मागच्या काही वर्षांत आपण जे सुपरस्टार झालेले एक्टर पाहिले, त्या मध्ये रिमा लागू यांचे मोठे योगदान ठरले आहे. सिनेमातील आई आणि मुलाचे इमोशनल कनेक्शन हे रिमा लागू यानाच जमत होत, तरच तो सिनेमा पाहायला माझा वाटायची . पूर्वी सिनेमातील आईचा रोल छोटा असायचा. रिमा लागू यांचे काम दर्शकांना लगेच चांगल वाटायचे. त्यात सिनेमातल्या हिरोची ओळख ही त्याच्या आईपासून व्हायची.रीमा लागू न त्यांचं काम बरोबर जमायचं . त्यांनी बऱ्याच सुपर हिट सिनेमा दिल्यात . सिनेमाचे नाव घेताच रिमा लागू यांचे कॅरेक्टर डोळ्यासमोर येते. आजही सलमान, शाहरूखची आई म्हटलं की रिमा लागू यांचा चेहरा पटकन डोळ्यासमोर येतो. शेवटच्या क्षणापर्यंत रिमा लागू काम करत होत्या. त्यांच्या अकाली एक्झिटने मराठीच नाही हिंदी चित्रपटसृष्टीलाही धक्का बसला होता.
18 मे 2017 मध्ये रिमा लागू यांना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. रिमा लागू पहिला सिनेमा 1964 ला मास्टर्जी या सिनेमाने याांनी आपल्या करियरची सुरूवात मराठी चित्रपटातून केली होती. कित्येक वर्ष त्यांनी मराठी नाटकात काम केले. त्यानंतर त्यांनी बॉलिवूड व मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. रिमा यांनी हम साथ साथ है, कुछ कुछ होता है, मैंने प्यार किया व कल हो ना हो यांसारख्या चित्रपटात भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केलंय.