसाची सुरुवात करतात, उपवास करतात, आपले घर मालाने सजवतात आणि मग प्रार्थना करतात. असे मानले जाते की मुख्य दरवाजावर गुढीचा ध्वज फडकावून संपत्ती आणि समृद्धी मिळते,gudi padwa wishes marathi | gudi padwa messages marathi | gudi padwa status marathi.

 हा उत्सव प्रामुख्याने महाराष्ट्र आणि गोव्यात साजरा केला जातो. दक्षिण भारतात लोक कापणी करुन हा दिवस साजरा करतात. पौराणिक ग्रंथानुसार भगवान ब्रह्माने गुढी पाडव्यावर विश्व निर्माण केले आणि म्हणूनच हा वर्षातील सर्वात शुभ दिवसांपैकी एक मानला जातो. तर तुम्हाला कळलं असले की  गुडी पाडवा का साजरा करतात? ते,

Gudi Padwa Wishes in Marathi,गुढीपाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा…

Gudi Padwa Wishes in Marathi,गुढीपाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा…

 

🍁निळ्या निळ्या आभाळी शोभे ऊंच गुढी…

नवे नवे वर्ष आले वेऊन गुळसाखरेची गोडी…

गुढीपाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा…☀️

🙏गुढी उभारून आकाशी, बांधून तोरण दाराशी, काढून रांगोळी अंगणी, हर्ष पेरुनी मनोमनी, करू सुरुवात नव वर्षाची… गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!🙏

☀️समतेचे बांधू तोरण, गुढी उभारू ऐक्याची ! स्वप्न आपुले साकारण्यासाठी हार्दिक शुभेच्छा आजच्या शुभदिनी ! गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा☀️

🌼नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र, त्याच्यावर चांदीचा लोटा, उभारुनी मराठी मनाची गुढी, साजरा करूया हा गुढीपाडवा… नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!🌼

😊चित्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट, नवा आरंभ, नवा विश्वास, नव्या वर्षाची हीच तर खरी सुरवात… गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!🌄

💐आशेची पालवी, सुखाचा मोहर, समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी, नववर्षाच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी… गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!💐

❤️जल्लोष नववर्षाचा… मराठी अस्मितेचा… हिंदू संस्कृतीचा… सण उत्साहाचा… मराठी मनाचा… तुम्हाला व कुटूंबियांना, गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा… हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो… माझ्या सर्व मित्रांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!❤️

🍁सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस.. सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना.. गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!🍁

☀️शांत निवांत शिशिर सरला, सळसळता हिरवा वसंत आला, कोकिळेच्या सुरवातीसोबत, चैत्र “पाडवा” दारी आला… नूतन वर्षाभिनंदन!☀️

🌼वसंत ऋतूच्या आगमनी, कोकिळा गायी मंजुळ गाणी, नव वर्ष आज शुभ दिनी, सुख समृद्धी नांदो जीवनी. गुढी पाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!🌺

🍁गुढी उभारली असेल आज तुझ्याही दारी, चैतन्य असेल तेथे…आनंदात असतील सारी, मनी मात्र माझ्या तुझ्या आठवणींची सभा आहे, एकटीच गुढी अन् मी हि एकटाच उभा आहे.🍁

🍁निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुडी… नवे नवे वर्ष आले घेऊन गुळासाखरेची गोडी… गुडीपाडव्याच्या शुभेच्छा…🍁

❤️नवे वर्ष नवा हर्ष….नवा जोश नवा उत्कर्ष….. वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो….. नव्या वर्षात आपल्या स्वप्नांना तेजोमयी किनार लाभों, हीच सदिच्छा…!!!❤️

🙏🏻उभारा गुढी सुखसमृद्धीची सुरुवात करूया नववर्षाची विसरू ती स्वप्ने भूतकाळाची वाटचाल करूया नवआशेची….. माझ्या सर्व मित्र आणि मैत्रीणीना व त्यांच्या परिवाराला गुडी पाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा. . . 🙏🏻.

🍁उभरा गुढी सुखासम्रुधिची सुरवात करुया नव वर्षाची विसरु ती स्वप्ने भुताकलाची वाटचाल करुया नव्या आशेची गुढीपडवा आणि नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!🍁

☀️दिवस उगवतात दिवस मावळतात वर्ष येते वर्ष जाते पण हे ऋणानुबंध कायम रहातात हे असेच वृद्धिगत व्हावे हया सदिच्छासह आपणास नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा .☀️

❤️सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट.. आनंदाची उधळण अन सुखांची बरसात… दिवस सोनेरी नव्या वर्षाची सुरुवात… गुडीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!❤️

🍁सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस.. सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना.. गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!🍁

Gudi Padwa Shubhechha in Marathi,gudi padwa status marathi

🌼वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू, आला चैत्र पाडवा…🌼

☀️शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी… कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी… तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे… आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे… सर्वांना गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…☀️

🙏गुढी उभारू आनंदाची, समृद्धीची, आरोग्याची, समाधानाची आणि उत्तुंग यशाची, नव वर्षाच्या शुभेच्छा…🙏

🌄प्रसन्नतेचा साज घेऊन, यावे नववर्ष! आपल्या जीवनात नांदावे, सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!! गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा…💐

❤️आशेची पालवी, सुखाचा मोहर, समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी, नववर्षाच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी… गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!❤️

🍁जल्लोष नववर्षाचा… मराठी अस्मितेचा… हिंदू संस्कृतीचा… सण उत्साहाचा… मराठी मनाचा…🍁

Gudi Padwa 2022 Marathi Wishes

🌼चंदनाच्या काठीवर, शोभे सोन्याचा करा… साखरेची गाठी आणि, कडुलिंबाचा तुरा… मंगलमय गुढी, ल्याली भरजरी खण, स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण… गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!🌼

❤️निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुडी… नवे नवे वर्ष आले घेऊन गुळासाखरेची गोडी… गुडीपाडव्याच्या शुभेच्छा…❤️

🍁तुम्हाला व कुटूंबियांना, गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा… हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो… गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!🍁

सुरु होत आहे नवीन वर्ष, मनात असू द्या नेहमी हर्ष, येणारा नवीन दिवस करेल नव्या विचारांना स्पर्श, हिंदू नव वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

नेसून साडी माळून गजरा उभी राहिली गुढी, नव वर्षाच्या स्वागताची ही तर पारंपारिक रूढी, रचल्या रांगोळ्या दारोदारी नटले सारे अंगण, प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन सुगंधीत जसे चंदन… नूतनवर्षाभिनंदन !!

शांत निवांत शिशिर सरला, सळसळता हिरवा वसंत आला, कोकिळेच्या सुरवातीसोबत, चैत्र “पाडवा” दारी आला… नूतन वर्षाभिनंदन!

वसंत ऋतूच्या आगमनी, कोकिळा गायी मंजुळ गाणी, नव वर्ष आज शुभ दिनी, सुख समृद्धी नांदो जीवनी. गुढी पाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट, नवा आरंभ, नवा विश्वास, नव्या वर्षाची हीच तर खरी सुरवात… गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

दुःख सारे विसरुन जाऊ, सुख देवाच्या चरनी वाहू, स्वप्ने उरलेली… नव्या या वर्षी, नव्या नजरेने नव्याने पाहू… गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

श्रीखंड पूरी, रेशमी गुढी, लिंबाचे पान, नव वर्ष जाओ छान. नूतन वर्षाभिनंदन! वर्षामागून वर्ष जाती, बेत मनीचे तसेच राहती, नव्या वर्षी नव्या भेटी, नव्या क्षणाशी नवी नाती, नवी पहाट तुमच्यासाठी, शुभेच्छांची गाणी गाती! गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

आशेची पालवी, सुखाचा मोहर,

समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,

नववर्षाच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी…

गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

गुढी उभारू आनंदाची,

समृद्धीची, आरोग्याची,

समाधानाची आणि उत्तुंग यशाची,

नव वर्षाच्या शुभेच्छा…

🙂 उभारा गुढी आपल्या दारी😊…

सुख_समृद्धी😉 येवो घरी…

पाडव्याची नवी पहाट🌅…

घेऊन 😍येवो सुखाची लाट🌊…

तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना👪..

गुढीपाडवा व नुतन_वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..🌹🌹 🙂

🙂 चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा

साखरेच्या गाठी आणि कडुलिंबाचा तुरा !

मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण स्नेहाने

साजरा करा पाडव्याचा सण !

पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

येवो समृद्धी अंगणी, वाढो आनंद जीवनी, तुम्हासाठी या शुभेच्छा, नववर्षाच्या या शुभदिनी… गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !

Gudi Padwa messages in Marathi

जल्लोष नववर्षाचा..
मराठी अस्मितेचा..
हिंदू संस्कृतीचा..
सण उत्साहाचा..
मराठी मनाचा..
????गुढीपाडवा व नुतनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.????
आनंदाचे तोरण लागो दारी
सुंदर रांगोळी अवतरे अंगणी,
सुखासमाधानाचे असो
आगामी वर्ष ही सदिच्छा..
????नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..????
उभारून गुढी लावू विजय पताका
संस्कार संस्कृतीच्या विस्तारू शाखा
पुर्ण होवोत आपल्या
सर्व इच्छा आकांक्षा
????नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!????

gudi padwa shubhechha in marathi

उभारा गुढी आपल्या दारी
सुख समृद्धी येवो घरी
पाडव्याची नवी पहाट
घेऊन येवो सुखाची लाट
तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना
????गुढीपाडवा व नुतनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.????
नविन वर्षात आपणास
शिवनेरीची श्रीमंती
रायगडाची भव्यता
प्रतापगडाची दिव्यता
सिंहगडाची शौर्यता
सह्याद्रिची उंची लाभो
हिच शिवचरणी प्रार्थना
????मराठी नुतन वर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा हिंदूनुतनवर्षाभिनंदन.????
आशेची पालवी, सुखाचा मोहर,
समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,
नववर्षाच्या शुभेच्छा,
तुमच्यासाठी…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
तिघेजण तुमचा नंबर मागत आहेत,
मी नाही दिला..
पण तुमच्या घरचा पत्ता दिलाय.
ते येत्या गुढीपाडव्याला,
तुमच्या घरी येतील..
त्यांची नावे आहेत,
सुख, शांती, समृद्धी…!!!
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा in Advance!
नविन वर्षात आपणास
शिवनेरीची श्रीमंती
रायगडाची भव्यता
प्रतापगडाची दिव्यता
सिंहगडाची शौर्यता
सह्याद्रिची उंची लाभो
हिच शिवचरणी प्रार्थना
मराठी नुतन वर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा हिंदूनुतनवर्षाभिनंदन ! 🙂
🙂 जल्लोष नववर्षाचा…मराठी अस्मितेचा…
हिंदू संस्कृतीचा… सण उत्साहाचा…मराठी मनाचा…
तुम्हाला व कुटूंबियांना, गुडीपाडवा व
मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…
हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
तर तुम्हाला कशी वाटली ही पोस्ट ,gudi padwa wishes marathi | gudi padwa messages marathi | gudi padwa status marathi,   आवडल्यास नकी कॉमेंट मध्ये सांगा,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *