Happy new year wishes marathi 2022, नवीन वर्ष – म्हणजेच वर्षाच्या पहिल्या दिवशी 1 जानेवारीला लोक एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात. लोकांचा असा विश्वास आहे की नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मकता, नवीन आशा आणि ऊर्जा घेऊन येते. सर्व जुने त्रास आणि कटू आठवणी विसरून नवीन सुरुवात करण्याची हीच वेळ आहे. रात्री 12 वाजल्यापासून लोकांचा उत्सव सुरू होतो. नवीन वर्षात, लोक एकमेकांना भेटवस्तू देतात, स्वतःच्या भल्यासाठी स्वतःला नवीन वचन देतात. हा दिवस देश-विदेशात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.आम्ही ह्या पोस्ट मध्ये अशेच छान Wishes घेव्हून आलो आहोत,happy new year status marathi,happy new year sms marathi,happy new year messages marathi,navin varshachya shubhechha marathi, new year quotes marathi, happy new year greetings marathi, happy new year 2022 images marathi ,new year shubhechha banner, असेच काही महत्वाचे शुभेच्छा घेवुन आलो आहेत ,तुम्हाला आवडल्यास तुम्ही तुमच्या मित्रांना पण शेेअर करा,
Happy New Year Wishes in marathi,नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2022
🌼ते तुटून जाईल
आयुष्य हे फुल नाही जे पुन्हा सजले जाईल.
नवीन वर्षात हात धरा, जो तुमच्यावर प्रेम करतो
हे जीवन थांबणार नाही, ते निघून जाईल.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा💐🙏
❤️ हे नाते जपून ठेवा
हृदयाच्या आठवणीत दिवा ठेवा
खूप छान 2021 प्रवास
आता 2022 मध्येही असेच करत राहा..🙏
⭐फूल आहे गुलाबच
त्याचा सुगंध घ्या
नवीन वर्षाचा पहिला दिवस
त्याचा आनंद घ्या↗️
↗️ दु:खाच्या सावलीपासून नेहमी दूर रहा
कधीही एकटेपणाचा सामना करू नका
तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होवोत
हीच मनापासून प्रार्थना
नवीन वर्षाच्या शुभेच्छा💐
⭐ नवीन वर्ष मनापासून साजरे करा
आंतरिक चांगुलपणा जागृत करा
जे राहतात त्यांना या दिवशीही आनंदाची जाणीव नसते
त्यांना नवीन वर्षाच्या प्रत्येक आनंदाच्या शुभेच्छा
नवीन वर्षाच्या शुभेच्छा💐
🌞सूर्यासारखे चमकणारे
तुमचे जीवन व्हावे आणि
ताऱ्यांसारखे चमकनारे
तुझे अंगण. याच प्रार्थना
तुझ्याबरोबर,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा💐
🍁प्रत्येक वर्ष कसं
पुस्तकासारखंच असतं ना!
३६५ दिवसांचं!!
जसं नवं पान पलटू
तसं नवं मिळत जातं..
कधी मनामध्ये राहिलेलं
पूर्ण होऊन जातं..
नवं पान, नवा दिवस,
नवी स्वप्नं, नवी ध्येयं,
नव्या आशा, नव्या दिशा,
नवी माणसं, नवी नाती,
नवं यश, नवा आनंद.
कधी अपूर्ण, कधी संपूर्ण,
नवा हर्ष, नवं वर्ष…!
या सुंदर वर्षासाठी
तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!💐👌
👌मना मनातून आज उजळले
आनंदाचे लक्षदिवे…
समृध्दीच्या या नजरांना
घेऊन आले वर्ष नवे….
आपणांस व आपल्या परीवारास
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!🙏💐
💐येवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी…!💐
🙏गेलं ते वर्ष,
गेला तो काळ,
नवीन आशा अपेक्षा,
घेवून आले २०२२ साल…
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!💐
💐गेलं ते वर्ष आणि गेला तो काळ,
आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2022 साल,
नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!💐
Best Wishes for New Year in marathi 2022,
💐नववर्षाभिनंदन!
2022 हे येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो.
हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.💐
⭐आशेच्या नव्या किरणांचा नजराणा..
त्यावर असते नवीन वर्षाची नव्हाळी
अन सोनेरी स्वप्नांची झळाळी ..
म्हणूनच इतर दिवसांसारखाच नसतो हा दिवस.
तो असतो नव्या वर्षाचा आरंभ !
नव्या स्वप्नांचा प्रारंभ !!💐
🌼पाकळी पाकळी भिजावी,
अलवार त्या दवाने ..
फुलांचेही व्हावे गाणे
असे जावो वर्ष नवे !!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.💐
Happy new year status in marathi,
🙏आगामी नवीन वर्षांत आपले जीवन
आनंदमयी आणि समृद्ध होवो,
हीच ईश्वर चरणी प्रार्थना,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🙏
🙏पुन्हा एक नवी दिशा
नवी स्वप्न, नवी क्षितिजं
सोबत माझ्या शुभेच्छा..🙏
💐नववर्षाच्या पहाटेसह तुमचं
आयुष्य होवो प्रकाशमान,
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..💐
💐नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे,
आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो..
नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो,
अशी श्री चरणी प्रार्थना…
नवीन वर्षाच्या शुभेच्छा!🎉
🙏येवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी…🙏
🌼माणसं भेटत गेली, मला आवडली
आणि मी ती जोडत गेलो !!
चला..
या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस
माझ्याकडून काही चुक झाली
असल्यास क्षमस्व,
आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!!🌼
🌺सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्नं, नव्या आशा,
नवी उमेद व नाविन्याची कास धरत
नवीन वर्षाचं स्वागत करू,
आपली सर्व स्वप्नं, आशा,
आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह…
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🌼
नूतन वर्षाभिनंदन,Nutan Varshabhinandan,
💐गेलं ते वर्ष,
गेला तो काळ,
नवीन आशा अपेक्षा,
घेवून आले 2022 साल…
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा💐
🌼.पुन्हा नववर्षाचे स्वागत करूया
गतवर्षाची गोळाबेरीज करूया
चांगले तेवढे जवळ ठेऊन वाईट वजा करूया
नवे संकल्प,
नव्या आशा पुन्हा पल्लवित करूया
नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा..🎉
🌼मी आशा करतो की नवीन वर्ष सुरू होणार आहे
तेव्हा आपले आयुष्य आश्चर्य आणि आनंदाने भरलेले असेल.
आयुष्यात आपल्याला पाहिजे असलेल्या
प्रत्येक गोष्टीचा आशीर्वाद मिळावा.🌼
↗️मला आशा आहे की नवीन वर्ष
आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष असेल.
आपली सर्व स्वप्ने सत्यात येतील आणि
आपल्या सर्व आशा पूर्ण होतील!↗️
↗️काळानुसार बदला नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल↗️
💐या नव्या वर्षात येणाऱ्या बदलांना सकारात्मकतेने स्वीकारण्यासाठी💐
🌼आजची पहाट घेऊन आली नवे वर्ष नवीन आशा
या वर्षात तुमच्या भविष्याला मिळूदे तुमच्या मनासारखी दिशा
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!🌼
🍁नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे,
ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…!
येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय
आणि सुखमय होवो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नववर्षाभिनंदन !🍁
💐नविन वर्षात आपणास शिवनेरीची श्रीमंती;
रायगडाची भव्यता; प्रतातगडाची दिव्यता;
सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रिची उंची;
लाभो हिच शिवचरणी प्रार्थना!! 🚩🚩
New year motivational messages marathi .
🎊येवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी…!🎉
🎊गेलं ते वर्ष,
गेला तो काळ,
नवीन आशा अपेक्षा,
घेवून आले 2022 साल…
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!🎉
🎉पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला
पुन्हा लाभो एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे,
सोबत माझ्या नव्या शुभेच्छा…!🎉
💐पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा
एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !💐
🙏सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू,
आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत
या प्रार्थनेसह, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐
💐पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !💐
New year messages marathi 2022.
💐हे वर्ष सर्वाना सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो.
नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!💐
💮पाकळी पाकळी भिजावी अलवार त्या दवाने फूलांचेही व्हावे गाणे असे जावो वर्ष नवे…नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!💮
🙏नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे, ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…! येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नववर्षाभिनंदन !💐
👌सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया.
नवीन संकल्प नवीन वर्ष…..नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.💐
💐इतर दिवसांसारखाच असतो हा ही दिवस
तसाच उगवतो अन तसाच मावळतो…
तरीही त्यावर असतो नव्या नवतीचा तजेला ..
या दिवशी उगवणारा सूर्य घेऊन येतो
आशेच्या नव्या किरणांचा नजराणा..
त्यावर असते नवीन वर्षाची नव्हाळी
अन सोनेरी स्वप्नांची झळाळी ..
म्हणूनच इतर दिवसांसारखाच नसतो हा दिवस.
तो असतो नव्या वर्षाचा आरंभ !
नव्या स्वप्नांचा प्रारंभ !!💐
🌼नवीन वर्षात पदार्पण करताना खूप मोठे ध्येय पार करायचे आहे काहीतरी नवीन करायचे आहे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..🌼
🙏संकल्प करूया साधा, सरळ, सोप्पा दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करूया हृदयाचा एक छोटासा कप्पा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..🙏
🌺नववर्षाच्या पहाटेसह तुमचं आयुष्य होवो प्रकाशमान, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..🌺
Happy new year wishes to friends / नवीन वर्ष शुभेच्छा मित्रांनसाठी.
😀सर्वांना गंभीर सूचना, शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार ३१ डिसेम्बर च्या रात्री ११:५९ च्या सुमारास कोणीही बाहेर जाऊ नये गेल्यास ती व्यक्ती एकदम पुढच्या वर्षीच घरी परत येईल सूचना समाप्त आणि नवीन वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा💐
💐बदल हा निसर्गाचा नियम आहे जुना ऋतूत झाडाची जुनी पाने गळून त्याला नवी पालवी फ़ुटते. काळाच्या महावॄक्षावरुन देखील जुने दिवस गळून पडतात. आणि त्याला नव्या दिवसांची पालवी फ़ुटते. नवा बहर,नवा मोहोर. नवी आशा,नवी स्वप्नं घेऊन नवं वर्ष येतं चला, नव्या वर्षाचे स्वागत करु या.💐
↗️गेलं ते वर्ष, गेला तो काल,
नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा↗️
💐नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे, ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…! येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नववर्षाभिनंदन !💐
🌼येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो. हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.🌼
💐नववर्षाची सकाळ होताच तुमचं आयुष्यही व्हावं प्रकाशमय ही प्रार्थना करू, नववर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप चांगलं जावो. 💐
🌺कोणतंही दुःख कोणतीही उदासी कोणाचंही मन दुखू नये हे नववर्ष सगळ्यांसाठी घेऊन येऊ भरभरून सुख. हीच माझी इच्छा आहे मनापासून खूप. 🌺
🌼माझी इच्छा आहे की येणारे 12 महिने सुख मिळो, 52 आठवडे यश आणि 365 दिवस मजेदार जावोत माझ्या मित्राचे. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🌼
💐जगातील प्रत्येक आनंद प्रत्येक पावलावर तुला मिळो, जगातील प्रत्येक यश तुझ्याकडे येवो. या नव्या वर्षाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. 💐
⭐आनंद राहो तुझ्याजवळ, एकही दुःख न येवो, यश राहो कायम तुझ्याकडे, ना कधी अपयश येवो, सगळं काही चांगलो होवो फक्त तुझ्यासाठी. नववर्षाभिनंदन. ⭐
31st party sms in marathi, Funny New Year Wishes Marathi,
🌞सूर्यासारखी प्रकाशमान होवो तुझं आयुष्य चांदण्यासारखं चमकावं तुझं नशीब. माझ्या शुभेच्छा तुझ्यापाठी कायम असतील. नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. 💐
💐या नव्या वर्षात एकच इच्छा आहे माझी, तू आनंदी राहा आणि दुसऱ्यांनाही आनंदी ठेव. नववर्षाभिनंदन.💐
⭐येणारं हे नववर्ष तुम्हा सगळ्यांना चांगलं जावो. ईश्वराची कृपा तुमच्यावर राहो. याच शुभेच्छा संदेशाने करतो तुला नववर्षाभिनंदन.⭐
💐माझ्यासाठी तर 2021वर्ष खूपच छान होतं. मला विश्वास आहे की, तुमचंही चांगलंच गेलं असेल. असाच सुरू करूया 2022 चा नवा प्रवास. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा💐
💐आयुष्यातील अजून एक वर्ष कमी होत आहे, काही जुन्या आठवणी मागे पडत आहेत. सुख, शांती, यश आणि प्रेम या सर्व भावनांनी स्वागत करू नववर्षाचं.💐
💐सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा💐
Happy new year wishes marathi जर तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास मित्रांना शेयर करायला विसरू नका, आणि कॉमेंट करायलापण,