Your Page!

15th president of India Draupadi Murmu

Your Page!

राष्ट्रपदीपदाची निवडणूक द्रौपदी मुर्मू यांनी जिंकली असून त्या देशातील पहिल्या आदिवासी राष्ट्रपती ठरल्या आहेत

Your Page!

Your Page!

विजयानंतर सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती होण्याचा रेकॉर्डही त्यांच्या नावे नोंदवला गेला आहे. आज अनेक संकटांचा सामना करत त्यांनी राष्ट्रपती भवनापर्यंतचा प्रवास केला आहे. 

Your Page!

ओडिशा राज्यात जन्मलेल्या मुर्मू यांच्या आयुष्यात आलेल्या वादळांबाबत अनेकांना माहिती नाही.

Your Page!

एका सर्वसाधारण महिलेचा राजकारणातील प्रवासही उल्लेखनीय आहे. आदिवासी कुटुंब, एक शिक्षक... ते देशाच्या सर्वोच्चपदावर विराजमान अशी द्रौपदी मूर्मू यांची कारकिर्दी नक्कीच सोपी नव्हती.

Your Page!

Your Page!

ओडिशातील रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातून त्या दोनदा भाजपच्या आमदार झाल्या. 

Your Page!

नरेंद्र मोदी सरकारने त्यांना २०१५ मध्ये झारखंडच्या राज्यपाल म्हणून निवडलं.

Your Page!