Your Page!

Heading 2

तुम्ही केलेल्या अनेक संकल्पापैकी जो संकल्प इतर संकल्पांचा विचार करु देत नाही तोच संकल्प पूर्णत्वास जाणार!

Your Page!

"आयुष्य आणि वेळ हे आपल्या आयुष्यातील दोन सर्वात महत्वाचे शिक्षक आहेत. आयुष्य आपल्याला वेळेचा वापर शिकवते. वेळ आपल्याला जीवनाचे मूल्य शिकवते. ”

Your Page!

Heading 2

“दगडात एक कमतरता आहे
की तो कधी वितळत नाही
पण एक चांगलेपणा आहे
की तो कधी बदलत नाही.”

"आपण काहीही करू शकत नाही याचा कधीही विचार करू नका. आपण काय करण्यास सक्षम आहात याचा विचार करा. ”

Your Page!

तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक
पटीने देव तुम्हाला देईल.

Your Page!

आवडतं तेच करू नका; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.

Your Page!

पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.

Your Page!

संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत आसताच.

Your Page!

सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत; काही सोडून दिले की आपोआप सुटतात.

Your Page!

स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.

Your Page!

एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो म्हणून नेहमी नवे विचार
मिळवत रहा.

Your Page!

या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.

Your Page!

Heading 2

Heading 3

Heading 3

Heading 3

Heading 3

Click Here

Your Page!

तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य तलवार असेतोवरच टिकतं.