नमस्कार मित्रांनो! तुम्ही Instagram Captions In marathi काही उत्तम मराठी मध्ये शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. आम्हाला माहीत आहे की तुमच्या इंस्टगाराम किंवा एफबी पोस्टचे वर्णन करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, बरेच लोक इंटरनेटवर शोधत आहेत. म्हणूनच या लेखात आम्ही तुमच्या साााठी Instagram Captions marathi . मुले आणि मुली दोघेही त्यांचे चित्र किंवा आकर्षक बनवण्यासाठी हे Instagram Captions boys and girls marathi वापरू शकतात.Attitude status in marathi,रॉयल मराठी स्टेटस,
या पोस्टमध्ये,तुम्हाला या प्रकारचे आढळतात – attitude Captions In marathi, insta captions marathi, dp साठी नवीन मराठी कॅप्शन, मुली आणि मुलांसाठी ट्रेंडिंग मराठी कॅप्शन इ. त्यामुळे तुम्ही हे मराठी कॅप्शन कॉपी करू शकता आणि ते तुमच्या Instagram आणि Fb पोस्टवर शेअर करू शकता.
Instagram Marathi Attitude Captions
विझलो जरी आज मि अंत माझा नाही
पेटेन पुन्हा नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही.”
“स्वतःची वाट स्वतःच बनवा,
कारण इथे लोक वाट
दाखवायला नाही वाट लावायला बसलेत.”
“जे उंच उडायची स्वप्न बघतात ना, ते खाली पडायला घाबरत नाय.”
“संघर्ष करत रहा, साम्राज्य एका दिवसात तयार होत नाही.”
“बापाने जन्म गर्दीत राहायला नाही तर गर्दी जमवायला दिलाय”
“Respect वयानुसार नाही तर वागण्यानूसार देतो.”
त्या प्रत्येकाला मला खोटं ठरवायचं आहे, ज्याने मला कमी लेखलं होत.!!
पाण्यासारखा स्वभाव आहे आपला गरम सोबत गरम थंड सोबत थंड .
जी लोकं मला Personally ओळखत नाहीत त्या लोकांच बोलणं ही मी Personally घेत नाही.
एकदा ठरवलं ना जिंकायचं, मग कोण पण येऊदे समोर विषय संपला…
Marathi caption for instagram for boy

Instagram Captions In marathi
तोंडावर बोल स्टेटस काय ठेवतो
आई बोलते #बाळा आता body बनव #पण #आततिला कस सांगू की तिची सुन तीच्या बाळाच्या ह्याच #Look वर फिदा आहे …
माझ्या #चुका मला सांगा…
लोकांजवळ सांगून #उपयोग नाही…
कारण सुधारायचे मला आहे #लोकांना नाही… 🙂
कोन बोलतो कि मी #Status चोरतो,
चोरीचा #Maal खुलेआम वापरायला पन दम लागतो..
माहित नाही यार लोक प्रपोज कसा करतात… मला तर पानी पुरी खाल्ल्यानंतर सुकी पुरी मागायला पण लाज वाटते….
#आम्ही_गर्दि_बघुन_राडा_करत_नाही |||
#तर ,,,
#गर्दित_घुसून_राडा_करतो….
#jeans वाली भले ही sexy दीसुदे ……
पण #खर प्रेम तर_dresswali ….सोबतच. होत…
आज कालच्या पोरी पण #Samsungच्या ##Mobileसारख्या झाल्या आहेत गोष्टी-गोष्टी वर #HaNg होतात…
कामाशिवाय आठवण आली तरच संपर्क साधा…….!
लोक का जळतात? ??ह्याचा विचार ?मी करत नाही? …लोक? आजुन कसे जळतिल? ह्याचा विचार करतो मी ?.
काही #मुली मला नेहमी म्हणतात :
#तुला मुलींमध्ये बिल्कुलपण #intrest नाही का?
मी पण बोलतो :: ज्याला #स्वतःच्या जिवनात. #intrest नाही त्याला #मुलींमध्ये काय #intrest. असणार ??
वयाने तसा मी #छोटाच आहे पण #सलाम
तिचा #बाप पण ठोकतो…
#_gf_बरोबरचे#_फोटो_तर#_आम्ही_पण#_टाकले_असते_पण_आम्ही#_लग्नां_नंतरच#_वहिनी_दाखवतो
माझी #बरोबरी नको करूस #मित्रा..
माझ्या #Statusची #वाट तर
तुझी #Item पण बघत असते.
मि अजुनहि #सिंगल आहे,
कोनाला #PROPOSE करायचे असेल तर करुन
घ्या…!!
आहे तोपर्यंत असाच #गोड राहणार………
आपलं कस आहे माहिती आहे का…?? आला तर आला नाहीतर #तेल लावत गेला.
# हवा करून मोठ व्हायच असत… तर कधीच झालो असतो…पण आम्हाला लोकांच्या मनात राहून मोठ व्हायचय.#
लोकांची ईच्छा असते की सरकारी नोकर
व्हायचं___
पण आपली ईच्छा आहे की सरकार
व्हायचं__
Instagram Captions In marathi
सांगा रे तिला # _apli # _XGF पेक्षा
# _Next_GF भारी असते……!!
आजकाल आपले Status खुपच.
फेमस झालेत राव पोर..
रोज शाळेत फळ्यावर सुविचार म्हणून
टाकतात…
???? मी कुणालातरी ?? पटावं म्हणून Sтαтυѕ लिहितो.?? ??कुणीतरी ?? पटावी म्हणून नाही..!???
बॅाडी तर कधीच बनवली ? असती पण अजून कुणी ? भेटलीच नाही जिम ? ला जा बोलनारी .
मला like करणारे असतील किंवा नसतील पण ✌जण माझ्यावर खर प्रेम करतात , एक म्हणजे माझी आई आणि दूसरी म्हणजे……… मी का सांगू ???
स्टेटसची कमी नाय रे माझ्याकडं .. फक्त
जिच्यासाठी स्टेटस टाकतोय
तिचीच कमी आहे…
आयुष्यात एकही #_पोरगी पटली नाही
पण..
दर्दभरे #_गाणी ऐकल्यावर
उगाच अस वाटत की १०-१२ #_सोडून_गेल्या..
marathi caption for instagram for boy attitude
?डोक्यात बसाल असे वागू नका. ह्दयात? भरपूर जागा आहे..?
ज्या #दिवशी तुम्ही तुमच #आयुष्य, #मन_मोकळे__पणाने_जगलात, तोच #दिवस_तुमचा आहे, बाकी तर फ़क्त #कँलेंडरच्या_तारखा आहेत..??
#जीवनात समजदार
बनून पण #जगून बघितलं
पण #पागल बनून जगण्यात
खुप #मज्जा आहे….
#शाळा_सुरू झाली की #पहिल्या_दिवशी वर्गात कुठली #नवीन_मुलगी आलीये याच्यावरच #नजर असायची..
# काही_लोकांना_आमच्या_बरोबर_शाळा _करायला #खुप_आवडते#पण_आई_शप्पथ_सांगतो# त्यांच्या शाळेची_आपण_एकदा_तरी_ घंटा नक्की#?वाजवणार…
कुत्रे किती ही असो वाघ त्यांना फाडतो,
मराठी माणसाच्या नादी लागू नका आम्ही जिवंत गाडतो…
हवेत गारवा कितीहि असुदे पण #भाऊनी_फोटो टाकला कि गरमी तर होणारच ….
आयुष्यात एवढं Successful व्हायचंय.. जी आज नाही बोललीये.. तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय…🔥
माझे विचार, माझा स्वभाव, माझं Character कोणासाठी बदलायला मी रिकामी नाही, मी जशी आहे तशी Classic आहे, पटलं तर रहा नाही तर कडेकडेने निघा…
इतिहास साक्षी आहे.. खवळलेल्या समुद्राचा आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा, कधीच नाद करू नये…
मला एवढंच माहित आहे.. वेळ प्रत्येकाची येते, Just Wait And Watch…
काही पण करा पण आपल्यामुळे, बापाची इज्जत, कमी नाही झाली पाहिजे…
😎आपला कॉन्फिडन्स हा सुतळी बॉम्ब सारखा असला पाहिजे वाजला तर एकदम जोरात नाही वाजला तर जवळ यायची कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे….❤️
आम्हाला बाद करण्याची स्वप्ने बघू नका, तुमच्या दहा पिढ्या जातील आमचं नुसतं नाव पुसायला…
attitude Instagram captions marathi for girl
लोक काय म्हणतील हा विचार नाही करायचा आपल्याला कुठ त्यांच्या घरी सून म्हणून नांदायला जायचं आहे.
कपाळावर चंद्रकोर लावल्यावर जी नशा येते त्याला Attitude नाही तर मराठी लोकांची शान म्हणतात.🙏
मुलगी होणं सोपं नाही अर्ध आयुष्य दुसऱ्यांच्या भल्याचा विचार करण्यात वाया जातं.
🤟Chatting करते । तर तुझी setting झाली असं समजू नको । friend अहोत ते पण तुझा औकातच्या बाहेर वाली☑️
दुसर्यांवर जळणारी मी नाही आणि माझ्यावर मरणारे कमी नाही
🤟अरे पागल तू A for attitude दाखव तो ना तर मी B For Bhavkhane दाखवेल । आणि तू C For Chance मारशील तर मी D For Dhyan नाही देणार🤞
आज तो मला बोलला, तुला खूप महाग पडेल माझी दुश्मनी । मी पण बोलले अरे पागल कमी पैसाचे तर मी kajal पण नाही वापरत
मी किती चांगली आहे हे मला दाखवायची हौस हि नाही आणि गरजही नाही.
आज पण मी एकटी आहे । कारण Luck च खराब आहे, माझा नाही बर, मुलाचं कारण आज पर्यंत कोणी impress करूच नाही शकले
🤞जेव्हा आपला मूड विनाकारण बिघडतो त्या टायमिंगला आपण कोणाला तरी मिस करत असतो.🤟
तुझा attitude तुझा पर्यंतच ठेव कारण ज्याला तू attitude बोलते ना । त्याला मी Chillar पणा बोलते ।
दिसते मी cute । राहते मी Mute । तरी काही लोक बोलतात तुझात आहे खूपच Attitude
कोणाला ये के नाही ये, पण जेवा ही मी स्वतःला बगते तवा full heroine वाली feeling येते मला ।
🔥status त सर्व ठेवतात पण माझा status काही चा औकात बाहेर चे असतात☑️
आज काल माझा friends peksha दुश्मन जास्त आहेत पण जवडे friend आहेत ना त्यवडे सर्वान वर भारी आहे
आधी मला वाटायचं कि मी Cute आहे । मग मी एक दिवस स्वतःला लक्श देउन बगले तर कढले कि मी तर खूपच जास्त Cute आहे
😎इतका पण handsome नाही रे तू pagal । जवड मी तुला डोकावर चढवते । सुदरून जा नाही तर खूप पचतोशील☑️
मी आज पण बाहेर जाते तर माझा style ला नजर लागते । मानून माझी आई बाहेर जाणा आधी मला काळा टीका लावते बर ।
मला afford करासाठी आधी दिलदार होणं शिका लागेल तुला । कारण मी खूप महाग आहे
Instagram captions marathi for girl
Fukat मधी तर मी कोनाकडे बगत पण नाही Pagal । बोलणं तर खूप दूर ची गोष्ट झाली
मला तर लाख मुलं बगतात । But ज्याला मी बघेल ना तो करोडा मधी एक असेल म्हणून try करून नकोस ।
प्रॉब्लेम हा प्रत्येक वेळी कपड्या मध्ये नसतो तर
बगणाऱ्यांच्या नजरेत पण असतो
कोणी तरी असेल कुठे तरी असेल जो
माझ्यासाठी आपला बिजनेस
सेट करत असेल..
मी काही लोकांना message करणं बंद केलंय आता
उगाचच माझ्यामुळे त्यांना offline.
जावं लागतं… !!!
आयुष्यात जगण्यासाठी खुप काही असतं
फक्त कोणाची तरी मनापासून
साथ असावी लागते..
पुन्हा जर मानव जन्म मिळाला तर फक्त मराठीच होईल…..!
गरज संपली की काही जण
तुम्हाला जिवंत आहेत का मेले ते
पण विचारयला येत नाही..
गरज नाही मला लोकांनवर जळायची कारण मी स्वतःच एक आग आहे…..
आपली आवडती व्यक्ती जर सोबत असेल तर आयुष्य जगण्याची एक वेगळीच मज्जा असते..
जीवनात चढउतार हे येत असतात. नेहमी हसत राहा, आणि असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही.
पराभवाने माणुस संपत नाही., प्रयत्न सोडतो तेंव्हा तो संपतो..
जेंव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची..!
😎कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत, ते मिळवावे लागतात.
लोकांच कस हे ज्याची हवा त्याला मुजरा… अन आपल कस हे ज्याची हवा त्याला तुडवा …
समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. काहीजण त्यातुन मोती उचलतात, काहीजण त्यातुन मासे घेतात तर काहीजण फक्त आपले पाय ओले करतात.
राजा शिव छत्रपतिंचा आशिर्वाद 😍आहे या #शिवबाच्या वाघाला …🚩🙏#आम्ही ठरवुन अस काहीच करत नाही,पन जे काही करतो ते सगळ 👑#ROYAL👑असत मग तो 😎#कारभार😎 असो वा 💪#दहशद💪…..#Bhai-#Bhai#🔫
भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
🤟भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती !☑️
समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.
नेहमी तत्पर रहा, बेसावध आयुष्य जगू नका.
पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की ते पाप आहे असे माहीत असूनही आपण त्याला कवटाळतो. मराठी सुविचार विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
😎संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं.🙏
Instagram captions marathi love
❤️I Love You माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू… माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू… काय सांगू कोण आहेस तू… फक्त हा देह माझा आहे त्यातील जीव आहेस तू…🤍
👩❤️👨स्वप्नांतल्या राजकुमार बरोबर, Replace मला करशील का.! आणि ह्या वेड्याच्या आयुष्यात, स्वप्नपरी म्हणून अवतरशील का !
तुझा होतो तुझा आहे, आयुष्यभर तुझाच राहीन.. तु परत यायचं वचन दे, मी उभा जन्म वाट पाहीन.☑️
देव पण न जाने कोठुन कसे नाते जुळवीतो… अनोळखी माणसाला हृदयात स्थान देतो… ज्यांना कधी ओळखत हि नसतो… त्यांना पार जीवाचे, जिवलग बनवतो..!
🤍आयुष्य भरासाठी ठेव ना मला तुझ्या सोबत कोणी विचारलं तर सांग भाडेकरू आहे हृदयाचा..!💖
बघताच ज्याला भान हरवते, समोर नसला की बेचैन मन होते आठवणीच त्याच्या मग विश्व बनते यालाच म्हणतात प्रेम कदाचित, जयाच्याविना आयुष्य थांबते…
आयुष्य थोडंच असावं, पण जन्मो जन्मी तुझंच प्रेम मिळावं.💧🌹
एवढसं हृदय माझं जे तू केव्हाच चोरलय जरा प्याला निरखून तर बघ त्यावर तुझच नाव कोरलय..
काळजी घेत जा स्वतःची, कारण माझ्याकडे तुझ्यासारखी दुसरी कोणीही नाही.
आयुष्यभर साथ द्यायची कि नाही, हा निर्णय तुझा आहे.. पण मरेपर्यंत तुझी साथ देईल, हा शब्द माझा आहे.
वाळू वर कोरलेलं नाव एका क्षणात जाईल.. पण, काळजात कोरलेलं नाव मरेपर्यंत जाणार नाही.
तुझं हे एक बरं असतं, थोडंसं रडतेस.. बाकी सारं काही माझ्यावर सोडतेस…
❤️काही नको मला फक्त तुझी साथ हवी, माझ्या आयुष्यात येण्याची तुझी आस हवी, केलेस प्रेम माझ्यावर तर ते आयुष्यभर निभवण्याची तुझी जिद्द हवी.💕
प्रेम समोरची व्यक्ति आपली होणार नाही है आपल्याला माहीत असतानाही तीच्यावर वेड्यारखं प्रेम करणे म्हणजे खरं प्रेम..
💖एखादया व्यक्तीवर काही काळ प्रेम करणे हे केवळ आकर्षण असतं पण, एकाच व्यक्तीबद्दल कायम मरेपर्यंत आकर्षण असणे हे खरं प्रेम असतं.💞
मी दुनिया बरोबर लढू शकतो पण, आपल्या माणसाबरोबर नाही… कारण, आपल्या माणसाबरोबर मला ‘जिंकायचे’ नाही, तर ‘जगायचे’आहे.
किती छान वाटतं ना, जेव्हा कोणी तरी म्हणतं, स्वतःची काळजी घे Please माझ्यासाठी.
हे देवा तुझ्याकडे एकच प्रार्थना आहे आम्ही दोघांना कधीच वेगळं नको करूस..
प्रेम हे होत नसतं, प्रेम हे करावं लागतं, आपलं असं कुणी नसतं, आपलंस करावं लागतं.
❤️आकाशाला टेकतील असे हात नाही माझे, सगळं काही साठून ठेवतील असे डोळे नाही माझे, पण तुझे प्रेम साठून ठेवेन एवढे हृदय नक्कीच आहे माझे.🔥
अरे लाखो पाहीले आहेत GF ला पिल्लू, शोना, जानू बोलणारे. पण जो आपल्या GF ला “बायको” बोलतो तो लाखात एक असतो.
वेडू ओपण कायद्याने नवरा बायको नसलो म्हणून काय झालं मनाने पर आहोत ना!!
गुलाबाची नाजुक कळी आहेस तु, चंद्राच्या गालावरची सुंदर खळी आहेस तु, कोणासाठी काहीही असलीस तरी, माझ्यासाठी तर माझी सुंदर परी आहेस तु.
आवडेल मला, तुझ्यासोबत आयुष्यभर रहायला. हात तुझा हातात घेऊन, डोळ्यात तुझ्या पहायला.
💗घडलेल्या गोष्टी मागे ठेवून, जरा जगून बघ माझ्यासाठी, माझे प्रेम हे नेहमी असेच राहील मनापासून… फक्त तुझ्यासाठी!💞
Smile captions for instagram in marathi
“इतकं मस्त हसत राहावं की दुखःनेही ते पाहून हसावं, इतकं छान जगत राहावं की मरणाने ही तुम्हाला नेताना रडावं.”
“आपल्याकडे जगाला देण्यासाठी काहीच नाही असं वाटत असेल तर चेहऱ्यावर एक छान Smile द्या, खरच हा उपहार इतर कोणत्याही वस्तुपेक्षा मौल्यवान आहे .”
“जग जिंकण्यासाठी Attitude नाही फक्त दोन गोष्टी पुरेशा आहेत गोड स्वभाव व Cute Smile.”
“कोणाच्या आयुष्यात जायचे असेल तर आनंद घेऊन जा दुःख तर त्यांच्याकडे Already असते.”
जर सौंदर्य ही तुझी शक्ती आहे
तर स्मितहास्य ही तुझी तलवार आहे
आयुष्यात दोन गोष्टी कधीही वाया जाऊ देऊ नये
अन्नाचा कण आणि हसण्याचा क्षण
हसत राहिलात तर सारे जग तुमच्यासोबत आहे
नाहीतर डोळ्यातील अश्रूंनाही डोळ्यात जागा मिळत नाही
आनंदाने जगा, हसत हसत जगा
एक दिवस हे जग नक्की जिंकाल
हे जग दु:खाने भरले असले तरी देखील
चेहऱ्यावरील हसू त्याला दूर करण्याची ताकद ठेवते
दु:खातून बाहेर यायचे असेल तर हसा
तुम्हाला नक्की मार्ग सापडेल
तुझ्या हसण्याने मला तुझ्यासाठी जगण्याची इच्छा होते
खरंच
हसतेस तू जेव्हा तेव्हा माझ्या ह्रदयाची स्पंदने वाढतात
तू हसतेस इतकी छान की ते पाहून
तुझ्यात मला गुंतावेसे वाटते
नेहमी इतके हसत रहा की
तुम्हाला पाहिल्यावर इतरांनाही Tension येईल
की हा इतका आनंदी कसा
हसणं हे असं वस्त्र आहे जे चढवल्यानंतर
चेहऱ्याची शोभा अधिक वाढते
हसण्यासाठी कधीही नसावे कोणते कारण
हसून तर बघा एकदा किती फरक पडतो ते
Marathi caption for instagram for couple
सुटलाय थंडगार वारा त्यात पावसाच्या धारा असं वाटतं आज तुझ्या मिठीतच जाऊ दे माझा वेळ सारा.
आज पाऊस पण बेभान कोसळत होता आणि मी पण भिजत होतो मनसोक्तपणे तिच्या आठवणीत.
आयुष्य खूप सुंदर आहे फक्त सकाळचा चहा तिच्या हातचा पाहिजे.
वेगवेगळ्या छत्र्यांपासून एकाच छत्रीमधला दोघांचा प्रवास म्हणजे प्रेम.
तुला पाऊस आवडतो आणि मला पावसात भिजताना तू.
माझ्याशी चॅट करताना जर तुझ्या चेहऱ्यावर हसू येत असेल ना तर समजून जा प्रेमात पडली आहेस तू माझ्या.
तू कसाही असलात तरी माझा आहेस.
आयुष्यात कायम सोबत राहा कारण जिथे तू नाहीस तिथे मी काहीच नाही.
कितीही उकाडा असला तरी मला तू माझ्या मिठीत पाहिजे.
का आवडतेस माहीत नाही पण खूप आवडतेस.
जिच्या पाठी अख्खा गाव ती मलाच देते भाव.
काही लोक पण स्पेशल असतात कालची भांडणे विसरून एक छान स्माईल देतात.
तुझ्यासोबत भांडण केल्यानंतर तुझी आठवण अजूनच येते.
रात्रीचा अंधार मला विचारत होता कुठे गेली ती रात्रभर बोलणारी क्युट मुलगी
जे प्रेमात योग्य आहे, ते खरंच करण योग्य आहे.
तुझ्या आठवणीत रात्रभर जागण्याची सवय झाली आहे आता.
तुझा प्रत्येक सेल्फी मी सेव्ह करून ठेवतो तुझी आठवण आल्यावर बघायला.
तुला चोरून बघण्यात एक वेगळीच मज्जा आहे.
मुलींची cute smile म्हणजे त्यांचं खरं सौंदर्य.
कॉफी पिणारी डोळ्यांना आवडते आणि चहा पिणारी थेट हृदयाला
ती फक्त एक लुक देते आणि मग मला रात्रभर झोप येत नाही.
Note – Kusumagraj marathi kavita, कुसुमाग्रज यांच्या काही प्रसिद्ध कविता,