Skip to content

Marathi status on life, Marathi Status On Life Attitude 2023

Marathi status on life –आयुष्य हे आपल्याला एकदाच मिळत,  तसेच यात अडचणी आहेत, त्या मनुष्याने धैर्याने तोंड द्यावे. आनंद, दुःख हे नाण्याच्या दोन बाजू आहेत. आयुष्य आनंदाच्या, यशाच्या क्षणांनी परिपूर्ण आहे. आम्ही जीवन स्थितीची एक आश्चर्यकारक यादी तयार केली आहे जी जीवनाचे वर्णन सुंदर मार्गाने करते. आपण या सर्वोत्तम जीवनाची स्थिती आपल्या मित्रांसह, कुटूंबासह सामायिक करू शकता आणि आपल्या व्हॉट्स अॅपची स्थिती देखील सेट करू शकता. जिथे जिथे जीवन आहे तेथे आशा आहे आणि जिथे निराशा आहे तिथे जीवन आहे, चला तर जीवनाबद्दल काही स्टेटस लिहिले आहेत ते वाचूया आणि खुश राहूया, Marathi status on life,Marathi Status On Life Attitude,Marathi Status On Love Life,Marathi Status On Life Sad,Attitude Life Status In Marathi,Life Status In Marathi Font

 

Marathi whatsapp status on life,मराठी स्टेटस आयुष्य

 

 

 

Marathi whatsapp status on life,मराठी स्टेटस आयुष्य

 

💯यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.💯

✅लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.✅

🎉पुढे पाहत चालावे तर पायात काटे टोचतात, आणि पायात काटे टोचतात म्हणून खाली पाहत चालावे तर वाटच चुकते, प्रवासाची दिशाच बदलून जाते कदाचित यालाच जीवन म्हणतात वाटत.🎉

💯जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.💯

💯लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहवं लागतं.💯

🎉तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.🎉

💯भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.💯

 

style=”text-align: center;”>

🎉आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.🎉

🎉स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका; आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.🎉

💯तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.💯

💕यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.💕

💯आयुष्यात नशीबाचा भाग फक्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.💯

🍁हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका; त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा.🍁

🎉जीवनात चढउतार हे येत असतात. नेहमी हसत राहा, आणि असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही.🎉

🎉स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.🎉

💯पराभवाने माणुस संपत नाही., प्रयत्न सोडतो तेंव्हा तो संपतो..💯

🎉एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.🎉

Marathi Status On Life Attitude,मराठी स्टेटस दादागिरी

💯जेंव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची..!💯

🎉आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.🎉

🍁तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो🍁

💯यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजुन तयार व्हायचा आहे !💯

🍁स्वतःचा “राग” इतका महाग करा कि कोणालाही तो ‘परवडणार’ नाही, आणि स्वतःचा “आनंद” इतका स्वस्त करा कि सगळ्यांना तो ‘फुकट लुटता’ येईल.🍁

🎉सर्व कलांमध्ये “जीवन जगण्याची कला” हीच श्रेष्ठ कला आहे…🎉

💯प्रेमात हरलात म्हणुन स्वत:ला दोष देत बसु नका, कदाचित देवाने त्याही पेक्षा ही चांगली प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात लिहुन ठेवली असेन.💯

🎉आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार सहस आणि धीर पाहिजे. तरच आपल्याकडून महान कार्ये होतील.🎉

🙏साधेपणात फार मोठे सौंदर्य असते…🙏

💯माणसं ही झाडांच्या अवयवांसारखी असतात , काही फांदी सारखी, जास्त जोर दिला कि तुटणारी..💯

✅सौंदर्य हे वस्तूत नसते, पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.✅

😎कुणाचा तरी मुलगा होणं टाळता येत नाही. कुणाचा तरी बाप होणं टाळता येतं.😎

🎉लोक तुमच्याशी तशेच वागतात जशा तुम्ही त्यांना तुमच्याशी वाघू देतात🎉

💯भानगड तर भानगड. ती ही खुलेपणाने मांडली तर समाज पुरुष आणि बाई ला स्वीकारतो एवढं नक्की.💯

Marathi Status On Love Life,मराठी स्टेटस love

💯आपली आवडती वक्ती आपल्या सोबत असली कि सांगड तणाव निघून जातो💯

🎉लोकांना एखाद्या नात्याचा कंटाळा आला की दुर जायला कारणे ही लवकर सापडतात…🎉

💯स्वतःचा बचाव करण्याचं सर्वात प्रभावी साधन म्हणजे, समोरच्यावर टीका करणं.💯

💯कोणत्याही माणसाला अडचणीत जपा तो तुम्हाला आयुष्यभर जपेल.💯

🎉नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक, आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.🎉

🎉सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात.🎉

Marathi Status On Life Sad

Marathi Status On Life Sad

💯संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.💯

🎉तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.🎉

🌸कुणाच्याही दुःखाचा अनादर करू नये. प्रत्येकजण आपापल्या संकटांशी झगडत असतो.. काहींना आपल्या वेदना लपवता येतात, काहींना नाही.🌸

🌸आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा, सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील कारण, तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो.🙏

🌺कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत, ते मिळवावे लागतात.🌺

💯आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ, चांगली पाने मिळणे, आपल्या हातात नसते.. पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे, यावर आपले यश अवलंबून असते.💯

💯गर्वाचं घर नेहमीच खाली असतं.💯

Attitude Life Status In Marathi,रॉयल मराठी स्टेटस

✅खोटं बोलणाऱ्या, फसवणाऱ्या, व अपमान करणाऱ्या, लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं बरं…✅

✅उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.✅

❣️तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही, पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर तो तुमचाच दोष आहे.❣️

💯कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून, त्याच्या भविष्याची टर उडवू नका.. कारण, काळ इतका ताकदवान आहे कि, तो एका सामान्य कोळशालाही हळू हळू हिऱ्यात बदलतो.💯👌

👌मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.👌

🌸दुसऱ्यासाठी डोळ्यात पाणी आलं कि समजावं, आपल्यात अजुन माणुसकी शिल्लक आहे.🌸

🌺ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.🌺

💯अशा माणसाला कधीच गमावू नका, ज्याच्या मनात तुमच्याविषयी, आदर, काळजी आणि प्रेम असेल.💯

✅असं काम करा की, नाव होऊन जाईल.. नाही तर, असं नाव करा की, लगेच काम होऊन जाईल.✅

🌺ऐकणं महत्वाचं आहेच, पण त्यापेक्षाही महत्वाचं आहे ते आचरणात आणणं.. किती ऐकलं यापेक्षा आचरणात किती उतरवलं, यावरच माणसाचं यशापयश अवलंबून असतं.🌺

✅प्रेम आणि विश्वास, कधिच गमावु नका.. कारण, “प्रेम प्रत्येकावर करता येत नाही..” आणि, “विश्वास प्रत्येकावर ठेवता येत नाही..”✅

Marathi Status On Life Sms,मराठी स्टेटस जीवन sms

🙏नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते, तेव्हा त्यापेक्षाही काही मौल्यवान देण्याकरिता, तुमचा हात रिकामा करीत असते.🙏

✅दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो.✅

🌺एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा, एकमेकांशी बोलण्याने वाद मिटतात.🌺

🌸संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे.🌸

✅ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये.✅

💯आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात, मरतांना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील!💯

🌼प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल, पण शत्रू निर्माण करू नका.🌼

🍁जे झालं त्याचा विचार करू नका, जे होणार आहे त्याचा विचार करा.🍁

🌼संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं.🌼

🙏ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला असं समजा.🙏

✅जे घाईघाईने वर चढू पाहतात ते कोसळतात.✅

Marathi Status Life One Line

🌺केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.🌺

🌺कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात.🌺

🙏ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.🙏

🎉जगू शकलात तर चंदनासारखे जगा, स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या.🎉

💯हसण्याची इच्छा नसली तरी, हसावे लागते.. कसे आहे विचारले तर, मजेत म्हणावे लागते.. जीवन एक रंगमंच आहे, इथे प्रत्येकाला नाटक करावे लागते.💯

🍁भूतकाळ सतत डोक्यात ठेवला तर, आपण आपला वर्तमानकाळ बिघडवत असतो. म्हणून जुन्या झालेल्या चुका विसरून, पुन्हा नव्याने कामाला लागलं पाहिजे.🍁

🪔तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य तलवार असते तोवरच टिकतं.🪔

🌺आयुष्यात कोणत्याही मुलीचा हात धरायला, हिम्मत लागत नाही.. हिम्मत लागते ती, तोच हात शेवटपर्यंत धरून ठेवायला.🌺

Life Status In Marathi Font

💯चिंता हा कुठल्याही दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही.💯

🍁तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.🍁

🌺आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.🌺

🎉आयुष्यात प्रेम करा, पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.🎉

💯पाप ही अशी गोष्ट आहे जी लपवली की वाढत जाते.💯

🌺जग भित्र्याला घाबरवते आणि घाबरवणाऱ्याला घाबरते.🌺

❣️परिस्थितिला शरण न जाता परिस्थितीवर मात करा.स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.❣️

💯कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही.💯

🙏दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका, वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.🎉

आयुष्य म्हणजे काय स्टेटस मराठी मधे

🙏

दुसऱ्यांच्या गुणांचं कौतुक करायलाही मन मोठं लागतं.

🙏

आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही.

तुम्हाला मोठेपणी कोण व्हायचंय ते आजच ठरवा.. आत्ताच!

आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.

खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे, आपण कानांनी ऎकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.

प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !

एखाद्याला गुन्हेगार ठरवितांना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.

आयुष्यात नेहमी स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करा, नाहीतर? दुसरा कोणीतरी तुम्हाला त्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल.

आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.

सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.

निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.

स्वतःच्या हिमतीवर मेहनत करून जगण्यात जी मजा आहे ती इतर कशातच नाही.

आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका

चुकीच्या निर्णयामुळे आपला अनुभव वाढतो.. आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास… म्हणून निर्णय बरोबर कि चूक याचा विचार करायचा नाही, निर्णय घ्यायचा आणि पुढे जायचं.

दु:ख कवटाळत बसू नका, ते विसरा आणि सदैव हसत रहा.

भूतकाळाच्या आठवणीत रमून, भविष्याची चिंता करणे याला मूर्खपणा म्हणतात.

आयुष्यातील सर्वात सोपा नियम: जे तुमच्यासोबत होऊ नये असे वाटते, ते इतरांसोबत करू नका.

आयुष्यात एकदा तरी, “वाईट” दिवसांना सामोरे गेल्याशिवाय, “चांगल्या” दिवसांची किंमत कळत नाही !

Life Status On Marathi

अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कुणाच्या चुका उणिवा शोधत बसू नका.. नियती बघून घेईल हिशोब तुम्ही करू नका.

आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे.. तो त्यालाच मिळतो, जो स्वतःला विसरून इतरांना आनंदित करतो.

आपल्या आयुष्यात, एखाद्या व्यक्तीला आपली ‘गरज’ बनवू नका ! कारण जेव्हा ते बदलतात, तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीचा राग कमी पण स्वतःचा जास्त राग येतो !

विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असतं.. इतकंच की ते आपल्याला आता दिसत नसतं.

ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात, तो कधीही एकटा नसतो

माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम, वागण्यात नम्रता, आणि हृदयात गरिबीची जाण, असली की, बाकी गोष्टी आपोआप घडत जातात.

जीवन चहा बनवण्यासारखे आहे.. अहंकाराला उकळू द्या, चिंतांना वाफ होऊन उडून जाऊ द्या, दुखणं विरघळून जाऊ द्या, चुकांना गाळून घ्या आणि, सुखाच्या आनंदाचे घोट हसत हसत घ्या.

आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात, ते महत्वाचं नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत, याला महत्व आहे.

या जगात कुणीही आपला मित्र किंवा, शत्रू म्हणून जन्माला येत नाही. आपली वागणूक, आपला दृष्टीकोन आणि आपली नाती, यावर ठरते कोण आपले मित्र किंवा शत्रू.

कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो, पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो, असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा, आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या.

छोट्या या आयुष्यात, खूप काही हवं असतं, पण पाहिजे तेच मिळत नसतं, असंख्य चांदण्यांनी भरुन सुद्धा, आपलं आभाळ मात्र रिकामं असतं… हव्या असलेल्या सगळ्याच गोष्टी, माणसाला मिळत नसतात, पण न मिळणाऱ्या गोष्टीच, माणसाला का हव्या असतात…?

💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *