Skip to content

(2023) Ganpati bappa status in marathi / गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठी

गणेश चतुर्थी शुभेच्छा 2023: Ganpati bappa status in marathi – गणेश चतुर्थी हा एक भव्य सण आहे जो भारताच्या कानाकोपऱ्यात अतिशय धार्मिक पद्धतीने बनवला जातो. हिंदू धर्मात या दिवसाला खूप महत्त्व आहे. हा सण दरवर्षी हिंदू महिन्याच्या भद्राच्या शुक्ल चतुर्थीला साजरा केला जातो. या दिवसाला विनायक जयंती असेही म्हणतात.  भगवान शिव आणि भगवान पार्वतीचा मुलगा म्हणून साजरा केला जातो. भगवान गणेश हे बुद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक आहे. स्थान आणि परंपरेनुसार या उत्सवाचा कालावधी 1 दिवसापासून 11 दिवसांपर्यंत असतो. आजच्या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला गणेश पूजा शायरी, हिंदी मध्ये गणेश कोट्स, हिंदी मध्ये गणेश जी वरील ओळी, गणपती शायरी मराठी, ganpati status marathi,ganpati status marathi 2022,बाप्पा स्टेटस मराठी,गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठी,गणपती बाप्पा आगमन शुभेच्छा मराठी,Full Ganpati Aarti  Marathi,gauri ganpati quotes in marathi,ganpati bappa visarjan quotes in marathi,Ganpati Visarjan 2022 Message in Marathi अनंत चतुर्दशी,ganpati bappa caption,*आदर्श जीवन जगण्यासाठी उपाय*

Ganesh Chaturthi status marathi,ganpati status marathi,ganpati bappa status marathi,ganpati status marathi २०२१,बाप्पा स्टेटस मराठी,गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठी,गणपती बाप्पा आगमन शुभेच्छा मराठी,Full Ganpati Aarti Marathi,gauri ganpati quotes in marathi,ganpati bappa visarjan quotes in marathi,Ganpati Visarjan 2021 Message in Marathi अनंत चतुर्दशी,ganpati bappa caption,*आदर्श जीवन जगण्यासाठी उपाय*

 

Ganesh Chaturthi wishes in marathi/गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठी 2023

 

🌺वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी संप्रभा

 निर्विघ्नम कुरु मध्ये, देव सर्व-कर्यशु आहे !!🌺

🌺कोरोनासारख्या भयानक रोगापासून

संपूर्ण देशाला मुक्त कर हीच तुझ्या चरणी प्रार्थना…

गणेश चतुर्थीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!!!💐

 

🌸जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते

प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,

आणि आपली कामाची सुरुवात

श्री गणेशा पासून होते…🌸

 

🍁पाहण्यास तुमची कीर्ती..

तुम्ही येणार म्हटल्यावर,

नसानसात भरली स्फ़ुर्ती..

आतुरता फक्त आगमनाची,🍁

 

🌼तुमच्या आयुष्यातला आनंद

त्या विघ्नहर्त्याच्या काना

इतका विशाल असावा..

अडचणी उंदरा इतक्या

लहान असाव्यात..

आयुष्य त्याच्या सोंडे इतके

लांब असावे आणी आयुष्यातले

क्षण मोदका प्रमाणे गोड असावेत..

।|गणेशोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा|।💐

 

 

💮कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…

|| गणपती बाप्पा मोरया ||

|| मंगल मूर्ती मोरया ||

सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!💐

 

🍁बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले,

दुःख आणि संकट दूर पळाले,

तुझ्या भेटीची आस लागते,🍁

🍁 शिव आणि पार्वतीचा मुलगा,

 रिद्धी-सिद्धी सोबत येत आहे,

 तुमच्या शुभेच्छा पूर्ण करण्यासाठी,

 गणपती जी आपले स्वागत आहे.

 गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा💐

 

🌸 आनंद तुमच्या  पोटाएवढा मोठा आहे,

 दुःखी तू उंदरासारखा लहान आहेस,

 आयुष्य तुमच्या सोंडेइतकेच मोठे आहे,

 तू तुझ्या मोदकासारखा गोड आहेस म्हणा.

 गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा💐

 

 🌺घरोघरी गणेशजी येत आहेत,

 भक्तांमध्ये एक अनोखा आत्मा आहे,

 

 जो कोणी गणेशाच्या दारात जातो,

 तो कधीही रिकाम्या हाताने येत नाही.

 गणपती बाप्पा मोरिया🌺

 

 🌼भक्ती गणपती, शक्ती गणपती

 रिद्धी-सिद्धी गणपती,

 लक्ष्मी गणपती, महा गणपती,

 माझा गणपती देवांमध्ये सर्वोत्तम आहे

 गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !!💐

 

 

 🌺तुझी भक्ती वरदान आहे,

 जो कमावतो तो श्रीमंत असतो

 किनाऱ्याशिवाय एक कयाक आहे,

 जो देव तुम्हाला अज्ञात आहे.

 गणपती बाप्पा मोरिया 🌺

 

 Ganpati Aarti  Marathi,sukhkarta dukhharta aarti lyrics marathi,

 

🙏सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।

नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥

🌺🌺

सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची ।

कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥

🌺🌺

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।

दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥

🌺🌺

 

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।

🌺🌺

चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥

हिरेजडीत मुकुट शोभतो बरा ।

रुणझुणती नूपरें चरणीं घागरिया ॥ जय० ॥२॥

🌺🌺

माथा मुकुट मणी कानी कुंडले ।

सोंड दोंदावरी शेंदुर चर्चिले ।।

नागबंद सोंड-दोंद मिराविले ।

विश्वरूप तया मोरयाचे देखिले ॥ जय० ॥३॥

🌺🌺

चतुर्भुज गणराज बाही बाहुटे ।

खाजयाचे लाडू करुनी गोमटे ।।

सुवर्णाचे ताटी शर्करा घृत ।

अर्पी तो गणराज विघ्ने वारीतो ॥ जय० ॥४॥

🌺🌺

छत्रे चामरे तुजला मिरविती ।

उंदीराचे वाहन तुजला गणपती ।।

ऐसा तु कलीयुगी सकळीक पाहसी ।

आनंदे भक्तासी प्रसन्न होसी ॥ जय० ॥५॥

🌺🌺

ता ता धि मि किट धि मि किट नाचे गणपती ।

ईश्वर पार्वती कौतुक पाहती ।।

ताल मृदंग वीणा घोर उमटती ।

त्यांचे छंदे करुनी नाचे गणपती ॥ जय० ॥६॥

🌺🌺

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।

सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना

दास रामाचा वाट पाहे सदना ।

संकटीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवर वंदना

॥ जय ० ॥ ७ ॥

🌺🌺

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।

दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥॥

🌺🌺

!!गणपती बाप्पा मोरया!!

🙏🙏

 

ganpati quotes in marathi,

🌼बाप्पा सगळ्यांच्या आयुष्यात सुख दे आणि त्यानां कुठल्याही परिस्तिथीतून बाहेर पडण्याची शक्ती दे ,

तुला तर सगळं माहीत आहे असतं ना पण जे होईच असतं ते होतच ना ,

तुझ्या येण्याने सगळ्यांच्या घरात आंनद आणि समृद्धी नांदूदे.🌼

🌼स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही

ते तुझ्या चरणाशी आहे.

कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा

तुझ्या नावातच समाधान आहे.🌼

 

 💮बाप्पा एक तूच आहेस जो

सोबत राहायचं प्रॉमिस देत नाही

पण साथ माझी कधी सोडत नाही.💮

🍁कोणतीही येऊदे समस्या

तो नाही सोडणार आमची साथ

अशा आमच्या गणरायाला नमन

करितो जोडुनी दोन्ही हाथ.🍁

 

🌸माझं आणि बाप्पाचं खूप छान नातं आहे

जिथे मी जास्त मागत नाही

आणि बाप्पा मला कधी कमी पडू देत नाही🌸

 

🌸नूर गणेशाच्या प्रकाशाला भेटला

प्रत्येकाच्या मनाला धडकी भरते.

गणेशाच्या दारावर जे काही जात

त्यांना नक्कीच काहीतरी मिळेल

गणपती बाप्पा मोरया.🌺

 

🌺स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही

ते तुझ्या चरणाशी आहे.

कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा

तुझ्या नावातच समाधान आहे. 🌺

 

🌺 बाप्पा एक तूच आहेस जो

सोबत राहायचं प्रॉमिस देत नाही

पण साथ माझी कधी सोडत नाही.🌺

🌺कोणतीही येऊदे समस्या

तो नाही सोडणार आमची साथ

अशा आमच्या गणरायाला नमन

करितो जोडुनी दोन्ही हाथ. 🌺

 

ganpati bappa status in marathi,

 

🌺 माझं आणि बाप्पाचं खूप छान नातं आहे

जिथे मी जास्त मागत नाही

आणि बाप्पा मला कधी कमी पडू देत नाही.🌺

🌺बंद होऊ दे ही कोरोनाची वार्ता…

नाद घुमू दे एक पुन्हा…

तूच सुखकर्ता… तूच दुःखहर्ता…

विनायक चतुर्थी निमित्त सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा…🌺

 

🌼वंदन करतो गणरायाला,

हात जोडतो वरद विनायकाला..

प्रार्थना करतो गजाननाला,

सुखी ठेव नेहमी..!

साखरेपेक्षा गोड माझ्या मित्र मैत्रिणीँना..🌼

💮परंपरा आम्ही जपतो..

मोरयाचा गजर आम्ही करतो..

हक्काने वाजवतो

आणि

बाप्पाला नाचवतो..

म्हणूनच बोलतो,

बाप्पा मोरया मोरया💮

 

भाद्रपद चतुर्थीची पहाट आली,

सज्ज व्हा फुले उधळायला,

गणाधीशाची स्वारी आली..🌸

 

💐किती पाप किती पुण्य,

 कोणाचे कोणालाच स्मरण नाही .

विरह ही आहे कोठे कोठे,

 सार्‍यांनाच प्रेमाचे शरण नाही .💐

 

🌺सुटेल हा देह एक ना एक दिवस,

कोणाच्याच नशिबी अमृताचे धरण नाही .

कळ्यांचं आयुष्य फुलांन पर्यंत मर्यादित,

पण काट्याला काही मरण नाही .

आणि प्रत्येक फुलांच्या नशिबी,

देवा तुझे चरण नाही.🌺

 

 

 🌞त्यांनी विचारले :- काय मागितलेस गणपती बाप्पा कडे ?

मी म्हणालो :- काहीच नाही मागितल… जे आजपर्यंत दिले, त्यासाठी आभार मानले.🌞

 

🌼उत्सव हा मराठ्यांचा, उत्सव हा प्रेमाचा,

सोहळा आहे गणपती आगमनाचा, सुखाचा व समृद्धीचा.🌼

 

 💮हे गणराया संपूर्ण जगात पसरलेल्या कोरणासारख्या,

भयानक रोगापासून संपूर्ण जगाला, मुक्त कर हीच, तुझ्या चरणी प्रार्थना…. 💮

 

🌸 अपराध भक्तांचे, उदरात साठवितो,

लंबोदर हे तुझे, प्रार्थना भक्त करतो,

कीर्ती त्रिभुवनी गाजे, वरदान गजानन देतो,

समाधानी मन होते हे, लंबोदर तू तोषतो.🌸

 

ganpati bappa caption in marathi

 

🌺64 कलांचा स्वामी हा भाग्यविधाता,

कलात्मकतेचे दान द्याया आलाय आज विघ्नहर्ता.🌺

🌺 एक तूच आहेस, जो सोबत राहण्याचा प्रॉमिस देत नाहीस,

 पण साथ माझी कधीच सोडत नाहीस.🌺

 

ganpati bappa visarjan quotes in marathi,

🌸निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी,
चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी,
आभाळ भरले होते तु येताना,
आता डोळे भरून आलेत तुला पाहून जातांना…
गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या!!🌸
🌸बाप्पा, माझ्या जिवाभावाच्या माणसांना उदंड आयुष्य दे..
तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर असेच राहू दे..
त्या सर्वाना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव..
हीच तुझ्या चरणी प्रार्थना”
गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या!!🌸
🌺आज अनंत चतुर्दशी!
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व
गणेश भक्तांच्या मनातील
सर्व इच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,
हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना..
वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ,
निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा..
ओम गं गणपतये नमः
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया,

 

पुढच्या वर्षी लवकर या…🌺
🌸बाप्पा चालले आपल्या गावाला,
चैन पडेना आमच्या मनाला,
ढोलच्या तालात गुलाल रंगात न्हेऊया बाप्पाला,
वाजत गाजत नाचत याहो पुढल्या वर्षाला…🌸
🍁आभाळ भरले होते तु येतांना,
आता डोळे भरून आलेत तु जातांना,
काही चुकलं असेल तर माफ कर,
पुढल्या वर्षी ये लवकर…🍁
🌺डोळ्यात आले अश्रू,
बाप्पा आम्हाला नका विसरू..
आनंदमय करून चालले तुम्ही,
पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही..
गणपती बाप्पा मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या!🌺

🍁डोळ्यात आले अश्रू,

बाप्पा आम्हाला नका विसरू..

आनंदमय करून चालले तुम्ही,

पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही..

गणपती बाप्पा मोरया,

पुढच्या वर्षी लवकर या!🍁

🌸 ह्या वर्षी पुन्हा येईल बाप्पा,

येऊन थोडासा बुचकळ्यातच पडेल,

नेहमीच्याच ठिकाणी आलो का मी,

असं विचारून स्वतःलाच चिमटा काढेल.🌸

 🌺बाप्पाच्या रूपात लोकांच्या सेवेसाठी धावलेल्या,

डॉक्टर ,नर्स ,पोलीस यांचे तो आभार मानेल,

मनुष्याचा गर्वहरण झाल,

असं समजून,

गालातल्या गालातच हसेल.🌺

 

gauri ganpati quotes in marathi

 

🍁सजली अवघी धरती,

पाहण्यास तुमची कीर्ती..

तुम्ही येणार म्हटल्यावर,

नसानसात भरली स्फ़ुर्ती..

आतुरता फक्त आगमनाची,

कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…🍁

 

🌺जोपर्यंत जिवंत आहे,

तोपर्यंत तुझं नाव ओठांवर असेल,

ज्या दिवशी तुझं नाव माझ्या ओठांवर नसेल,

त्या दिवशी बाप्पा मी तुझ्याजवळ असेन.🌺

 

🌸 माझ आणि बाप्पाचं खूप छान नात आहे,

जिथे मी जास्त मागत नाही,

आणि बाप्पा मला कधी कमी पडू देत नाही.🌸

 

💮 तुमच्या आयुष्यातला आनंद,

गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,

अडचणी उंदरा इतक्या लहान असो,अक

आयुष्य सोंडे इतके लांब असो,

क्षण मोदका इतके असो.💮

 

sankashti chaturthi quotes in marathi

 

 🌼दो हाती रेखाटती रूप मनोहर,

प्राण ओतले जाते डोळ्यात सुंदर,

१४ विद्या, ६४ कलांचा तू अधिपती,

तुजविण न देवा मज कोण न सारथी.🌼

🌼वंदन करतो गणरायाला,

हात जोडतो वरद विनायकाला,

प्रार्थना करतो गजाननाला,

सुखी ठेव नेहमी आम्हाला.🌼

 

 💮आयुष्य नव्याने जगण्याची ऊर्जा दे,

तुझा चमत्कार नको,

तुझा आशिर्वाद कायम सोबत असू दे.💮

 

 💮साऱ्या विश्वाचे दोष हरशी तू आधार,

समीप बाप्पा चराचरात चैतन्य,

तूच सखा बंधू तूच लंबोदर.💮

 

🍁 फक्त मनाने चांगले रहा,

बाकी आपलं चांगलं करायला,

आपला बाप्पा आहेच की…🍁

 

 🌸नाव घेऊनी मोरयाचे मुखी,

मन वाट पाहते फक्त तुझ्या आगमनाचे..🌸

 

🌸वंदितो तुझे चरण,

आर्जव करतो गणराया,

वरदहस्त असुद्या माथी,

राहूद्या सदैव छत्रछाया..🌸

 

🌺आस लागली तुझ्या दर्शनाची,

तुला डोळे भरून पाहण्याची,

कधी उजाडेल ती सोनेरी पहाट,

गणराया तुझ्या आगमनाची..🌺

 

🌼निरोप देतो आता

देवा आज्ञा असावी,

चुकले आमचे काही देवा

तर क्षमा असावी….🌼

 

 🌼तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता,

विघ्नविनाशक मोरया,

संकट रक्षी शरण तुला मी,

गणपती बाप्पा मोरया🌼

 

🌺फुलांची सुरुवात कळी पासून होते,

जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते,

प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,

आणि आपल्या कामाची सुरुवात श्रीगणेशा पासून होते.🌺

 

 🌺जडलाय तुझ्या रूपाचा ध्यास,

पूर्ण कर बाप्पा भक्तांची आस.🌺

🌺सजली अवघी धरती,

पाहण्यास तुमची कीर्ती,

बाप्पा तुम्ही येणार म्हटल्यावर,

नसानसात भरली स्फूर्ती.🌺

 

🌺 वक्रतुंड महाकाय,

सूर्यकोटी समप्रभ,

निर्वीघ्नम कुरुमे देव,

सर्वकार्येषु सर्वदा.🌺

 

  🌺चौसष्ट कलांचा स्वामी हा भाग्यविधाता,

कलात्मकतेचे दान द्याया आलाय आज विघ्नहर्ता.🌺

 

 

 🌺 पार्वतीच्या बाळा,

तुझ्या पायात वाळा,

पुष्प हारांचा घातलात माळा,

ताशांचा आवाज तरारारा झाला र,

“गणपती माझा नाचत आला”🌺

 

 🌺 अपराध भक्तांचे उदरात साठवितो,

लंब उदर हे तुझे प्रार्थना भक्त करतो,

कीर्ती त्रिभुवनी गाजे वरदान गजानन देतो,

समाधानी मन होते हे लंबोदरा तू तोषतो.🌺

 

🌺🌺🌺🌺

मि आशा करतो की तुम्हाला हवे असलेले गणपती चे स्टेटस ganpati bappa morya status marathi  मिळाले असतील तुमला कशे वाटले हे नकी कॉमेंट मध्ये सांगा वा दुसऱ्यांना पण शेअर करा धन्यवाद,

 

 

,”श्री गणेशाय नमः

*आदर्श जीवन जगण्यासाठी उपाय*

☞ (०१) चूक झाली तर मान्य करा.

☞ (०२) समोरच्याचे मत विचारात घ्या.

☞ (०३) चांगल्या कामाची स्तुती करा.

☞ (०४) आभार मानायला विसरू नका.

☞ (०५) मी ऐवजी आपण शब्द प्रयोग करा.

☞ (०६) सतत हसतमुख रहा.

☞ (०७) दुसऱ्यातील चांगले गुण ओळखा.

☞ (०८) कुणाच्याही व्यंगावर हसु नका.

☞ (०९) स्वतःची कुवत व ताकद ओळखा.

☞ (१०) टिका तक्रार यात वेळ घालवु नका.

☞ (११) कृती पुर्व विचार करा.

☞ (१२) लोकांच्या खांद्यावर अपयश लादू नका.

☞ (१३) क्रोधावर नियंत्रण ठेवा.

☞ (१४) मैत्री भावना कायम मनी राहु द्या.

☞ (१५) नेहमी सत्याची कास धरा.

☞ (१६) इतरांना चांगली वागणूक द्या.

☞ (१७) विचार करून बोला.

☞ (१८) सुखाचा गुणाकार व दुखाचा भागाकार करा.

☞ (१९) वाहन चालवताना स्वतःची काळजी घ्या व फाजील आत्मविश्वास टाळा.

☞ (२०) कामापुर्ती मैत्री ठेउन खरी मैत्री गमाऊ नका.

कुटुंब  टिकवणे का महत्वाचे आहे ,,,,

आज परत एकदा नकळत

मुंगी तळ्यात पडली

● स्वतःला वाचविण्यासाठी

झाडाचं पान आणि कबुतराची

वाट पाहू लागली

● मीच का सतत हिला वाचवावे हा कबुतराचा अहंकार आड आला

● झाडावरच बसून

असहाय मुंगीला मरताना पाहू लागला

 

● कबुतराने मदत करावी म्हणून मुंगी जिवाच्या आकांताने ओरडली

● कबुतर आपल्याच विचारात मश्गुल

● मुंगी असहायतेमुळे गतप्राण झाली

● कबुतर आपल्याच गर्वात गढून गेलं

★ पारधी येणार हेच विसरून गेलं

★ पारध्यानेही याच संधीचा फायदा घेतला कारण प्रत्येक वेळेला निशाना साधल्यावर मुंगी पायाला चावायची आणी निशाना चुकायचा म्हणुन मुंगीच्या अनुपस्थितीत डाव साधला

•कबुतर आणि मुंगी दुर्दैवीपणाने गेले.

【झाड मात्र त्या दिवशी खूप रडले.】

 *मुंगी, कबुतर मेल्याचं दुःख होतंच. पण त्याहूनही परोपकाराची भावना मेल्याचं होतं.*

_मित्रांनो कोणाला कोणाची कधीही गरज किंवा मदत लागते.

अहंकार नाशाकडे नेतो तर सेवा ही आनंदी जीवनाचे सार्थक ठरते.

*सर्वांशी प्रेमाने वागा व सर्वांकडून प्रेम मिळवा…🤝🏻*

*हा जन्म पुन्हा नाही…😊*

विनाकारण कोणाला त्रास देऊ नका .आज वेळ व आपला रुबाब आहे म्हणून कोणाचे नुकसान होईल असे वागू नका आपल्या सत्तेचा गैरवापर करू नका🙏🙏

कृपया वेळ काढून नक्की वाचा.

 *निसर्गाने* आपल्या शरीराची रचनाच अशी केलेली आहे की ….

👉 आपण स्वतःची पाठही थोपटू शकत नाही आणि

👉 स्वतःला लाथही मारू शकत नाही.

म्हणूनच.. माणसाच्या जीवनात

*”हितचिंतकांची”* आणि

*”निंदकांची”* आवश्यकता आहे….

आयुष्यात असे लोक जोडा,

जे वेळ येईल तेव्हा तुमची *सावली* अन् वेळेला तुमचा *आरसा* बनतील,……..

कारण आरसा कधी खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही.

🐾

👄बोलायच्या आधी….❕

👂ऐकायला शिका…………❗

🎁खर्च करायच्या आधी….❕

💰कमवायला शिका…….❗

📝लिहायच्या आधी ……❕

😇 विचार करायला शिका….❗

हार मानण्याआधी…..❕

👉 प्रयत्न करायला शिका

आणि मरायच्या आधी …..❗

👉 जगायला शिका……❕

 👉 जीवनात एवढ्याही चुका करू नका,

कि पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल

आणि …. रबराला एवढाही वापरू नका, कि जीवनाच्या अगोदर कागद फाटून जाईल.

🌞 जीवन जगताना संगत ही खुप महत्वाची आहे…..

आपलं “वय” व “पैसा” यांच्यावर कधीच गर्व करू नये, कारण ज्या गोष्टी “मोजल्या” जातात त्या नक्कीच संपत असतात …

*” मृत्यु नंतरचं हेच कटु सत्य”*

1:-“पत्नी ” दरवाजा पर्यंत

2:-“समाज” स्मशाना पर्यंत

3:-“पुत्र” अग्निदाना पर्यंत

      फक्त आणी फक्त

              *”कर्म”*

        शेवट l पर्यंत

जिच्या उदरात जन्म होतो ती *माता,*

आणि जिच्या उदरात अस्त होतो ती *माती.*

यातील वेलांटीचा फरक

म्हणजेच माणसाचे जीवन……

*नक्की वाचा*

*जन्म* : दूस-याने दिला …

*नाव* : दूस-याने ठेवलं …

*शिक्षण* : दूस-यांनी दिलं …

*रोजगार* : दूस-यांनीे दिला …

*इज़्ज़त* : दूस-यांनी दिली …

*पहीली आणि शेवटची आंघोळ सुद्धा* :  दुसरेच घालणार …

*मरणानंतर संपत्ति* : दूसरेच वाटुन घेणार …

*आणि स्मशानभूमीत*: दूसरेच घेऊन जाणार…

तरी देखील संपुर्ण आयुष्यभर माणसाला कोणत्या गोष्टीचा *गर्व* असतो… हे सांगणं मात्र कठीणच !!!

 *दु:ख* इतकं नशीबवान आहे की ज्याला प्राप्त करून लोक…

 

आपल्या माणसांना *आठवतात*.

*धन* इतकं दुर्दैवी आहे की

ज्याला मिळवून लोक नेहमी…

आपल्या माणसांना *विसरतात*.

किती विचित्र आहे ना…??

माणसाच्या शरीरात ७०% पाणी आहे,

पण जखम झाली की रक्त येतं….

आणि

 

माणसाचे हृदय रक्ताचे बनलेले असून

हृदय दुःखावलं की डोळ्यातून पाणी येतं.

चांगले मॅसेज नेहमी जास्तीत जास्त शेयर करा..

मनाला खुप वेगळा *आनंद* मिळेल.

🚩🚩🚩

आपल्या सर्वांचा शुभ चिंतक.

 

 Founder of marathimessge.in, Deepak pawar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *