Your Page!

सैन्यदलांसाठी जाहीर झालेली अग्निपथ योजना काय आहे?

Click Here

Your Page!

भारतीय सैन्यदलांत १७.५ ते २१ वर्षे या वयोगटातील तरुणांना अग्निवीर म्हणून सेवेची संधी मिळणार आहे.

Click Here

Your Page!

यावर्षी 46,000 अग्निवीरांची भरती करण्यात येणार आहे

2022 यावर्षी 46,000 अग्निवीरांची भरती करण्यात येणार आहे

Your Page!

महिन्याला ३० ते ४० हजार रुपये वेतन (लागू असल्यास स्वतंत्र भत्ता) मिळणार आहे.

Your Page!

वय वर्षे 17 ते 21 दरम्यानच्या तरुणांना या अग्निपथ योजनेचा लाभ घेऊन सैन्यात चार वर्षांसाठी भरती होता येईल.

Your Page!

चार वर्षांनंतर या अग्निवीरांना निवृत्त केले जाईल. मात्र, यातील 25 टक्के तरुणांना पुन्हा सेवेत घेतले जाईल. त्यासाठी आणखी सहा महिन्यांचं स्वतंत्र प्रशिक्षण दिले जाईल.

Click Here

Your Page!