Your Page!

Good Morning Quotes In Marathi (शुभ सकाळ मराठी मध्ये) 2022

Your Page!

दररोज सकाळी उठल्या उठल्या आपल्या प्रियजनांना शुभ सकाळ संदेश आपण पाठवतो. प्रत्येक दिवसाची सकाळ हि आपल्यासाठी खास असतो,

Good Morning Quotes In Marathi (शुभ सकाळ मराठी मध्ये) 2022

Your Page!

“आयुष्य” अवघड आहे पण,अशक्य नाही…!शुभ सकाळ!

Your Page!

जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो.त्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही.शुभ सकाळ!

Your Page!

डोक शांत असेल तरनिर्णय चुकत नाहीत,अन्…भाषा गोड असेल तरमाणसं तुटत नाहीत..शुभ सकाळ!

Your Page!

लहानपासुनच सवय आहेजे आवडेल ते जपुन ठेवायचं..मग ती वस्तु असो वा….तुमच्यासारखी गोडं माणसं.शुभ सकाळ!

Your Page!

मोर नाचताना सुद्धा रडतो…आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो….दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही…आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.यालाच जीवन म्हणतात. शुभ सकाळ

Your Page!

कोकिळेच्या मंजुळ सुरांनी,फुलांच्या हळुवार सुगंधानी आणि सूर्याच्या कोमल किरणांनी,ही सकाळ आपल स्वागतं करत आहे.शुभ सकाळ

Your Page!

आई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहेकि जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड,कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही.Good Morning

Your Page!

Click Here