Skip to content

Maharashtra Berojgari Bhatta yojna 2023,बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्र

Maharashtra Berojgari Bhatta yojna 2023. या योजनेची सर्वात मोठा फायदा आपल्या राज्यातल्या बेरोजगार मुलांना अर्तिक सहाय करण्यासाठी ही योजना चालू करण्यात आली आहे.या योजने अंतर्गत आपल्या राज्यातील शिक्षित मुलांना जे कुटलीही नोकरी करत नाही त्यांना नोकरी मिळत नाही अशा मुलांना महाराष्ट्र सरकारने महिन्याला 5000 रुपय बेरोजगारी भत्ता त्यांना सहाय म्हणून देण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत राज्यातील बेरोजगार मुलांना आपल्या कुटुंबाची आणि आपली देखबाल करण्यासाठी आणि मुलांना आपला व्यवसाय टाकण्यासाठी ही योजना चालू करण्यात आली आहे.

 

Maharashtra Berojgari Bhatta 2023

बेरोजगार भत्ता योजना लाभ घेण्यासाठी 12 वी pass असणे आवश्यक आहे. या योजनेच लाभ घेण्यासाठी या योजनेला तुम्ही आवेदन करू शकता, Maharashtra Berojgari Bhatta योजने अंतर्गत 5000 रुपये प्रति महिना तुमच्या अकाऊन मध्ये ट्रांसफर होईल, या साठी तुमचं बैंक अकॉउंट आणि पेन कार्ड तुमच्या account शी कनेक्ट पाहिजे.

बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्र  या योजनेचा उद्देश्य काय आहे?.

तुम्हाला पण माहिती आहे की आपल्या राज्यात किती लोक बेरोजगार आहे. पण जे शिकून सुधा बेरोजगार आहे आणि त्यांना रोजगार मिळत नाही त्या मुलांना ही योजना चालू करण्यात आली आहे, या योजनेच्या अतरगत राज्यातील सर्व  शिक्षित बेरोजगार मुलांना एक सहाय म्हणून ही योजना चालू करण्यात आली आहे, ह्या योजनेचा लाभ केव्हा पर्यंत मिळू शकतो. ह्या योजनेचा लाभ तेव्हा पर्यंत मिळू शकतो तो पर्यंत त्यांना कुटलायी जॉब मिळत नाही तो पर्यंत,Maharashtra Berojgari Bhatta या योजने अंतर्गत त्या मुलांच्या आयुष्यात थोडा बदल घडू शकतो. या धनराशितून युवा आपला व्यवसाय टाकण्यासाठी करू शकतात किंवा इतर कोणत्याही कामासाठी,

 Berojgari Bhatta Yojana Maharashtra माहीती

योजने चे नाव महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता
कुणा कडून सुरू करण्यात आली आहे महाराष्ट्र सरकार
लाभार्थी राज्यातील बेरोजगार युवा
उद्देश्य बेरोजगार युवकांना  बेरोजगारी भत्ता देण्यासाठी
ऑफिसियल वेबसाइट https://rojgar.mahaswayam.in/

 

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेचे लाभ काय असणार आहे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र राज्याचे नागरिक पाहिजे,

हा भत्ता थोड्या कालावधीसाठी दिला जाणार आहे,

बेरोजगार युवकांना या योजनेतून 5000 महिना देण्यात येणार आहे,

हा बेरोजगार भत्ता तो पर्यंत देण्यात येणार आहे जो पर्यंत तुम्हाला नोकरी मिळत नाही तो पर्यंत,

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही 12वी पास पाहिजे

 

Maharashtra Berojgari Bhatta ची पात्रता काय आहे

 

तुम्ही दुसऱ्या सरकारी किंवा प्रायव्हेट नोकरी तुम्ही करत नाही

तुम्ही कुटल्याही आय  स्रोत पासून नसली पाहिजे

तुमचे वय 21 ते 30 वर्ष असणे गरजेचे आहे

तुमच्या परिवराची वार्षिक इन्कम 3 लाख पेशा कमी असली पाहिजे

 

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना याची गरजेची कागतपत्र

 

  • आवेदक का आधार कार्ड
  • पहचान पत्र
  • निवास प्रमाण पत्र
  • आयु प्रमाण पत्र
  • आय प्रमाण पत्र
  • शैक्षित योग्यता प्रमाण पत्र (मार्कशीट )
  • मोबाइल नंबर
  • पासपोर्ट साइज फोटो

 

या योजनेची नवीन अपडेट आल्यावर आम्ही तुम्हाला नक्की कळवेन  या साठी तुम्ही आमच्या वॉट्सप ग्रुप ल जॉईन व्हा धन्यवाद

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *