Skip to content

(महादेव) Mahakal status in marathi, mahakal quotes in Marathi,

आपल्या सर्वांचे स्वागत आहे, आमचा नवीन पोस्ट मध्ये mahakal status in marathi, mahakal quotes in Marathi, mahashivratri wishes in Marathi, bholenath status in Marathi, चला तर आपण पोस्ट वाचूया वा दुसऱ्यांना पण शेअर करूया

 

 हे पण वाचा – Ganesh Chaturthi status marathi/गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठी 2023

 

Mahakal status in marathi,

 

Mahakal status in marathi
जय महाकाल फोटो शायरी
 
 

🌺🔱मेरा भी खाता खोल दो “महाकाल” अपने दरबार में आता रहूँ निरंतर लेन – देन के व्यापार में मेरे कर्मो के मूल पर आपके दर्शन का ब्याज लगा देना जो ना चुका पाऊँ उधार तो अपना सेवादार बना देना🙏

 

Shravan Somvar Message In Marathi श्रावण सोमवार शुभेच्छा मराठी

 

ज्याने घेतलं मनापासून शंकराचं नाव,

त्यावर शंकराने केला सुखांचा वर्षाव.

श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!

निसर्ग आलाय बहरून, मनही आलंय मोहरून

रंगात तुझ्या नहाण्या, मन होई पाखरू पाखरू

श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

🍁🍁

येण्याने तुझ्या मन येई मोहरून, देही जाई शहारून

सरींनी या मन होई चिंब चिंब, श्रावण येई असा बरसून

श्रावण महिन्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा

💐💐

रंग रंगात रंगला श्रावण

नभ नभात उतरला श्रावण

पानापानात लपला श्रावण

फुलाफुलांत उमलला श्रावण – श्रावण महिन्याच्या तुम्हा सर्वांना भरभरून शुभेच्छा!

🌿🌿

 सणासुदीची घेऊन उधळण

आला रे आला हसरा श्रावण!

💐💐

 परंपरेचे करूया जतन

आला आहे श्रावण – श्रावण महिन्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

🌼🌼

आनंद माझ्या मनात माईना, सृष्टी सजली बदलली दृष्टी

घेऊन सरींवर सरी आला तो माझ्या अंगणी

श्रावण महिन्याच्या शुभेच्छा!

💐💐

हासत – गात, घेऊन सरींची बरसात

आला तो मनमोहक माझा श्रावण महिना

✨✨

जरासा हासरा, जरासा लाजरा

सणासुदीची परंपरा राखण्या आला श्रावण आला

श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

🌼🌼

कर्तव्य आणि नात्यांची देतो आठवण

करून ठेवतो कायमची साठवण

असा हा तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका महिना श्रावण

💐💐

संस्कृतीचा अनमोल ठेवा राखण्या

आला तो श्रावण पुन्हा आला…श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

रंग रंगात रंगला श्रावण

नभ नभात उतरला श्रावण

श्रावण मासारंभाच्या हार्दिक शुभेच्छा”

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् |

उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात् ||

श्रावण मास व श्रावण सोमवार च्या शुभेच्छा

 

दुःख दारिद्रय नष्ट होवो

सुख समृद्धी दारी येवो

या श्रावण सोमवारच्या

शुभ दिवशी तुमच्या सर्व

मनोकामना पुर्ण होवो.

 

शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती,

ह्या श्रावण सोमवारच्या पवित्र दिवशी,

आपल्या जीवनाची एक नवी आणि

चांगली सुरुवात होवो,

हीच शंकराकडे प्रार्थना…

श्रावण मासच्या हार्दिक शुभेच्छा!

 

ॐ मध्ये आहे आस्था..

ॐ मध्ये आहे विश्वा…

ॐ मध्ये आहे शक्ती..

ॐ मध्ये आहे सर्व संसार..

ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात..

जय शिव शंकर.

श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!

 “आला श्रावण घेऊन शिवाचा सोमवार.

बिल्वपत्र, धवल सुमने अपूर्ण करू वंदन त्रिवार

पवित्र श्रावणी सोमवारच्या

आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा”

महाकाल महाकाल नावाची किल्ली

उघडेल तुमच्या नशिबाची खिडकी,

होतील सर्व कामे पुर्ण तुमची

श्री शिव शंकराची हिच महती,

ओम नमः शिवाय.

श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!

 

एक पुष्प….

एक बेलपत्र….

एक तांब्या पाण्याची धार…

करेल सर्वांचा उध्दार.

श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!

 

कैलासराणा शिव चंद्रागौळी

फणीद्रं माथा मुकुटी झळाळी

कारुण्यसिंधु भवदुःखहारी

तुजवीण शंभो मज कोण तारी ॥

श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!

 

हे देवाधिदेव महादेव आहेस

तू जगी सर्वश्रेष्ठ

तुझ्या आशीर्वादाने होते सर्व दुःख नष्ट,

तुझ्या कृपे शिवाय

नाही आमच्या जीवनाचा उध्दार,

आम्हा भक्तांचा आहेस तू एकमेव आधार,

ओम नमः शिवाय.

श्रावण सोमवारच्या शुभेच्छा!

🔱लोग कहते हैं किसके दम पे उछलता है तू इतना मैंने भी कह दिया – जिनकी #चिलम के #हुक्के की दम⚡ पर चल रही ये #दुनिया है. उन्हीं महाकाल के दम पे उछलता ये बंदा है…🔱

 

 

🙏किसी ने कहा लोहा हैं हम किसी ने कहा, फौलाद हैं हम वहां भाग दौड मच गई जब हमने कहा महाकाल के भक्त हैं हम ! – JAI MAHAKAL🙏

 

🔱शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे, शिव अनंत आहे, शिव ब्रम्ह आहे, शिव शक्ती आहे, शिव भक्ती आहे, महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!🙏

 

🙏भले ही मुर्ति बनकर बैठे है, पर मेरे साथ खड़े है आये संकट जब भी मुझ पर, मुझ से पहले मेरे भोलेनेथ लड़े है । हर हर महादेव, जय महाकाल🙏

 

🙏ॐ नमः शिवाय… महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा… हर हर महादेव !🔱

 

महादेव स्टेटस 2 लाइन मराठी

 

🔱मेरे जिस्म जान में भोलेनाथ नाम तुम्हारा है, आज अगर मैं खुश हूँ तो यह एहसान भी तुम्हारा है! थामा हुआ है हाथ मेरा आपने मुझको मालूम है, मेरे हर पल हर लम्हे में मेरे भोलेनाथ, प्यार तुम्हारा है!!!🔱

 

🙏मौत को मैं मुठ्ठी में रखता हुँ, मेरे हर सास को सावधान रखता हुँ… अरे ! कोई मेरे अरमानों की होली क्या करेगा… महाकाल का भक्त हुँ, दिल में सुलगता समशान रखता हुँ…🙏

 

🔱दुःख दारिद्र्य नष्ट होवो सुख समृद्धी दारी येवो या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो… Happy Mahashivratri !🔱

लोक विचारतात – “तुम्ही कोणत्या जगात राहता?”

आम्ही पण म्हणालो – “महाकालाच्या भक्तीत जग कुठे दिसतं

🙏🌺 हर हर महादेव. 🌺🙏

 

शिवाच्या प्रकाशातून नूर मिळतो , प्रत्येकाच्या हृदयाला आशा प्राप्त होते, जो कोणी भोळ्याच्या दारात जातो त्याला नक्कीच काहीतरी मिळते.

🙏🌺 हर हर महादेव. 🌺🙏

 

Ram Navami wishes in Marathi

 

🔱वह अकेले ही पुरी दुनिया में मुर्दे कि भस्म से नहाते है ! ऐसे ही नहीं वो कालो के काल महाकाल कहलाते है !🔱

 

🙏अंदाज़ हमारे कुछ निराले हैं क्योंकि हम महादेव वाले जय महाकाल🙏

 

🌺कारुण्य सिंधु भव दु:ख हारी.. तुज विण शंभु मज कोण तारी… हर हर महादेव महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !🌺

 

Mahakal quotes in Marathi,

 

🔱चीलम और चरस के नाम से मत कर बदनाम ऐ दोस्त ! महादेव का इतिहास उठा के देख ले मेरे महाकाल ने ज़हर पिया था गांजा, चरस और दारु नहीं… – जय महाकाल🔱

 

🔱शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती, ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी, आपल्या जीवनाची एक नवी आणि चांगली सुरुवात होवो, हीच शंकराकडे प्रार्थना… महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!🔱

 

🌺ना पूछो मुझसे मेरी पहचान मैं तो भस्मधारी हूँ। भस्म से होता जिनका श्रृंगार मैं उस महाकाल का पुजारी हूँ।।🌺

 

🌺Shiv को YAAद रखो, मंJIL पाओंगे Shiv को BHOOल गये तो भTAK जाओंगे HAR HAR MAHADEV🌺

 

🔱शिव शंकरांचा महिमा अपरंपार ! शिव करतात सर्वांचा उद्धार, त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो, आणि भोले शंकर आपल्या जीवनात नेहमी आनंदच आनंद देवो… ओम नमः शिवाय ! हैप्पी महाशिवरात्री !🔱

 

स🌺र उठा के चलते हैं, महादेव की महेरबानी हैं, शिव की भक्ति करना मेरे जीवन की कहानी हैं… – जय महाकाल, जय शिवशक्ति…🌺

 

🔱जो सुकून नहीं पूरे संसार में वह सुकून है मेरे महादेव के दरबार में जय महाकाल🔱

 

Shivaji Maharaj Status in Marathi /शिवाजी महाराज स्टेटस

 

 

🌺हमारा कोई क्या बुरा करेगा जनाब, हम घर से माँ की दुआ ओर,, MaɦaKaʟ का आशिर्वाद लेकर निकलते हैं…!!🌺

 

🔱खुल चूका है नेत्र तीसरा शिवशंभू त्रिकाल का… इस कलयुग में वो ही बचेगा जो भक्त होगा महाकाल का…🔱

 

🌺हे मेरे महाकाल आप भी अजीब से बैंक के मालिक है, मेरे जैसे खोटे_सिक्के को भी बड़ी हिफाजत से रखते हैं🌺

 

🌺भोलेनाथ के भक्त है, इसलिये भोले बनकर फिरते है पर याद रखना कभी-कभी हम तांडव करना भी जानते है…🌺

 

Mahakal attitude status in marathi

 

🔱 महाकाल कि महेफील में बैठा कीजिये साहब, बादशाहत का अंदाज़ खुद ब खुद आ जायेगा।। -जय श्री महाकाल🙏

 

🤞यह नशा किसी बोतल का नहीं जो उतर जाए यह नशा देवों के देव महादेव का है जो चढ़ता ही जाए जय महाकाल🙏

 

🙏वैसे ये #Market तो महाकाल बाबा का है, हम तो सिर्फ #Marketing कर रहे हे…।🙏

 

🤞कोई मेरा बुरा करे वो कर्म उसका, मैं किसी का बुरा न करू यह धर्म मेरा – जय श्री महाकाल🙏

 

🔱#तन की जाने, #मन की जाने, #जाने चित की चोरी… उस महाकाल से क्या छिपावे जिसके हाथ है सब की डोरी…🔱

 

🔱पल-पल बदलती है यह जिंदगी यहां पल-पल बदलते हैं लोग एक तू ही है महादेव जो कभी नहीं बदला बाकी बिना जहर के भी डसते हैं लोग🔱

 

🌺मैंने देख लिए संसार के सहारे अब तुम को पुकारा है यहां कोई नहीं अपना बस एक महाकाल का सहारा है🌺

 

🌺कृपा जिनकी मेरे ऊपर, तेवर भी उन्हीं का वरदान है । शान से जीना सिखाया जिसने “महाँकाल” उनका नाम है ! – जय महाकाल🌺

 

🔱जिसने जपी शिव नाम की माला उसकी किस्मत का खुल जाता है ताला तो बोलो हर हर महादेव🔱

 

🔱मेरा भी खाता खोल दो “महाकाल” अपने दरबार में आता रहूँ निरंतर लेन – देन के व्यापार में मेरे कर्मो के मूल पर आपके दर्शन का ब्याज लगा देना जो ना चुका पाऊँ उधार तो अपना सेवादार बना देना🔱

 

mahadev marathi quotes

 

महादेवा जे काही नशिबात

वाढवून ठेवले आहेस

ते फक्त सहन करण्याची

शक्ती दे…

 

महादेवांचे आशिर्वाद तुमच्यावर नेहमी असावा

तुमचा चेहरा नेहमी हसरा दिसावा

आम्हालाही तुमचा हेवा वाटावा

असा तुमच्या जीवनाचा प्रवास असावा..

महाकाल तुझ्या भक्तांचे जीवन अद्वितीय आहे ,

 

आमच्यासाठी प्रत्येक दिवस होळी आहे आणि प्रत्येक रात्र दिवाळी आहे.

 

🙏🌺 हर हर महादेव. 🌺🙏

ज्याच्या कर्माला डाग आहे त्या लोकरीला थंडी जाणवेल,

आम्ही भोलेनाथाचे भक्त, भाऊ आमच्या तोंडाला पण आग आहे..!! सर्वत्र शिव

🙏🌺 हर हर महादेव. 🌺🙏

 

चालतोय उन्हात

महादेव तुमची छाया आहे

शरण तुमचीच खरी

बाकी सर्व मोहमाया आह

🙏🌺 हर हर महादेव. 🌺🙏

 

 हे देखील तुम्ही वाचू शकता -{Hanuman status in marathi}

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *