Skip to content

250 + प्रेमावर शायरी मराठीमध्ये / Love quotes in marathi,2023

प्रेमाबद्दल सर्वात चांगली आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे ती शब्दांतून व्यक्त केली जाऊ शकत नाही.

 जेव्हा आपण एखाद्यावर खरोखर प्रेम करतो तेव्हा त्या भावना शब्दांद्वारे व्यक्त करणे कठीण असू शकते. खरं तर, खरं प्रेम आपल्याला गुडघ्यात अशक्त आणि बोलण्यात असमर्थ वाटू शकते. कदाचित हा प्रेमाचा सर्वात चांगला प्रकार आहे –

 सर्वोत्कृष्ट love quotes in marathi, Love quotes in marathi,love status in marathi,Love shayari Marathi, Love Messages For Husband in Marathi, Heart Touching Love Quotes in Marathi, चला तर  मित्रानो प्रेमा वर काही छान शायरी लिहिले आहेत ते तुम्हाला आवडेल,

Best love quotes in marathi, मराठी लव शायरी,

Love quotes in marathi

❤️I Love You माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू… माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू… काय सांगू कोण आहेस तू… फक्त हा देह माझा आहे त्यातील जीव आहेस तू…🤍

 👩‍❤️‍👨स्वप्नांतल्या राजकुमार बरोबर, Replace मला करशील का.! आणि ह्या वेड्याच्या आयुष्यात, स्वप्नपरी म्हणून अवतरशील का !

तुझा होतो तुझा आहे, आयुष्यभर तुझाच राहीन.. तु परत यायचं वचन दे, मी उभा जन्म वाट पाहीन.☑️

देव पण न जाने कोठुन कसे नाते जुळवीतो… अनोळखी माणसाला हृदयात स्थान देतो… ज्यांना कधी ओळखत हि नसतो… त्यांना पार जीवाचे, जिवलग बनवतो..!

🤍आयुष्य भरासाठी ठेव ना मला तुझ्या सोबत कोणी विचारलं तर सांग भाडेकरू आहे हृदयाचा..!💖

बघताच ज्याला भान हरवते, समोर नसला की बेचैन मन होते आठवणीच त्याच्या मग विश्व बनते यालाच म्हणतात प्रेम कदाचित, जयाच्याविना आयुष्य थांबते…

आयुष्य थोडंच असावं, पण जन्मो जन्मी तुझंच प्रेम मिळावं.💧🌹

एवढसं हृदय माझं जे तू केव्हाच चोरलय जरा प्याला निरखून तर बघ त्यावर तुझच नाव कोरलय..

काळजी घेत जा स्वतःची, कारण माझ्याकडे तुझ्यासारखी दुसरी कोणीही नाही.

आयुष्यभर साथ द्यायची कि नाही, हा निर्णय तुझा आहे.. पण मरेपर्यंत तुझी साथ देईल, हा शब्द माझा आहे.

Love quotes in marathi

 

Love shayari Marathi

वाळू वर कोरलेलं नाव एका क्षणात जाईल.. पण, काळजात कोरलेलं नाव मरेपर्यंत जाणार नाही.

तुझं हे एक बरं असतं, थोडंसं रडतेस.. बाकी सारं काही माझ्यावर सोडतेस…

❤️काही नको मला फक्त तुझी साथ हवी, माझ्या आयुष्यात येण्याची तुझी आस हवी, केलेस प्रेम माझ्यावर तर ते आयुष्यभर निभवण्याची तुझी जिद्द हवी.💕

प्रेम समोरची व्यक्ति आपली होणार नाही है आपल्याला माहीत असतानाही तीच्यावर वेड्यारखं प्रेम करणे म्हणजे खरं प्रेम..

💖एखादया व्यक्तीवर काही काळ प्रेम करणे हे केवळ आकर्षण असतं पण, एकाच व्यक्तीबद्दल कायम मरेपर्यंत आकर्षण असणे हे खरं प्रेम असतं.💞

मी दुनिया बरोबर लढू शकतो पण, आपल्या माणसाबरोबर नाही… कारण, आपल्या माणसाबरोबर मला ‘जिंकायचे’ नाही, तर ‘जगायचे’आहे.

Love quotes in marathi

 

किती छान वाटतं ना, जेव्हा कोणी तरी म्हणतं, स्वतःची काळजी घे Please माझ्यासाठी.

हे देवा तुझ्याकडे एकच प्रार्थना आहे आम्ही दोघांना कधीच वेगळं नको करूस..

प्रेम हे होत नसतं, प्रेम हे करावं लागतं, आपलं असं कुणी नसतं, आपलंस करावं लागतं.

❤️आकाशाला टेकतील असे हात नाही माझे, सगळं काही साठून ठेवतील असे डोळे नाही माझे, पण तुझे प्रेम साठून ठेवेन एवढे हृदय नक्कीच आहे माझे.🔥

अरे लाखो पाहीले आहेत GF ला पिल्लू, शोना, जानू बोलणारे. पण जो आपल्या GF ला “बायको” बोलतो तो लाखात एक असतो.

वेडू ओपण कायद्याने नवरा बायको नसलो म्हणून काय झालं मनाने पर आहोत ना!!

गुलाबाची नाजुक कळी आहेस तु, चंद्राच्या गालावरची सुंदर खळी आहेस तु, कोणासाठी काहीही असलीस तरी, माझ्यासाठी तर माझी सुंदर परी आहेस तु.

आवडेल मला, तुझ्यासोबत आयुष्यभर रहायला. हात तुझा हातात घेऊन, डोळ्यात तुझ्या पहायला.

💗घडलेल्या गोष्टी मागे ठेवून, जरा जगून बघ माझ्यासाठी, माझे प्रेम हे नेहमी असेच राहील मनापासून… फक्त तुझ्यासाठी!💞💞

Love quotes in marathi


खूप सोत असत कुणावर प्रेम करण पण अवघड असत ती व्यक्ति आपली होणार नाही है माहित असून सुद्धा तिच्यावरच प्रेम करण..

 

Love Messages For Husband in Marathi

किती प्रेम करतो तुझ्यावर हे तुला कधीच कळणार नाही.. माझ्याइतके प्रेम करणारा तुला कधीच मिळणार नाही..!

😍तुला देण्यासाठी माझ्याकडे सोने नाही, डायमंड नाही, आहेत ते फक्त चार शब्द, तुझ्याशिवाय मला राहवत नाही !❤️

ज्यांच्या सोबत हसता येते अशी बरीच माणसे आपल्या आयुष्यात असतात. पण ज्याच्या समोर मनमोकळे रडता येते, असा एखादाच कुणीतरी असतो आणि तोच आपल्याला जीवापलीकडे जपतो.

🤍🌹खरंच का कळत नाही तुला, मी नाही राहु शकत तुझ्या विना.🌹

जीवनाच्या वाटेवर चालतांना, मी जगेन अथवा मरेन, आयुष्याच्या शेवट पर्यंत, मी तुझ्यावरच प्रेम करेन.

navra bayko love quotes in marathi,नवरा बायको प्रेम शायरी,

👨‍❤️‍👨आयुष्यभर साथ देणारी, माझी सावली आहेस तु, माझ्या डोळ्यात नेहमी राहणारे, स्वप्न आहेस तु, हाथ जोडून जे देवाकडे मागितलं होतं, ते मागणं आहेस तु.🌹

तुझ्याशिवाय जगणे कठीण आहे, आणि तुला हे सांगणे त्याहून कठीण आहे.

प्रेम म्हणजे, नजरेतुन हृदयापर्यंतचा एक गोड प्रवास.. प्रेम म्हणजे, दोन जीव, दोन हृदय, पण, एकच श्वास…!

Marathi prem kavita

आई म्हणते, मी झोपेत सारखा हसत असतो.. आता कसे सांगु तिला की स्वप्नात, मी तिच्या सुनेला पाहत असतो…

किती छान असतात त्या मुली, ज्या सुंदर असुन सुद्धा Attitude नाही दाखवत.

तुझ्या मनातलं सगळं आज ना उद्या तु मलाच सांगशील.. थोडेसे उशिराने का होईना पण, तु सुद्धा माझ्यावरच प्रेम करशील…

मी केले की तिनेही केलेच पाहिजे, असे नाही.. 🌹शेवटी प्रेम हि एक भावना आहे, व्यवहार नाही.

खरे प्रेम कधी कोणाकडून, मागावे लागत नाही. ते शेवटी आपल्या, नशिबात असावं लागतं.

ऐक ना रे नकटु, मी तर Chocolate पण तुझ्याशिवाय कोणासोबत Share करत नाहीं, हृदय तर खूप दूरची गोष्ट आहे…

पहिलं प्रेम हे, पहिलं प्रेम असतं.. त्या पेक्षा सुंदर, या जगात दुसरं काहीच नसतं.!

माहित नाही तिच्या मध्ये, असं काय आहे.. जेव्हा पण तिला पाहतो, सारा राग शांत होतो.

सुंदर दिसण्यासाठी तु फक्त एकच करत जा, आरशात पाहण्याऐवजी, माझ्या डोळ्यात पाहत जा.

Love quotes in marathi

 

Marathi Status on Love life

तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी, आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी, आता फक्त माझ्या पासून दूर जाऊ नकोस तू, कारण माझे सुंदर आयुष्य आहेस तू, माझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू.

☑️तिला वाटतं मी तिला आता विसरलो ही असेल.. पण तिला का नाही कळत, वेळ बदलते काळ बदलतो, पण पाहिलं प्रेम कधीच नाही विसरू शकत.❤️

love quotes in marathi for boyfriend,मराठी लव स्टेटस,

खुप नशीब लागतं सातारकर म्हणून जन्माला यायला.. आणि, जे जन्माला येत नाही? त्यांना देव दुसरी संधी देतो, सातारकरांची सुन व्हायला विचार कर आणि सांग…

तुझी वाट पाहतांना दिवस संपतात, पण माझं वाट पाहणं संपत नाही.

तुझ्यासाठी जीव देणारे तुला खुप भेटतील, पण माझ्या सारखा जीव लावणारा, एक पण नाही मिळणार.

🌹ए ऐकना माझ्या गुलाबाच्या फुला, काही सांगायचंय तुला, एकही क्षण ही करमत नाही मला.. म्हणून ठरवलंय आता, बायको बनवायचंय तुला.❤️

तुझ्यासोबत सजवलेलं, स्वप्नाचं घर मी कधीही तोडणार नाही.. तु ये किंवा नको येउस, तुझी वाट पाहणं सोडणार नाही.

मी “तुझी” आहे का नाही.. “हे मला नाही माहीत..” पण, “तू” “फक्त” आणि “फक्त” “माझा” आहेस हे लक्षात ठेव”.

Heart Touching Love Quotes in Marathi, लव कोट्स मराठी,

आठवणींच्या वादळात एक क्षण माझा असू दे,

फुलांच्या या गुच्छात एक फूल माझे असू दे,

काढशील जेव्हा आठवण आपल्यांची,

त्या आपल्यात एक नाव माझे पण असू दे.

प्रेम म्हणजे

समजली तर भावना आहे,

केली तर मस्करी आहे,

मांडला तर खेळ आहे,

ठेवला तर विश्वास आहे,

घेतला तर श्वास आहे,

रचला तर संसार आहे,

निभावले तर जीवन आहे.

कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,

कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,

पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,

पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.

आज डोळ्यांना रडावेसे वाटते,

आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,

इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,

की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.

Love Quotes in Marathi

कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,

वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,

वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,

गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.

खरी माणसे ही,

जगातील सर्वात सुंदर मुलीवर प्रेम करत नाहीत,

तर ती माणसे,

जी मुलगी त्यांचे जीवन सुंदर बनवते तिच्यावर प्रेम करतात.

Love quotes in marathi for girlfriend, लव sms मराठी,

मला तुझं हसणं हवं आहे,

मला तुझं रुसणं हवं आहे,

तु जवळ नसतांनाही,

मला तुझं असणं हवं आहे.

तू मला दिसलीस की मनात माझ्या धडधडतं,

थोडी लाजून हसलीस की बजेट माझं गडगडतं.💕

तू निखळ हसायचीस तेव्हा, मनात रिमझिम बरसात व्हायची

तुझी निरागस बडबड कधी, चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटवून जायची💕

तू गेल्यावर शब्द माझे तुझ्यासाठी माझ्यासारखे असे काही झूरतात,

माझ्यासारखेच तुझ्यावर ते जिवापाड मरतात…💕

तू केसात माळलास गजरा मी गुंतविले माझे शब्द

तू केसात माळलास गजरा मी गुंतविले माझे शब्द

काय सांगू तुला … त्या मोगऱ्याच्या सुगंधाने

झाले माझे हृदय बेधुंद.💕

तुला पाहिलं त्याक्षणापासून, रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो…

तुझ्याच साठी जगता जगता, माझे जगणे मात्र विसरून गेलो…💕

तुला काहीतरी सांगावं मनात ब-याचदा येऊन गेलं.

सांगणार होतो खूप काही शब्दावाचून राहून गेलं.💕

तुम्ही स्वत:वर जितकं प्रेम कराल, तितकं तुम्ही,

इतरांचं अनुकरण कमी कराल आणि अधिताधिक स्वत:सारखे बनत जाल.💕

romantic love quotes marathi

तुम्हाला माहिती आहे देवाने असे का केले की

आपल्याला दोन हात, दोन पाय, दोन डोळे दिले पण

हृदय मात्र एकच दिले ??….💕

कस सांगू तुला..

तूच समजून घेना..

तुझी आठवण येते खूप..

जवळ येऊन मिठीत घेना..💕

तीला फक्त माझ्या आईची बाबांची

care करता आली पाहिजे

प्रेम कस करायच तिला मी

शिकवतो.💕

अस वाटतंय तुझ्याकडे यावं..

बसावं बोलावं फक्त..

तुझ्या या प्रेमळ डोळ्यात बघावं..

अन बघता बघता

तुला घेऊन पळून जावं..💕

एखादी व्यक्ती तुमची

काळजी घेत असते

ती त्याला गरज आहे म्हणून

नाही तर.,

तुम्ही त्या व्यक्तीसाठी

कोणीतरी खास असता

म्हणून…💕

काळजी घेत जा स्वत:ची कारण

माझ्या छोट्याशा आयुष्यात खुप

Special आहेस तू.💕

तूच माझी पुरणपोळी..

तूच माझी झोपेची गोळी….

तूच माझी दुखाची होळी….

अन सुखाने भरलेली झोळी…..💕

प्रेम कधीच वाईट नसतं गं,तरी लोक

ज्याला नावे ठेवतात आणि,नावे ठेवणारी

माणसेच नकळत कधीतरी प्रेमात

पडतात…💕

तर, Love quotes in marathi,love status in marathi,आणि प्रेरणादायक प्रेम कोट्स आणि म्हणींच्या संकलनात आपल्याला कोणता कोट सर्वात जास्त आवडला? आपणास जे काही आवडेल, ते फक्त आपल्या आयुष्याच्या प्रेमासह नव्हे तर आपल्या मित्रांसह सोशल मीडियावर सामायिक केल्याचे सुनिश्चित करा.🌹

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *