राम नवमी हा भगवान रामाचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो आणि यावर्षी राम नवमी उत्सव रविवार, एप्रिल, 10,2022 रोजी पडतो. दिवस उगाडीपासून सुरू होणार्या वसंत नवरात्री किंवा चैत्र नवरात्रीचा शेवट म्हणूनही दर्शविला जातो. बरेच लोक नऊ दिवसांच्या चैत्र नवरात्रीचे समागम व करतात, ज्यामुळे हा सण राम नवमी किंवा राम नवरात्र म्हणूनही ओळखला जातो.
Happy Ram Navami Wishes marathi, Quotes, Images, Status, Messages: marathi ram navami status,
Ram Navami status in marathi/ श्री राम नवमी निमित्त हार्दिक शुभेच्छा,
🙏राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे गाव आहे.. असा हा रघुनंदन आम्हास सदैव वंदनीय आहे. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!🌺
🌺श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव.. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!🌺
🌼दुर्जनांचा नाश करुन कुशल प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित करणारे मर्यादा पुरुषोत्तम, श्री रामचंद्र यांना वंदन, श्री रामनवमीच्या शुभेच्छा! 🍁
🪔प्रभू रामाला जीवनाचे परम सत्य माना आणि आयुष्यात पुढे जा.. आनंदच मिळेल. रामनवमीच्या शुभेच्छा!🪔
🙏🏻श्री राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे धाम आहे,
एक वचनी, एक वाणी,
मर्यादा पुरूषोत्तम,
अशा रघु नंदनाला आमचा प्रणाम आहे…
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!💐
🌼संसारसंगे बहु शीणलों मी । कृपा करी रे रघुराजस्वामी ।प्रारब्ध माझे सहसा टळेना । तुजवीण रामा मज कंठवेना, श्रीराम नवमीच्या शुभेच्छा🌼
💐चैत्र मात्र त्यात शुद्ध नवमी ही तिथी गंथयुक्त तरिही , वात उष्ण हे किती दोन प्रहरी, का ग शिरी सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे राम जन्मला💐
🙏राम नावाचा अर्थ जो जाणत नाही तो या जगातील सगळ्यात मोठा अज्ञानी, ज्याच्या मनात राम नाही तो सगळ्यात मोठा दुर्भागी… राम नवमीच्या शुभेच्छा!🌸
🍁मुकुट शिरावर कटि पीतांबर, वीर वेष तो श्याम मनोहर, सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे श्रीरामा.. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!💐
🙏श्री राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे धाम आहे, एक वचनी, एक वाणी, मर्यादा पुरूषोत्तम, अशा रघु नंदनाला आमचा प्रणाम आहे… श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!🌼
💐श्री राम नवमी निमित्त आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!💐
Navami wishes in marathi
🙏मन में जिनके श्री राम है, उसके ही बैकुंठ-धाम है, उनपे जिसने जीवन वार दिया, उसका सदा होता कल्याण है ! राम आपके जीवन में प्रकाश लाएं, राम आपके जीवन को सुंदर बनाएं, तेज कर अज्ञान का अंधकार, आपके जीवन में ज्ञान का प्रकाश आए. रामनवमी की शुभकामनाएं🔱 !
💮चैत्र मात्र त्यात शुद्ध नवमी ही तिथी गंथयुक्त तरिही , वात उष्ण हे किती दोन प्रहरी, का ग शिरी सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे राम जन्मला💮
🌺रामनवमीच्या तुमच्या कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत असू द्या. तुमचे घर कायम आनंद, सौभाग्याने भरलेले राहू द्या. पुन्हा एकदा रामनवमीच्या शुभेच्छा!🌺
🙏बळे आगळा कोदंडधारी। महाकाळा विक्राळ तोही थरारी। पुढे मानवा किंकारा कोण ठेवा । प्रभाते मनी राम चिंतित जावा । राम नवमीच्या शुभेच्छा💐
🙏श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव.. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏
💐दुर्जनांचा नाश करुन कुशल प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित करणारे मर्यादा पुरुषोत्तम, श्री रामचंद्र यांना वंदन, श्री रामनवमीच्या शुभेच्छा!💐
💮रामाचा आदर्श घेऊन करा आयुष्याची सुरुवात नेहमीच मिळेल आनंद आणि आयुष्यात होईल भरभराट, राम नवमीच्या शुभेच्छा💮
Ram Navami 2021 status marathi,
🌸हमारी तकदीर से जलना छोड़ दे, हम घर से दवा नही श्रीराम की दुआ लेकर निकलते है.. जय श्रीराम🌸
💐संसारसंगे बहु शीणलों मी । कृपा करी रे रघुराजस्वामी ।प्रारब्ध माझे सहसा टळेना । तुजवीण रामा मज कंठवेना, श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!💐
🌼दशरथ नंदन राम, दया सागर राम, रघुकुल तिलक राम, सत्यधर्म पारायण राम, श्रीरामनवमीच्या शुभेच्छा!🌼
🌺मुकुट शिरावर कटि पीतांबर, वीर वेष तो श्याम मनोहर, सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे श्रीरामा.. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!🌺
🙏एक बाणी, एक वचनी, मर्यादा पुरुषोत्तम असे आहेत आमचे प्रभू श्री राम, रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏
🪔गुणवान तुम्ही, बलवान तुम्ही, भक्तांना देता वरदान तुम्ही, कठीण प्रसंगी मार्ग दाखवता तुम्ही.. जय श्री राम🪔
🍁ना पैसा ? लगता हैं, ना ख़र्चा लगता हैं, राम-राम बोलिये बड़ा अच्छा लगता हैं जय श्रीराम🍁
Ram Navami wishes in Marathi,
🌸रामनवमीच्या दिवशी प्रभू रामांनी जन्म घेतला तो दृष्टांचा संहार करण्यासाठी या दिवसाचे महत्व अजिबात कमी होऊ देऊ नका आपल्यातील रावणाला आजच नष्ट करा.🌸
💮राम नावाचा अर्थ जो जाणत नाही तो या जगातील सगळ्यात मोठा अज्ञानी, ज्याच्या मनात राम नाही तो सगळ्यात मोठा दुर्भागी… राम नवमीच्या शुभेच्छा!💮
💐प्रभू रामाला जीवनाचे सत्य माना आणि मार्गक्रमण करत राहा तुम्हाला नक्कीच यश मिळेल. श्रीराम नवमीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा!💐
🌼ज्यांचा कर्म धर्म आहे.. ज्यांची वाणी सत्य आहे. त्यावर प्रभू रामचंद्राची कृपा आहे. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!💐
🌼देख तज के पाप रावण, राम तेरे मन में हैं, राम मेरे मन में है, मन से रावण जो निकाले, राम उसके मन में है… जय श्री राम🌼
🌺राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे गाव आहे.. असा हा रघुनंदन आम्हास सदैव वंदनीय आहे. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!🌺
🙏आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राकडून कारण त्यांच्यासारखा राजा, मातृ-पितृवचनी पुत्र आणि एकवचनी पुरुष कधीच होऊ शकत नाही. श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!🙏
🍁राम ही राष्ट्राची संपत्ती आहे.. राम राष्ट्राचे प्राण आहे… रामाचे अस्त्तित्व म्हणजे भारताचे नवनिर्माण आहे…राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा💮
ShreeRam navmi messages marathi 2022 /श्रीराम नवमी मेसेजेस मराठी.
💐मर्यादा पुरुषोत्तम
असे आहेत आमचे प्रभू श्री राम,
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏻
🍁श्री राम राम रामेति । रमे रामे मनोरमे
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏻
💐चरित रघुनाथस्य,
शतकोटी प्रविस्तरम,
एकैकं अक्षरं पुसां,
महापातकनाशकम,
श्री राम नवमीच्या शुभेच्छा💐
🙏🏻वाईटाचा त्याग कर,
सत्याची कास धर..
अरे मानवा जरा
प्रभू रामांच्या विचाराची कास धर..
श्री राम नवमीच्या शुभेच्छा!🙏🏻
💐छंद नाही रामाचा
तो देह काय कामाचा
श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!💐
💐राम ही राष्ट्राची संपत्ती आहे..
राम राष्ट्राचे प्राण आहे…
रामाचे अस्त्तित्व म्हणजे
भारताचे नवनिर्माण आहे…
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा💐
🙏🏻ज्यांच्या मनात श्रीराम आहे,
त्यांच्या नशिबात वैकुंठधाम आहे.
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏻
💐राम नाम जपत राहा
चांगले काम करत राहा,
राम नवमीच्या शुभेच्छा!💐
🙏🏻मर्यादा पुरुषोत्तम राम यांच्या जन्म दिनी
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏻
People search query s
shree Ramnavmi status marathi,
shreeRam navmi quotes marathi,
Ramnavmi messages marathi,
shree Ramnavmi images marathi,
shreeRam navmi banner marathi,
Ramnavmi sms marathi,
Ramnavmi in marathi,
Ramnavmi shubhechha marathi,