गणेश चतुर्थी जस जशी जवळ आली की प्रत्येक घरात गणपतीच्या स्वागताची तयारी सुरूच असते. बाप्पा च्या आगमना पूर्वी घर सजवण्याची उत्सुकता सगळ्यांच्या मनात नक्की असते . आपण आपल्या घरी जास्त खर्च न करता सिंपल मध्ये खूप सुंदर डेकोरेशन आपण करू शकतो ते पण इकोफ्रेण्डली. मी काही डेकोरेशन दिले आहे त्या तुम्ही तुमच्या स्टाईल मधे करू शकता ganpati decoration ideas
🌿 १. Eco-Friendly सजावट ganpati decoration
मातीच्या दिव्यांचा वापर करून बाप्पाची सजावट आकर्षक दिसते. किंवा तुम्ही छानसा मातीचा डोंगर. दगड. किंवा नारळाचा झाडाची पाने लावा त्यांनी फार सुंदर डेकोरेशन होत तुम्ही त्या पानाचे बारीक बारी डिझाइन करू शकता .
आंब्याची, केळीची पानं व नैसर्गिक फुलं यांचा वापर करा मस्त पैकी तुमि जंगल सारखं करा आणि मधी गणपती बसवा
कापडी सजावटीच्या वस्तू वापरून डेकोरेशन साधं पण आकर्षक बनवा. कपड्यांची फूल तयार करा किंवा कागदापासून तुम्ही वेगवेगळी फूल डिझाइन करा.
आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही अतिशय सुंदर बनू शकता .
🌸 २. फुलांची सजावट (Flower Theme)
तुम्ही मस्त पैकी फुलांचे डेकोरेशन करू शकता जसे त्यांची माळ सोडायची 4 बाजून 4 अशी वेगवेगळ्या रंगाची सोडायची किंवा तुम्ही फुलांचे झुंबर बनवून लावू शकता . आणि त्या मागे पडदे लावा नैसर्गिक . तुम्ही कारणांची फुले तयार करू शकता कलर ची आणि लावू शकता.
३. कापडाचा वापर करा .
तुमच्या घरात जी रंगीबे रंगी कापड आहे त्याची छानशी डिझाइन करू 4 बाजूने 4 लावायची वेगवेगळ्या कलरची. किंवा कापडाची फुले करायची
💡 ४. लाइटिंग डेकोरेश करा.
छान अशा लायटिंग लावा किंवा वरती कापसाचे ढग तयार करा आणि त्यामध्ये लायटिंग टाका वागवेगळा कलरची लायटिंग लावा.
गणपती डेकोरेशनसाठी खास टिप्स
1. जास्त खर्च न करता सर्जनशील आयडिया वापरा.
2. पुनर्वापर करता येतील अशा वस्तूंना प्राधान्य द्या.
3. लाईटिंग, रांगोळी आणि तोरणाने लुक पूर्ण करा.
4. सजावट बाप्पाच्या मूर्तीशी सुसंगत ठेवा.