Marathi ukhane for male, नवरदेवासाठी उखाणे मराठीमध्ये,
काही शब्द येतात ओठातून, …… चं नाव येतं मात्र हृदयातून.
संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका, ……चे नाव घेतो सर्वजण ऐका.
मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा, ……….चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.
दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला, सौ……सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.
मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा, ……….चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.
पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होते हिरवी गार, … च्या गळ्यात घातली मंगळ सुत्राचा हार,
नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, ……..झाली आज माझी गृहमंत्री.
भाजीत भाजी मेथीची, ……माझ्या प्रितीची
पुरणपोळीत तुप असावे साजुक, ……. आहेत आमच्या फार नाजुक.
हिरवळीवर चरती सुवर्ण हरणी —— झाली आता माझी सहचारिणी.
मनी असे ते स्वप्नी दिसे, ओठी आणू मी हे कसे —— माझी नववधू शब्दात मी हे सांगू कसे.
श्रावण महिन्यात प्रत्येक वारी सन ——ला सुखात ठेवील हा माझा प्रण.
संसाररुपी सागरात पती-पत्नीची नौका —— चे नाव घेतो सर्वजण ऐका.
पार्ले ची बिस्कीटे बेडेकरंचा मसाला —— चे नाव घ्यायला आग्रह कशाला.
हो नाही म्हणता म्हणता लग्नाला संमती दिली आणि देवा ब्राह्मणांच्या साक्षीने —— माझी झाली.
वर्षाकाटचे महिने बारा —— या नावात सामावला आनंद सारा.
फुलासंगे मातीस सुवास लागे —— नि माझे जन्मोजन्मीचे धागे.
काही शब्द येतात ओठातून काही शब्द येतात गळ्यातून ——चं नाव येतं मात्र थेट हृदयातून.
वड्यात वडा बटाटावडा ——नी मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा.
ती सोबत असली की खराब मूड होतो बरा —— मुळे कळला जगण्याचा आनंद खरा.
प्रेमाच्या चौकात किती पण फिरा, शोधूनही सापडणार नाही —— सारखा हिरा.
सोन्याची बरणी भरली तुपाने सुख आले घरात —— च्या रूपाने.
माधुरीच्या आधा कत्रिनाचे रूप —— ची प्रत्येक गोष्ट मला भावते खूप.
सोनार त्याची कला दाखवतो सोन्याच्या साखळीवर —— चे नाव लिहिले मी माझ्या हृदयाच्या पाकळीवर..
पैठणीवर शोभे नाजूक मोरांची जोडी —— मुळे आली माझ्या आयुष्याला गोडी.
Marathi Ukhane Navardevasathi,
रुपयाचे ताट त्यावर सोन्याचे ठसे —— चे रूप पाहून चंद्रसूर्य हसे.
निळ्या निळ्या आकाशात चमकतात तारे —— चे नाव घेतो लक्ष द्या सारे.
खिशात माझ्या प्रेमाची लेखणी —— माझी सगळ्यात देखणी.
गणपतीच्या दर्शनाला लागतात लांबच लांब रांगा —— चे नाव घ्यायला कधीही सांगा.
यमुनेच्या काठी कृष्ण वाजवितो बासरी —— ला घेऊन जातो तिच्या सासरी.
माझ्या —— चा चेहरा आहे खूपच हसरा, टेन्शन प्रॉब्लेम सगळे क्षणांमध्ये विसरा.
पाटावर बसून ताटात तांदूळ पसरले, त्यावर सोन्याच्या अंगठीने ——चे नाव लिहिले.
ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने डोळे दिपले जगाचे —— संसारात सुखी होण्यासाठी मागणे आहे तुमच्या आशीर्वादाचे.
उगवला रवी मावली रजनी ——चे नाव सदैव वसे माझ्या मनी.
उभा होतो मळ्यात नजर गेली खळ्यात, नवरत्नांचा हात ——च्या गळ्यात.
एका वर्षात महिने असतात बारा —— च्या नावात सामावला आनंद सारा.
New Marathi Ukhane For Bride | new Marathi Ukhane for male / Navardevache ukhane
फुलात फुल जाईचे फूल —— ने घातली मला भूल.
निर्मळ मंदिर पवित्र मूर्ती माझं प्रेम फक्त —— वरती.
गरगर गोल फिरतो भवरा —— चे नाव घेतो मी तिचा नवरा.
चांदीच्या पैठणीला सोन्याची काठ —— च नाव घेतो पुढचं नाही पाठ.
कावळा करतो काव काव चिमणी करते चिऊ चिऊ —— च नाव घेतो बंद करा टीव टीव.
माझ्या गुणी —— ला पहा सगळ्यांनी निरखून, जणू कोहिनूर हिरा आणलाय आम्ही पारखून.
रुक्मिणीने केला वर श्रीकृष्णाला सुवरीन —— च्या साथीने आदर्श संसार करील.
जशी आकाशात चंद्राची कोर —— सारखी पत्नी मिळायला नशीब लागते थोर.
फुल उमलेल मोहरुन येईल सुगंध ——च्या सोबतीत गवसेल जीवनाचा आनंद.
सोन्याचा मुकुट जरीचा तुरा —— माझी कोहिनूर हिरा.
लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम, …ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.
सनई आणि चौघडा वाजतो सप्त सुरात, … चे नाव घेतो … च्या घरात
कोरा कागज काळी शाई, … ला रोज देवळात जाण्याची घाई.
जगाला सुवास देत उमलली कळी, भाग्याने लाभली मला… प्रेमपुतळी,
हत्तीच्या अंबारीला मखमली झुल, माझी … नाजुक जसे गुलाबाचे फुल.
सर्व फुलांचा राजा गुलाबाचे फुल, संसार करु सुखाचा … तु, मी आणि एक मुल.
लग्नाचा वाढदिवस करु साजरा, .. तुला आणला मोग-याचा गजरा.
मायामय नगरी, प्रेममय संसार, … च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार.
राधिकेला कृष्ण म्हणे हास राधे हास, मी देतो… ला लाडवाचा / करंजीचा घास,
जिजाऊ सारखी माता शिवाजी सारखा पुत्र, … च्या गळ्यात बांधतो मंगळसुत्र.
जाईच्या वेणीला चांदीची तार, माझी … म्हणजे लाखात सुंदर नार,
टाळ चिपळ्यांचा गजर त्यामधे वाजे विणा, … चे नाव घेतो सर्व जयहिंद म्हणा.
निलवर्ण आकाशातुन पडती पावसाच्या सरी, … चे नावं घेतो… च्या घरी.
पंच पक्वांनाच्या ताटात वाढले लाडू पेढे, ते नाव घेतांना कशाला हवे आढे वेढे,
संसार रुपी सागरात पती पत्नीची नौका, …चे नाव घेतो सर्व जण ऐका.
लग्नात जमली आहेत, माणसे खूप खास,
_____ ला भरवतो मी, गुलाबजामूनचा घास.
श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनूची रंगत न्यारी, … च्या साधीसाठी केली लग्नाची तयारी.
टाळ चिपळ्यांचा गजर त्यामधे वाजे विणा, … चे नाव घेतो सर्व जयहिंद म्हणा.
Marathi Ukhane For Bride 2022 || नवरी साठी नवीन उखाणे,marathi ukhane for female,
आकाशी चमकते तारे, जमिनीवर चमकते हिरे, … राव हेच माझे अलंकार खरे अंगणी होती तुळस, तुळशीला घालत होती पाणी, आधी होती आई बाबाची तान्ही, आता आहे..रावांची राणी
सावित्रीने नवस केला-पती मिळावा सत्यवान, … रावांच्या जीवावर मी आहे भाग्यवान
दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या गाठी, …चे नाव घेते तुमच्या साठी!
श्रीकृष्णाने पण केला, रुक्मिणीलाच वरीन, … रावांच्या जीवनात आदर्श संसार करीन घातली मी वरमाला हसले… राव गाली, थरथरला माझा हात लाजेने चढली लाली
जेव्हा मी ह्यांना पाहते चोरून विचार करते मूक होऊन, घडविले दैवांनी… रावांना जीव लावून
हृदयात दिले स्थान, तेव्हा दिला हातात हात, … रावांच्या जीवनात लाविते प्रीतीची फुलवत
राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न दशरथाला पुत्र चार, … रावांनी घातला मला मंगळ सूत्राचा हार पार्वती ने पण केला महादेवालाच वरीनं, …रावांच्या साथीनं, आदर्श संसार करीन
गुलाबाचे फुल दिसायला ताजे, … रावांचे नांव घेते, सौभाग्य माझे
चंदेरी सागरात, रुपेरी लाटा, … रावांच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा नाजुक अनारसे साजुक तुपात तळावे, …रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे
स्वातंत्र्याच्या होमकुंडात वीरांनी घेतली उडी, …रावाच्या नावाने घालते गळ्यात मंगळ सूत्राची जोडी
खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध, … रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद
कपाळावर कुंकू, हिरवा चुडा हाती, …राव माझे पती, सांगा माझे भाग्य किती
हंस पक्षी शोभा देतो वनाला, … रावांचे नाव घेते, आनंद माझ्या मनाला
मंदिरात वाहते, फुल आणि पान, … रावांचे नांव घेते, ठेवून सर्वांचा मान
गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेंदी, …रावांचे नाव घेण्याची वारंवार येवो संधी डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल, .. रावांच्या नावाने कुंकू लावते लाल
मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा, … रावांच नाव घेते नीट लक्ष ठेवा
पंच पक्वान्नाच्या ताटात, वाढले लाडू पेढे, … रावांचे नांव घेताना, कशाला आढे वेढे मंदिराचे वैभव, परमेश्वराची मूर्ती, … रावांचे नांव घेऊन करते इच्छापूर्ती
संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला, … रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला
Romantic Marathi ukhane for female,
पतिव्रतेचे व्रत घेऊन, नम्रतेने वागते, … रावांचे नांव घेताना, आशीर्वाद मागते ताजमहाल बांधायला; कारागीर होते कुशल, … रावांचे नांव घेते, तुमच्या साठी स्पेशल
अर्जूनाची युक्ती, अर्जूनाचा नेम
सदैव करेन , …रावांवर प्रेम
सोण्याचा कप, चांदीची बशी
जोडल नात , … रावांशी
सुंदर समुद्राची, सुंदर लाट
…रावांशी बांधली, लग्नाची गाट
ऊन पसरले कोवळे, समुद्राच्या लाटेवर
सात देईन… रावांची, आयुष्याच्या वाटेव
हिमालय पर्वतावर, बर्फाचे खडे
…. रावांचे नाव घेते, आई बाबांपुढे
हिरव गार सोण, पिकवल माती ने
सुखाचा प्रवास करीन,….रावांच्या साथीने
महिना होता श्रावण, पाऊस आला जोरदार
….रावांच्या सुख दुःखात, मी त्यांची जोडीदार
कृष्ण मारतो राधेला, हाक गंमतीने
ईयूण पुढचा प्रवास,…रावांच्या संगतीने
सोण्याचा दिवा, कापसाची वात
आयुष्य भर देईन, …रावांची सात
सोण्याचा कप, सोण्याची बशी
…राव माझ्या, ह्रदया पशी
निळ आभाळ, कळी माती
…राव माझे,जीवन साती
प्रेमाची कविता, प्रेमाचे लेक
…राव माझे, लाखात एक
सुंदर समुद्राच्या, सुंदर लाटा
माझ्या आयुष्यात…रावांचा ही वाटा
आकाशात आहे, चंद्राची कोर
…रावांशी झाले लग्न, नशीब माझे थोर
एक दिवा, दोन वाती
…रावांच्या सुख दुःखात, मी त्यांची जीवन साती
पक्षांचा थवा, दिसतो छान
…राव आले जीवनात, वाढला माझा मान
श्री कृष्णाच्या प्रेमात, राधा रमली
… रावांच्या प्रेमामुळे, मेहंदी माझी रंगली
सुंदरात सुंदर, प्रेमाचे गाव
मेहंदीत माझ्य, …रावांच नाव
निर्मळ नदीचा, संत प्रवाह.
….रावांशी झाला, माझा विवाह
चंदेरी चळिला सोनेरी
बटन…रावांना आवडते तंदूरी
चिकन
देवाची आरती,आरतीचा प्रसाद
…रावांच नाव घेते, द्या आशिर्वाद
लहान बाळाचे, लहान लहान हट्ट
माझे आणि…रावांचे, नाते आहे घट्ट
श्री कृष्णाच्या हातात, राधेचा हात
…रावांबरोबर करेन, सुखी जीवनाची सुरूवात
राधेला पाहून, श्री कृष्ण हासले
…राव माझ्या, मनात बसले
हिरव्या शेतात, पिकवला भात
सदैव देईन,…रावांची सात
लहान लहान बाळांचे, लहान लहान मण
….रावांमुळे आले जीवनात, अंनदाचे क्षण
सोण्याच्या अनंठीवर, नागाची खुन
….रावांचे नाव घेते,…ची सून
आंब्याच्या वणात, थवा मोरांचा
…रावांचे नाव घेते, मान ठेवून थोरांचा
सोण्याची बरणी, भरली तुपाने
पती मिळाले मला, …रावांच्या रूपाने
शेतातला तांदूळ, तांदळाचा भात
…रावांबरोबर करेन, सुखी जीवनाची सुरुवात
प्रेमाची कविता. प्रेमाचे लेख
…रावांची आणि माझी जोडी, लाखात एक
दरवळला परीसर, अत्तराच्या सुगंधाने
…रावांच नाव घेते, संसार करेन आनंदाने
दुधाचा चहा, चहा मध्ये आले
आज पासून मी, …रावांची झाले
आनंदाच्या लाटांनी, भरले मानस सरोवर
संसार करेन सुखाचा, …रावां बरोबर
राधे शिवाय कृष्णाला, उरनार नाही अर्थ
…रावां शिवाय, माझ जीवनच वेर्थ
राधे शिवाय कृष्णाला, उरनार नाही अर्थ
माझ अपूर्ण आयुष्य,…रावांमुळे पूर्ण
पोर्णिमेचा चंद्र,असतो गोल
…रावांसमोर , पैशाला पण नाही मोल
पक्षांचा थवा, शोभून दिसतो गगणात
…रावांमुळे, सुख पसरल जीवनात
सूर्य आहे ऊष्ण, चंद्र आहे गार
…रावांच नाव घेते, मी त्यांची जोडीदार
आग्रहाखातर नाव घेते, आशिर्वाद द्यावा
….रावांचा सहवास, आयुष्यभर लाभावा
उखाणा घेऊन, भगिनींच्या सुप्तगुणांना मिळतो वाव
आज आहे संक्रांती, मी घेते…..रावांचे नाव
संसाराच्या सागरात, प्रेमाची होडी
….रावांमुळे आली , माझ्या आयुष्यात गोडी
Modern Marathi ukhane For female,रोमँटिक मराठी उखाणे,
सासरची छाया, माहरेची माया,
….राव आहेत, माझे सगळे हट्ट पुरवाया
गुढी पाडव्याच्या सणाला, कडूलिंबाचे पान
…रावांचे रूप पाहून, झाले मी बेभान
मंगळसूत्रातील दोन वाट्या, सासर आणि माहेर
…रावांनी दिला मला, सौभाग्याचे आहेर
बहिणासारख्या नणंदा, भावासारखे दीर
…रावांचे नाव घ्यायला, पाडव्याला झाले मन अधीर
हिरव्या साडीचा, पिवळा काठ भरजरी,
…रावांचे नाव घेतल्यावर, चेहऱ्यावर येते तरतरी
माहेरची माया आणि माहेरची साडी
…रावांची आणि माझी पाडव्याच्या दिवशी जमली जोडी
सासरची छाया, माहरेची माया,
….राव आहेत, माझे सगळे हट्ट पुरवाया
गुढी पाडव्याच्या सणाला, कडूलिंबाचे पान
…रावांचे रूप पाहून, झाले मी बेभान
मंगळसूत्रातील दोन वाट्या, सासर आणि माहेर
…रावांनी दिला मला, सौभाग्याचे आहेर
बहिणासारख्या नणंदा, भावासारखे दीर
…रावांचे नाव घ्यायला, पाडव्याला झाले मन अधीर
हिरव्या साडीचा, पिवळा काठ भरजरी,
…रावांचे नाव घेतल्यावर, चेहऱ्यावर येते तरतरी
माहेरची माया आणि माहेरची साडी
…रावांची आणि माझी पाडव्याच्या दिवशी जमली जोडी
लावित होते कुंकुत्यात पडला मोती…रावां सारखे मिळाले पती भाग्य मानू किती
कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास, मी भरवितो …… ला जलेबी चा घास.
शरदाचे संपले अस्तीत्व, वसंताची लागली चाहूल, ___रावांच्या संसारात टाकते पहीले पाऊल.
चांदीच्या किचन मध्ये सोन्याचा ओटा……. सोबत असताना नाही आनंदाला तोटा.
आंब्याच्या झाडाखाली ससा घेतो विसावा ___ रावांच्या पाठीशी ईश्र्वराचा हात सदैव असावा.
गुलाबाचे फूल लावते वेणीला ___ रावांची आठवण येत प्रत्येक क्षणाला.
हिऱ्याची अंगठी, चांदीचे पैंजण ___ रावांचे नाव घेत आहे ऐका गुपचूप सर्वजण.
तिळा सारखा स्नेह गुळासारखी गोडी, देवा सुखी ठेव माझी आणि ___ रावांची जोडी.
फुलांची वेणी गुंफते माळी ___ रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी.
नको माणिक मोती, नको चंद्र हार ___ रावांच नाव हाच खरा अलंकार.
द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान ___ रावांचे नाव घेऊन राखते तुमचा मान.
चाफयाचे फुल दिसायला ताजे ___ च नाव घेते सौभाग्य माझे.
श्रावणात पडतोय रोज पारिजातकांचा सडा,*** ना आवडतो गरम गरम बटाटेवडा..
वेळेचे काळचक्र फिरते रात्रंदिवस कधी पुनव कधी अवस, ___रावांचे नांव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस.
Marathi UKhane for vihinbai,
जंगलात जंगल ताडोबाचं जंगल…….. रावांच्या संसारात सर्व राहो कुशल-मंगल.
एक होती चिऊ एक होती काऊ..*** रावांचं नाव घेते, डोक नका खाऊ..
एकत्र काम केलं तर काम होईल लवकर, मी करते भाजी आणि तू लाव कुकर.
चांदीच्या ताटात सातारी कंदी पेढे ___ राव तेवढे हुशार बाकी सगळे वेडे.
पुरण पोळी ला तूप लावते साजूक ___ राव आमचे खूपच नाजूक.
एक होता माऊ, एक होती चिऊ ___ चे नाव घेतले आता डोक नका खाऊ.
आशिर्वाद घेतला मातेचा, निरोप घेतला पित्याचा,………… चा व माझा संसार आहे सुखाचा.
भारतातले पवित्र स्थान आहे वाराणसी,……….चं नाव घेते ………. दिवशी.
भक्ती ज्ञानाचा संगम आहे भगवतगीता,………… नाव घेते सर्वांच्याकरिता.
संसारात असावी आवड जशी साखरेची गोडी,……च्या जीवावर घालेन मणी-मंगळसूत्राची जोडी.
दारी होती तुळस, तिला घालते होते पाणी
आधी होते आई बाबांची तान्ही,
आता झाले __ची राणी.
रुपेरी सागरावर चंदेरी लाट,
__ रावांचं नाव घेते सोडा माझी वाट.
सनई आणि चौघडा, वाजे सप्त सुरात,
__रावांचे नांव घेते, __च्या घरात.
कपाळावर कुंकु, हिरवा चुडा हाती,
__रावं माझे पति, सांगा माझे भाग्य किती.
मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा,
__ रावांच नाव घेते निट लक्ष ठेवा.
संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला,
__ रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला.
अंगणात वृंदावन, वृंदावनात तुळस,
__रावांच नांव घेतांना, कसला आला आळस.
पतीव्रतेचे व्रत घेऊन, नम्रतेने वागते,
__रावांचे नांव घेतांना, आशीर्वाद मागते.
कामाची सुरूवात होते श्रीगणेशापासून,
…. चे नाव घ्यायला सुरूवात केली आजपासून.
यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब
__चे नाव घेण्यास मी करत नाही विलंब.
गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी,
__ रावांचं नाव घेऊन निघाले मी सासरी.
वर्षाऋृतूत वरूणराजाने केली बरसात, ….. चे नाव घेण्यास केली मी सुरूवात.
Marathi ukhane Chavat, Funny Marathi UKhane, ukhane for bride, comedy marathi ukhane,
उन्हामध्ये फिरून, त्वचा झाली आहे टॅन,
________ राव आहेत, माझे मोठे फॅन.
आघाडीत बिघाडी
युतीत चाललये कुस्ती
— — — रावांची कायमस्वरूपी
माझ्या हृदयात आहे वस्ती.
आज आहे शनिवार
उद्या येईल रविवार
— — — ची करते संसार
घडवू सुखाचा परिवार.
आज सुरु होईल IPL ची कम्माल
घरो घरी मग क्रिकेट चीच धम्माल
रोज संध्याकाळी घर होणार एक क्रीडांगण
कारण — — — आणि माझ्यात सुरु होईल भांडण
आला आला उन्हाळा ।
संगे घामाचा ह्या धारा — — — रावांचे नाव घेते
लावून AC चा थंड वारा
आला आला वारा …
संगे पावसाचा धारा …
आला आला वारा …
संगे पावसाचा धारा …
— — — रावांचे नाव आयकायला
झालाय गांव गोळा सारा
चंदनी पानात मुग्ध कळी हसली — — — रावांच्या प्रेमात मी नकळत फसली
जीवन आहे एक अनमोल ठेवा, — — — आणतात नेहमी सुकामेवा.
टिक टिक वाजते डोक्यात …
धड धड वाढते ठोक्यात ।
— — — रावांशी जुळली नाळ … संपेल अंतर झोक्यात
टीप टीप बरसा पानी
पानी ने आग लगायी
— — — रावांशी लग्न करण्याची
लागली होती भलतीच घाई
ट्राफिक सिग्नल तोडला म्हणून
भरला १०० रु दंड …।
— — — रावां ना भरवते Icecream चा घास
सांगा आहे कि नाही थंड ?
डासामुळे होतो डेंगू आणि मलेरिया
डासामुळे होतो डेंगू आणि मलेरिया — — — रावांना पहिल्यांदा बघताच
मराठी कॉमेडी उखाणे,Funny Ukhane In Marathi | नवरीचे विनोदी उखाणे,
खोक्यात खोका टिवी चा खोका,
….. माझी मांजर आणि मी तिचा बोका
कौरव-पांडव यांच्यातील युध्दात अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण झाले सारथी,
…… राव माझे आहेत फार निस्वार्थी
गोड करंजी सपक शेवाई ……
होते समजूतदार म्हणून …… करून घेतले जावई
बागेत बाग राणीचा बाग…
अन् रावांचा राग म्हणजे धगधगणारी आग!
चांदीच्या ताटात फणसाचे गरे
….. राव दिसतात बरे पण वाकतिल तेव्हा खरे
आंब्यात आंबा हापुस आंबा
अन आमची……. म्हणजे जगदंबा
अलिकडे अमेरिका, पलिकडे अमेरिका,
नाव घ्यायला सांगू नका मी आहे कुमारीका
सुंदर सुंदर हिरणाचे ईवले ईवले पाय,
आमचे हे अजुन कसे नाही आले,
गटारात पडले की काय?
झाला मला लवेरिया
पाच बोटातुन होते कलेची निर्मीती,
….. ची व माझी जडली प्रिती
साखरेचे पोते सुई ने उसवले,
….. ने मला पावडर लाऊन फसवले
हळद असते पिवळी, कुंकु असते लाल
….. रावांची मिळाली साथ झाले जीवन खुशहाल
सचिनच्या ब्याटवर चेंडु टाकतो वाकून
….. चे नाव घेतो सगळ्यांचा मान राखुन
पुण्यात बालगंधर्वला नाटक लागलय ‘मोरुची मावशी’,
….. चे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी
सावित्रीबाई फुलेंनी दिले स्त्री शिक्षणाचे धडे,
….. ना आवडतात गरम गरम साबुदाणे वडे
परातीत परात चांदीचा परात,
…. राव हागले दारात, जाऊ कशी घरात
प्रसन्न वदनाने आले रविराज
….. ने चालविला संसारात स्नेहचा सांज
तांदुळ निवडत बसले होते दारात
ते पादले दारात आणि वास आला घरात
कपात दुध दुधावर साय
….. च नाव घेते ….. ची माय
काचेच्या ग्लासात कोकम सरबत
….रावां शिवाय मला नाही करमत
People search query
Romantic Marathi ukhane for female / Navriche ukhane
Marathi Ukhane for male / Navardevache ukhane
Modern Marathi ukhane For female
Marathi ukhane chavat
Marathi Ukhane funny / Marathi ukhane comedy
Marathi Ukhane for bride
Makar Sankranti Marathi Ukhane
तर मित्रानो तुम्हाला कशी वाटली आमची ही पोस्ट नक्की कॉमेंट करून सांगा,marathi ukhane for male, marathi ukhane for female, आणि जर तुमच्याकडेे काही उखाने ल्यास नकिि कॉमेंट करा,