प्रथम पूजेचा मान गणपतीला का दिला? | गणेशाची पुराणातील कथा व महत्व | Ganesh chaturthi

आपल्या हिंदू धर्मात कोणतेही शुभकार्य करण्या आधी त्याची सुरवात श्री गणेश पूजनाने केली जाते. मग ती कोणतीही पूजा असो या लग्नं या कोणताही सुभकार्य असो त्या मधे श्री गणपती ची सर्वप्रथम पूजा केली जाते . तुम्हाला माहिती आहे काय 33 कोटी देवता असताना सर्वप्रथम गणपतीची पूजा का केली जाते आणि गणपतीला सर्वप्रथम मान कसा मिळाला ?त्याचे एक सुंदर पुरान कथा आहे. चला तर ती बघूया.

 

प्रथम पूजेचा मान गणपतीला का दिला? | गणेशाची पुराणातील कथा व महत्व

 

प्रथम पूजेचा मान गणपतीला का दिला? | गणेशाची पुराणातील कथा व महत्व

 

गणपती व कार्तिकेय यांची परिक्रमा कथा

एकदा देवतांमध्ये मध्ये वाद झाला की प्रथम कोणाला प्रथम पूजेचा माण द्यावा. त्या नंतर भगवान शंकराने एक उपाय सांगितला की कोण पहिला या ब्रह्मांडाची प्रदक्षिणा घालून येतो त्यांनाच प्रथम पूजेची मन मिळेल.

कार्तिकेय आपल्या मोरावर बसून निघाला गणपतीने आपल्या बुद्धीचा वापर केला व आई पार्वती आणि पिता शिव याच्या  तीन प्रदक्षिणा घातली आणि म्हणाले की“माझ्यासाठी आई-वडीलच हे संपूर्ण विश्व आहेत. त्यांची परिक्रमा म्हणजेच ब्रह्मांडाची परिक्रमा.” 

त्या नंतर सर्व देवतांनी गणपतीची बुद्धी पाहून त्यांना सर्वप्रथम पूजनाचा मन दिला

 

प्रथम पूजेचा मान गणपतीला का दिला? | गणेशाची पुराणातील कथा व महत्व

 

गणेश चतुर्थी मध्ये या ५ आरत्या नक्की म्हणा, सुखकर्ता दु:खहर्ता सह पूर्ण लिस्ट! | Ganpati Aarti in Marathi

 

गणेश चतुर्थी शुभेच्छा 2025

 

 

कोणतेही शुभकार्य करताना गणेशपूजन का आवश्यक आहे?

गणेश पूजन केल्याने अडथळे दूर होतात आणि कार्य यशस्वी होते असे शास्त्र सांगते

 

.

भगवान गणेशाला विघ्नहर्ता का म्हणतात?

गणपती ला १४ विद्या आणि ६४ कला प्राप्त आहे  गणपतीला विघ्नहर्ता आपल्या जीवनात काहीतरी विघ्न आले गणपती त्याला दूर करतात अशी भक्ताची त्यावर भक्ती आहे त्यामुळं त्यांना विघ्नहर्ता म्हणतात

 

 

श्री गणपती कोणत्या विद्या आणि कला आहेत?

विद्या

ऋग्वेद (२) यजुर्वेद (३) सामवेद (४) अथर्ववेद (५) छंद (६) शिक्षा (७) व्याकरण (८) निरुक्त (९) ज्योतिष (१०) कल्प (११) न्याय (१२) मीमांसा (१३) पुराणे आणि (१४) धर्मशास्त्र.

 

कला

(१) इतिहास (२) आगम (३)काव्य (४) अलंकार (५) नाटक (६) गायकत्व (७) कवित्व (८) कामशास्त्र (९) दूरोदर (१०) लिपिज्ञान (११) लिपिकर्म (१२) वाचन (१३) गणन (१४) व्यवहार (१५) स्वरशास्त्र (१६) शाकुन (१७) सामुद्रिक (१८) रत्नशास्त्र (१९) गंज-अश्व-रथ-कौशल (२०) मल्लशास्त्र (२१) सूपशास्त्र (२२) बागाईत (२३) गंधवाद (२४) धातुवाद (२५) रससंबंधी (२६) बिलवाद (२७) अग्निसंस्तम्भ (२८) जलसंस्तम्भ (२९) वाक् स्तंम्भन (३०)वायुस्तंभन (३१) वशीकरण (३२) आकर्षण (३३) मोहन (३४) विद्वेषण (३५) उच्चाटन (३६) मारण (३७) कलवंचन (३८) परकायाप्रवेश (३९) पादुकासिद्धी (४०) वाक्सिद्धी (४१) गुटिकासिद्धी (४२) ऐन्द्रजालिक (४३) अंजन (४४) परदृष्टिवंचन (४५) स्वरवंचन (४६) मणिभूमिकर्म (४७) मंत्रऔषधी (४८) कर्म (४९) चित्रक्रिया (५०) लेहक्रिया (५१) अश्मक्रिया (५२) मृत्क्रिया (५३) औषधक्रिया (५४) वेणुक्रिया (५५) चर्मक्रिया (५६) अम्बरक्रिया (५७) अदृश्यकरण (५८) दन्तिकरण (५९) मृगयाविधी (६०) वाणिज्य (६१) पशुपालन (६२) कृषी (६३) आसनकर्म (६४) युद्धकौशल्य

 

 

 

तुम्हाला गणेश चतुर्थी मधे 5 आरत्या म्हणण्यासाठी पाहिजे का जे प्रमुख आहेत तर या लिंक वरती क्लिक करा

गणेश चतुर्थी मध्ये या ५ आरत्या नक्की म्हणा, सुखकर्ता दु:खहर्ता सह पूर्ण लिस्ट! | Ganpati Aarti in Marathi

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *